Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता राडा तर होणारच! ऑडिओ ब्रँड Miviची थेट स्मार्टफोन मार्केटमध्ये एंट्री, लवकरच येतोय पहिला 5G फोन; पाहा झलक

Upcoming Mivi One 5G: लोकप्रिय ऑडिओ ब्रँड आता स्मार्टफोन मार्केटमध्ये एंट्री करणार आहे. कंपनी लवकरच त्यांचा पहिला स्मार्टफोन लाँच करणार आहे. या आगामी स्मार्टफोनचे लँडिंग पेज फ्लिपकार्टवर लाईव्ह आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 06, 2026 | 01:14 PM
आता राडा तर होणारच! ऑडिओ ब्रँड Miviची थेट स्मार्टफोन मार्केटमध्ये एंट्री, लवकरच येतोय पहिला 5G फोन; पाहा झलक

आता राडा तर होणारच! ऑडिओ ब्रँड Miviची थेट स्मार्टफोन मार्केटमध्ये एंट्री, लवकरच येतोय पहिला 5G फोन; पाहा झलक

Follow Us
Follow Us:
  • Mivi चा पहिला स्मार्टफोन: मिवी वन 5G हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन असून, त्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 5G चिपसेट मिळणार असल्याचे संकेत आहेत.
  • डिझाईनची झलक समोर: Flipkart मायक्रोसाइटवर फोन ग्रीन कलरमध्ये दिसला असून, राउंडेड कॉर्नर्स आणि “प्रिटी पावरफुल” अशी टॅगलाइन देण्यात आली आहे.
  • किंमत ₹15 हजारांपेक्षा कमी असण्याची शक्यता: कंपनीने किंमत जाहीर केलेली नसली तरी लीकनुसार मिवी वन 5G ची किंमत ₹15,000 पेक्षा कमी असू शकते.
Upcoming Mivi Smartphone: भारतीय इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑडिओ ब्रँड Mivi आता स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये एंट्री करणार आहे. कंपनी लवकरच त्यांचा पहिला स्मार्टफोन बाजारात लाँच करणार आहे. कंपनीने गेल्या महिन्यात भारतात त्यांचा पहिल्या स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली होती. आता ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर या आगामी स्मार्टफोनची पहिली झलक देखील सादर करण्यात आली आहे. त्यामुळे Mivi च्या पहिल्या स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्टद्वारे केली जाणार असल्याचे कंफर्म झाले आहे.

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!

Mivi One 5G

कंपनीने अधिकृतपणे सांगितलं आहे की, त्यांच्या डेब्यू स्मार्टफोनचे नाव ‘Mivi One 5G’ असणार आहे. नावावरून स्पष्ट होत आहे की, हा आगामी स्मार्टफोन 5G कनेक्टिविटीसह लाँच केला जाणार आहे. तसेच या स्मार्टफोनच्या प्रोसेसरबाबत देखील काही संकेत देण्यात आले आहेत. फ्लिपकार्टवर स्मार्टफोनचे डेडिकेटेड लँडिंग पेज लाईव्ह झाले आहे, ज्यामुळे स्मार्टफोनची डिझाईन आणि त्याच्या रंग पर्यायांचा खुलासा होत आहे.  (फोटो सौजन्य: flipkart) 

मिवी वन 5G भारतात लवकरच करणार एंट्री

फ्लिपकार्ट मायक्रोसाईटवरून असा अंदाज लावला जात आहे की, मिवी वन 5G हा आगामी स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे. अद्याप कंपनीने या स्मार्टफोनची लाँच डेट जाहिर केली नाही. मात्र फ्लिपकार्टवर शेअर करण्यात आलेल्या लँडिंग पेजवरून स्पष्ट होत आहे की, फोन 5G कनेक्टिविटीसह दाखल होणार आहे आणि यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 5G चिपसेट मिळणार आहे. कंपनीने प्रोसेसरचे अचूक मॉडेल अद्याप जाहिर केले नाही.

प्रिटी पावरफुल टॅगलाईनसह येणार नवीन स्मार्टफोन

मिवी वन 5G राउंडेड कॉर्नर्स असलेल्या ग्रीन कलर ऑप्शनमध्ये पाहायला मिळत आहे. हा स्मार्टफोन प्रिटी पावरफुल या टॅगलाईनसह टिझ करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत कंपनी त्यांच्या आगामी स्मार्टफोनची लाँच डेट, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीचा खुलासा करु शकते, अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. अलीकडेच समोर आलेल्या लीक्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, मिवी वन 5G भारतात 15 हजारांहून कमी किंमतीत लाँच केला जाऊ शकतो.

WhatsApp Update: आता व्हॉट्सॲपवरूनच भरा पाणी आणि क्रेडिट कार्डच बिल… भारतीय यूजर्ससाठी आलं नवं फीचर, असा करा वापर

खरं तर, मिवी एक लोकप्रिय ऑडिओ ब्रँड आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये आधीपासूनच ईयरफोन्स, साउंडबार, ब्लूटूथ स्पीकर्स, होम थिएटर सिस्टम आणि अनेक ऑडियो प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. आता कंपनी स्मार्टफोन बाजारात एंट्री करणार आहे. येत्या काही दिवसांत कंपनीचा पहिला स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे.

Web Title: Audio brand mivi is going launch their first smartphone soon landing page is live now on flipkart

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

नव्या Redmi 17 5G ची सर्वत्र चर्चा! बजेट किंमतीत मिळणार तगडा स्मार्टफोन, फीचर्स पाहून व्हाल खुश
1

नव्या Redmi 17 5G ची सर्वत्र चर्चा! बजेट किंमतीत मिळणार तगडा स्मार्टफोन, फीचर्स पाहून व्हाल खुश

Philips ची 5G सेगमेंटमध्ये एंट्री! 20 हजारांच्या बजेटमध्ये नवा स्मार्टफोन भारतात दाखल, असे आहेत दमदार फीचर्स
2

Philips ची 5G सेगमेंटमध्ये एंट्री! 20 हजारांच्या बजेटमध्ये नवा स्मार्टफोन भारतात दाखल, असे आहेत दमदार फीचर्स

POCOने पुन्हा मारली बाजी! दोन तगड्या स्मार्टफोन्ससह भारतात एंट्री, किंमत आणि ऑफर्स जाणून घ्या
3

POCOने पुन्हा मारली बाजी! दोन तगड्या स्मार्टफोन्ससह भारतात एंट्री, किंमत आणि ऑफर्स जाणून घ्या

Lamborghiniचा तडका अन् Tecnoची टेक्नॉलॉजी! कंपनीचा लिमिटेड एडिशन स्मार्टफोन लाँच, लूक पाहून तुमचीही नजर हटणार नाही
4

Lamborghiniचा तडका अन् Tecnoची टेक्नॉलॉजी! कंपनीचा लिमिटेड एडिशन स्मार्टफोन लाँच, लूक पाहून तुमचीही नजर हटणार नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.