Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रिमियम सेगमेंटमध्ये Oppo चा मास्टरस्ट्रोक! 200MP कॅमेऱ्यासह भारतात नव्या स्मार्टफोन सिरीजची एंट्री, किंमत लाखोंच्या घरात…

Oppo Find X10 Series: भारतात दोन नवीन ओप्पो स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. या स्मार्टफोन्सची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. यामध्ये दमदार कॅमेरा आणि तगडे फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोन्सबाबत अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 23, 2026 | 11:34 AM
प्रिमियम सेगमेंटमध्ये Oppo चा मास्टरस्ट्रोक! 200MP कॅमेऱ्यासह भारतात नव्या स्मार्टफोन सिरीजची एंट्री, किंमत लाखोंच्या घरात...

प्रिमियम सेगमेंटमध्ये Oppo चा मास्टरस्ट्रोक! 200MP कॅमेऱ्यासह भारतात नव्या स्मार्टफोन सिरीजची एंट्री, किंमत लाखोंच्या घरात...

Follow Us
Follow Us:
  • ओप्पो फाइंड X10 च्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 1,39,999 रुपये
  • डिव्हाईससोबत येणाऱ्या हॅसेलब्लॅड टेलिफोटो कन्व्हर्टर किटची किंमत 24,999 रुपये
  • ओप्पो फाइंड एक्स10 प्रो मॅक्स लुना व्हाइट आणि टायटॅनियम ग्रे रंगांमध्ये उपलब्ध
Oppo Smartphone Launched: टेक कंपनी ओप्पोने अखेर त्यांची फ्लॅगशिप स्मार्टफोन लाईनअप Oppo Find X10 सीरीज भारतात लाँच केली आहे. या सिरीजअंतर्गत दोन स्मार्टफोन्स भारतात लाँच करण्यात आले आहेत, ज्यामध्ये Oppo Find X10 Pro Max आणि Oppo Find X10 यांचा समावेश आहे. या स्मार्टफोन्समध्ये तगडे फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोन्सची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे.

Sonia Gandhi चं इंस्टाग्रामवर पदार्पण; फॉलोइंग लिस्टमध्ये केवळ हे 3 अकाउंट्स, नावं वाचून व्हाल थक्क!

ओप्पो फाइंड X10 प्रो मॅक्स आणि फाइंड X10 ची किंमत आणि उपलब्धता

भारतात ओप्पो फाइंड X10 च्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 1,39,999 रुपये आहे. तर 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 1,69,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ओप्पो फाइंड X10 प्रो मॅक्स च्या 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 1,99,999 रुपये आहे. या डिव्हाईससोबत येणाऱ्या हॅसेलब्लॅड टेलिफोटो कन्व्हर्टर किटची किंमत 24,999 रुपये आहे. कंपनी एचडीएफसी फर्स्ट बँक, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक आणि एसबीआय कार्डांवर 15 टक्के कॅशबॅकही देत ​​आहे.  (फोटो सौजन्य: Oppo) 

नव्या स्मार्टफोन्सची विक्री ओप्पो ऑनलाईन स्टोअर, फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनद्वारे 29 सप्टेंबरपासून भारतात सुरु होणार आहे. ओप्पो फाइंड एक्स10 प्रो मॅक्स लुना व्हाइट आणि टायटॅनियम ग्रे रंगांमध्ये उपलब्ध आहे, तर ओप्पो फाइंड एक्स10 ग्लेशियर ब्लू, ग्लो कोरल आणि मिस्ट ग्रे रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

ओप्पो फाइंड X10 प्रो मॅक्सचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

ओप्पो फाइंड X10 प्रो मॅक्स एक डुअल-सिम हँडसेट आहे, जो ओप्पोच्या लेटेस्ट अँड्रॉईड 17-बेस्ड कलरओएस 17 वर चावतो. यामध्ये 6.78-इंच फुल-एचडी+ (1,272 x 2,772 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्क्रीनमध्ये एचबीएम मध्ये 2,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस, 450 पीपीआय पिक्सेल डेंसिटी, 1.07 बिलियन कलर्स, 1,000Hz इंस्टेंट टच सँपलिंग रेट आणि क्रिस्टल गार्ड कवर ग्लास प्रोटेक्शन मिळणार आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, हे हँडसेट पाणी आणि धूळीपासून सुरक्षेसाठी IP66 + IP68 + IP69 रेटिंग्स ऑफर करते.

हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 9600 Pro चिपसेटवर चालतो, जो 2nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे आणि 4.55GHz पर्यंत पीक क्लॉक स्पीड ऑफर करतो. या डिव्हाईसमध्ये एआरएम माली जी2-अल्ट्रा जीपीयू, एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि यूएफएस 4.1 स्टोरेज देण्यात आले आहे. सुरक्षेसाठी या डिव्हाईसमध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, ओप्पो फाइंड X10 प्रो मॅक्स हा भारतातील पहिला असा स्मार्टफोन आहे, जो फ्लॅगशिप मीडियाटेक डायमेन्सिटी 9600 प्रो चिपसेटने सुसज्ज आहे.

नव्या स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये Hasselblad-ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टिम दिली आहे. यामध्ये 1/1.3-इंच आयसोसेल एचपीसी सेंसर, 24mm फोकल लेंथ आणि ओआयएससह 200-मेगापिक्सेल (f/1.5) चा अल्ट्रा एचडीआर प्रायमरी शूटर मिळणार आहे. यासोबतच डिव्हाईसमध्ये 13mm फोकल लेंथ आणि ऑटोफोकस वाला 200-मेगापिक्सेल अल्ट्रा-सेन्सिंग अल्ट्रा-वाइड (f/2.2) कॅमेरा, आणि 1/1.56-इंच आयसोसेल एचपी5 सेंसर आणि ओआयएस सपोर्टवाला 200-मेगापिक्सेल अल्ट्रा-सेन्सिंग टेलीफोटो (f/2.1) कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, हा देशातील पहिला असा स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये ट्रिपल 200-मेगापिक्सेल रियर कॅमेरा सिस्टिम देण्यात आली आहे.

सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 100-डिग्री फील्ड ऑफ व्यूसह 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा क्लिअर फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. हा फोन 8K/60 fps पर्यंक व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. अधिक चांगल्या लो-लाईट फोटोग्राफीसाठी डिव्हाईसमध्ये LUMO हायपर पिक्सेल, LUMO ट्रू इमेज इंजिन आणि डीपपिक्स सेंसर टेक्नोलॉजी दिली आहे.

फोनमध्ये 80W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh बॅटरी दिलीस आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, वायफाय 7, ब्लूटूथ 6.2, यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस, ग्लोनास, बीडीएस, गॅलिलिओ, क्यूझेडएसएस आणि NavIC सपोर्ट मिळणार आहे. सेंसर्सच्या यादीमध्ये प्रॉक्सिमिटी, एंबियंट लाइट, कलर टेम्परेचर, ई-कंपास, एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप, हॉल सेंसर, लेजर फोकसिंग सेंसर, स्पेक्ट्रल सेंसर आणि आयआर ब्लास्टर समाविश्ट आहे.

ओप्पो फाइंड X10 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

ओप्पो फाइंड X10 देखील एक डुअल-सिम डिव्हाईस आहे. यामध्ये प्रो मॅक्स मॉडेलवाले ऑपरेटिंग सिस्टिम, कनेक्टिविटी ऑप्शन्स, ऑनबोर्ड सेंसर्स, बॅटरी, चार्जिंग सपोर्ट आणि वॉटर प्रोटेक्शन रेटिंग्स मिळणार आहे. याचा डिस्प्ले 6.59-इंच फुल-एचडी+ (1,272 x 2,768 पिक्ससेल) अमोलेड आहे. इतर डिस्प्ले फीचर्स प्रो मॅक्ससारखेच आहेत. हे डिव्हाईस 3nm प्रोसेसवर तयार करण्यात आलेल्या ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 9600M चिपसेटवर चालते.

