Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baba Vanga Prediction on Mobile Phone: बाबा वेंगा यांची भयंकर भविष्यवाणी, वाचून स्मार्टफोन युजर्सची झोपच उडेल!

Baba Vanga: बाबा यांनी केलेल्या भविष्यवाणीवर जगाचे लक्ष असते. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणी वाचल्या जातात. आता बाबा वेंगा यांनी स्मार्टफोन युजर्ससाठी केलेली भविष्यवाणी पाहूया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 31, 2025 | 11:01 AM
Baba Vanga Prediction on Mobile Phone: बाबा वेंगा यांची भयंकर भविष्यवाणी, वाचून स्मार्टफोन युजर्सची झोपच उडेल!

Baba Vanga Prediction on Mobile Phone: बाबा वेंगा यांची भयंकर भविष्यवाणी, वाचून स्मार्टफोन युजर्सची झोपच उडेल!

Follow Us
Close
Follow Us:

बाबा वेंगा कोण आहेत आणि त्यांनी केलेल्या भविष्यवाणी याबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणी आतापर्यंत खऱ्या होत आलेल्या आहेत. यामुळेच बाबा वेंगा भविष्यवाण्या करण्यासाठी ओळखले जातात. बाबा वेंगा यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी अनेक भाकित केली होती. कोणत्या वर्षात जगावर कोणतं संकट येणार आहे, याची भविष्यवाणी बाब वेंगा यांनी अनेक वर्षांपूर्वीच केली आहे. इतर विषयांप्रमाणेच बाब वेंगा यांनी मोबाईल बाबतीत देखील एक भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगा यांची ही भविष्यवाणी लोकांना आश्चर्यचकित करू शकते. बाबा वेंगा यांचे 28 वर्षांपूर्वी 1997 मध्ये निधन झाले होते आणि त्यांनी भविष्याशी संबंधित घटनांबद्दल आधीच सांगितले होते.

मज्जाच मज्जा! Sam Altman चा ChatGPT युजर्सना अखेर दिलासा, फ्रीमध्ये Ghibli-Style ईमेज क्रिएट करण्याची दिली परवानगी

बाबा वांगाची भाकिते काय आहे?

बाबा वांगा यांनी त्यांच्या भाकितात म्हटले होते की 2022 मध्ये लोक स्क्रीनवर गरजेपेक्षा जास्त वेळ घालवू लागतील. आजच्या काळाकडे पाहिले तर मोबाईल फोनचे व्यसन वाढत आहे. हे फक्त एकाच वर्गातील लोकांमध्येच घडते असे नाही तर सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते. मोबाईल फोन, टीव्ही किंवा लॅपटॉप, या सर्व गोष्टींचे व्यसन केवळ एकाच देशातील लोकांमध्ये नाही, तर असे म्हणता येईल की आज संपूर्ण जग मोबाईल फोनवर चालत आहे. मुलांनी अगदी लहान वयातच फोन वापरायला सुरुवात केली आहे. मोबाईलचा वापर केल्याशिवाय दिवसच जात नाही. कारण मोबाईल सध्याच्या काळाची गरज बनला आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

काय सांगतो अहवाल

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की भारतातील सुमारे 24 टक्के मुले झोपण्यापूर्वी स्मार्टफोन पाहतात. सुमारे 37 टक्के मुले अशी आहेत जी जास्त स्क्रीन टाइममुळे कोणत्याही कामावर योग्यरित्या लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. हा सर्व अहवाल पाहता असं दिसत आहे की, आता बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी होत आहे.

बाबा वांगाचे भाकिते किती अचूक?

बाबा वांगाच्या अनेक भाकिते खऱ्या ठरल्या आहेत. त्याने दुसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी केली होती. याशिवाय, बाबा वांगा यांनी 2004 च्या त्सुनामी, 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत झालेला दहशतवादी हल्ला, स्टॅलिन आणि झार बोरिस तिसरा यांच्या मृत्यूच्या तारखा याबद्दल आधीच सांगितले होते. बाबा वांगा यांनी 2025 मध्ये तिसरे महायुद्ध सुरू होईल अशीही भविष्यवाणी केली आहे. याशिवाय, त्यांनी 2043 पर्यंत युरोपमध्ये मुस्लिम राजवट स्थापनेबद्दलही बोलले आहे.

iPhone च्या कॅमेऱ्याचे हे 5 हिडन फीचर्स युजर्ससाठी ठरतायत वरदान! स्क्रीन ऑफ व्हिडीओ रेकॉर्डिंगसह करता येणार ही कामं

बाबा वांगा कोण होते?

बाबा वांगा यांचा जन्म 31 जानेवारी 1911 रोजी बल्गेरियात झाला. बालपणीच एका वादळात त्याची दृष्टी गेली. पण बाबा वांगा अशा अनेक भाकिते करायचे ज्या नैसर्गिक आपत्ती, राजकीय जग किंवा अशा इतर घटनांशी संबंधित होत्या ज्या अनेक लोकांना प्रभावित करू शकतात.

Web Title: Baba vanga terrifying prediction shocking news for smartphone users tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 11:01 AM

Topics:  

  • Baba Venga
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.