Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑफीस लॅपटॉपमध्ये WhatsApp Web चा वापर करताय, थांबा! सरकारने दिली चेतावणी, कारण वाचून उडतील तुमचे होश

WhatsApp Web: ऑफीसमध्ये गेल्यावर तुम्हीही तुमच्या ऑफीस लॅपटॉपमध्ये WhatsApp Web चा वापर करताय का? थांबा, सरकारने WhatsApp Web वापरणाऱ्यांसाठी चेतावणी जारी केली आहे. याबाबत आता जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 16, 2025 | 10:03 AM
ऑफीस लॅपटॉपमध्ये WhatsApp Web चा वापर करताय, थांबा! सरकारने दिली चेतावणी, कारण वाचून उडतील तुमचे होश

ऑफीस लॅपटॉपमध्ये WhatsApp Web चा वापर करताय, थांबा! सरकारने दिली चेतावणी, कारण वाचून उडतील तुमचे होश

Follow Us
Follow Us:

ऑफीसमध्ये गेल्यानंतर फाईल्स आणि इतर माहिती शेअर करण्यासाठी तुम्हाला देखील WhatsApp चा वापर करावा लागतो का? अनेकजण सकाळी ऑफीसला गेल्यानंतर अगदी दिवसभर अनेकजण ऑफीसच्या लॅपटॉप आणि कंप्युटरमध्ये WhatsApp Web वर WhatsApp लॉगिन करून ठेवतात. तुम्ही देखील असंच काही करता का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ऑफीसमध्ये WhatsApp Web चा वापर करणाऱ्यांसाठी सरकारने अलर्ट जारी केला आहे.

Krishna Janmashtami: AI आणखी खास बनवणार गोकुळाष्टमी, ChatGPT च्या या प्रॉम्प्ट्सनी क्षणातच तयार करा अप्रतिम श्रीकृष्णा आर्ट

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयने एक सार्वजनिक नोटिस जारी केली आहे. ऑफीस लॅपटॉपमध्ये WhatsApp Web वापरणाऱ्या लोकांसाठी ही नोटीस जारी करण्यात आली आहे. नोटीसमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, ऑफीस लॅपटॉप किंवा कंम्प्युटर वापरणाऱ्या लोकांनी सावध राहा. ऑफीस लॅपटॉप किंवा कंम्प्युटरमध्ये WhatsApp Web चा वापर करू नका.  (फोटो सौजन्य – Pinterest)

मंत्रालयने सांगितलं आहे की, अनेकदा कामादरम्यान WhatsApp वर फाईल्स पाठवणं अत्यंत गरजेचं असतं. यासाठी ऑफीसला जाणारे अनेक लोकं ऑफीसच्या लॅपटॉप आणि कंप्युटरमध्ये WhatsApp Web ओपन करतात. असे करणे सोयीचे वाटू शकते, परंतु असे केल्याने तुमची वैयक्तिक माहिती तुमच्या नियोक्त्याला किंवा आयटी टीमला उघड होऊ शकते.

तुमचे वैयक्तिक चॅट्स लीक होण्याची शक्यता

सरकारी सल्ल्यानुसार, WhatsApp Web द्वारे ऑफिसचे नेटवर्क आणि सिस्टम एडमिनिस्ट्रेटर तुमच्या पर्सनल मेसेज आणि फाईल्स अ‍ॅक्सेस करू शकतात. हे अनेक प्रकारे शक्य आहे, जसे की स्क्रीन-मॉनिटरिंग सॉफ्टवेअर, मालवेअर किंवा ब्राउझर हायजॅकिंग. या सर्वांमुळे तुमचे वैयक्तिक चॅट्स लीक होण्याची शक्यता आहे.

सायबर सुरक्षेची वाढली चिंता

सरकारने दिलेली ही चेतवाणी अशावेळी आहे जेव्हा कामाच्या ठिकाणी सायबर सुरक्षेचे धोके वाढत आहेत. सरकारची Information Security Awareness (ISEA) टीमने दिलेल्या माहितीनुसार, अनेक कंपन्या आता WhatsApp Web ला संभाव्य सुरक्षा धोके मानत आहे. हे मालवेअर फिशिंग हल्ल्यांचे प्रवेशद्वार बनू शकते आणि कॉर्पोरेट नेटवर्कमध्ये ते व्यापक आहे.

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम

ऑफिस वाय- फायद्वारे देखील धोका

या सल्लामसलतीत असेही म्हटले आहे की केवळ ऑफिस डिव्हाइसेसच नाही तर ऑफिस वाय-फाय वापरल्यानेही कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक फोन डेटामध्ये अंशतः प्रवेश मिळू शकतो. याशिवाय, जर तुमचा ऑफीस लॅपटॉप हॅक झाला तर वैयक्तिक डेटा उल्लंघन होऊ शकते, विशेषतः असुरक्षित वाय-फाय नेटवर्कवरून.

WhatsApp Web चा वापर गरजेचा असेल तरच करा

  • जर काही कारणास्तव तुम्हाला तुमच्या ऑफिस लॅपटॉपवर व्हॉट्सअ‍ॅप वेब वापरावे लागले तर सरकारने काही सुरक्षा उपाय सुचवले आहेत.
  • डेस्क सोडण्यापूर्वी तुमचा WhatsApp नेहमी लॉगआऊ करा
  • अज्ञात संपर्कांकडून येणाऱ्या लिंक्स किंवा अटॅचमेंटवर क्लिक करणे टाळा
  • तुमच्या कंपनीच्या आयटी आणि डेटा धोरणांना पूर्णपणे समजून घ्या आणि त्यानुसार कृती करा.

Web Title: Are you also using whatsapp web in office laptop government give alert tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 10:03 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • WhatsApp

संबंधित बातम्या

नेटवर्क गेलं तरी कॉल थांबणार नाही! BSNL यूजर्स आत्ताच ऑन करा फोनमधील ही सेटिंग… फॉलो करा या स्टेप्स
1

नेटवर्क गेलं तरी कॉल थांबणार नाही! BSNL यूजर्स आत्ताच ऑन करा फोनमधील ही सेटिंग… फॉलो करा या स्टेप्स

स्मार्टफोन ग्राहकांना मोठा झटका! Poco चे तीन स्वस्त 5G डिव्हाईस झाले महाग! तब्बल इतकी वाढली किंमत
2

स्मार्टफोन ग्राहकांना मोठा झटका! Poco चे तीन स्वस्त 5G डिव्हाईस झाले महाग! तब्बल इतकी वाढली किंमत

Tech Tips: स्मार्टफोनचे जाड कव्हर बॅटरीवर करते परिणाम? एक चूक अन् होऊ शकतं मोठं नुकसान… जाणून घ्या तथ्य
3

Tech Tips: स्मार्टफोनचे जाड कव्हर बॅटरीवर करते परिणाम? एक चूक अन् होऊ शकतं मोठं नुकसान… जाणून घ्या तथ्य

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Sleepy Ring ईव्हेंट! स्लीपीहेड बंडलसह प्लेअर्सना मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स
4

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Sleepy Ring ईव्हेंट! स्लीपीहेड बंडलसह प्लेअर्सना मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.