फोन वारंवार चार्ज करण्याची कटकट संपणार? Redmi K100 मध्ये मिळणार तब्बल 10,000mAh बॅटरी, लाँचपूर्वीच चर्चा सुरु

फोटोग्राफीसाठी यामध्ये हॅसेलब्लॅड-ट्यून्ड रियर कॅमेरा सिस्टिम दिली आहे. यामध्ये 1/1.4-इंच आयसोसेल एचपीई सेंसर, 23mm फोकल लेंथ आणि ओआयएससह 200-मेगापिक्सेल (f/1.6) अल्ट्रा क्लिअर मेन कॅमेरा मिळणार आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये ओआयएस सपोर्टवाला 200-मेगापिक्सेल अल्ट्रा-सेंसिंग टेलीफोटो (f/2.6) कॅमेरा आणि 15mm फोकल लेंथवाला 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाईड (f/2.0) कॅमेरा दिला आहे. पुढच्या बाजूला, यात ‘प्रो मॅक्स’ मॉडेलमध्ये असलेला 50 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे आणि हा फोन 8K/30 fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ओप्पो फाइंड X10 ची भारतातील किंमत किती आहे?

    Ans: दिलेल्या माहितीनुसार, ओप्पो फाइंड X10 (12GB + 256GB) ची किंमत ₹1,39,999 आहे.

  • Que: ओप्पो फाइंड X10 प्रो मॅक्सची किंमत किती आहे?

    Ans: दिलेल्या माहितीनुसार, ओप्पो फाइंड X10 प्रो मॅक्स (12GB + 512GB) ची किंमत ₹1,99,999 आहे.

  • Que: ओप्पो फाइंड X10 मध्ये कोणता प्रोसेसर आहे?

    Ans: दिलेल्या माहितीनुसार, ओप्पो फाइंड X10 प्रो मॅक्समध्ये MediaTek Dimensity 9600 Pro प्रोसेसर आहे.

Web Title: Oppo find x10 series launched in india in premium range price segment hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Motorola Smartphone Offers: काय सांगता! मोबाईलवर 5500 रुपयांपर्यंत सूट, Flipkart सेलमध्ये कोणता फोन कितीला मिळतोय?
1

Motorola Smartphone Offers: काय सांगता! मोबाईलवर 5500 रुपयांपर्यंत सूट, Flipkart सेलमध्ये कोणता फोन कितीला मिळतोय?

फोन वारंवार चार्ज करण्याची कटकट संपणार? Redmi K100 मध्ये मिळणार तब्बल 10,000mAh बॅटरी, लाँचपूर्वीच चर्चा सुरु
2

फोन वारंवार चार्ज करण्याची कटकट संपणार? Redmi K100 मध्ये मिळणार तब्बल 10,000mAh बॅटरी, लाँचपूर्वीच चर्चा सुरु

6700mAh बॅटरीसह नवा Poco 5G स्मार्टफोन लाँच! 50MP कॅमेरा अन् 120Hz OLED डिस्प्लेसह मिळणार तगडे फीचर्स, वाचा सविस्तर
3

6700mAh बॅटरीसह नवा Poco 5G स्मार्टफोन लाँच! 50MP कॅमेरा अन् 120Hz OLED डिस्प्लेसह मिळणार तगडे फीचर्स, वाचा सविस्तर

कॅमेरा लव्हर्ससाठी Vivo चा नवा फोन! जबरदस्त झूम फीचरसह मिळणार प्रीमियम अनुभव, यूजर्सची उत्सुकता शिगेला
4

कॅमेरा लव्हर्ससाठी Vivo चा नवा फोन! जबरदस्त झूम फीचरसह मिळणार प्रीमियम अनुभव, यूजर्सची उत्सुकता शिगेला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.