Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: विद्यार्थ्यांना आणखी स्मार्ट बनवतील हे 7 AI टूल्स, तुम्हाला कोणीही सांगणार नाही हे टॉप सीक्रेट!

AI चा वापर ही सध्याच्या काळाची गरज बनली आहे. प्रत्येकजण AI च्या मदतीने त्याची काम सोपी करण्याचा प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या AI टूल्सचा वापर केला जातो. प्रत्येक AI टूलची एक वेगळी खासियत असते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 06, 2025 | 10:56 AM
Tech Tips: विद्यार्थ्यांना आणखी स्मार्ट बनवतील हे 7 AI टूल्स, तुम्हाला कोणीही सांगणार नाही हे टॉप सीक्रेट!

Tech Tips: विद्यार्थ्यांना आणखी स्मार्ट बनवतील हे 7 AI टूल्स, तुम्हाला कोणीही सांगणार नाही हे टॉप सीक्रेट!

Follow Us
Close
Follow Us:
  • विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट पार्टनर आहे AI
  • असाईमेंटसाठी AI चा वापर ठरतो फायदेशीर

जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि AI टूलचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. नोकरी करणाऱ्या लोकांपासून विद्यार्थ्यापर्यंत प्रत्येकजण AI चा वापर करतं. आता आम्ही तुम्हाला अशा काही 7 एआय टूल्सबद्दल सांगणार आहोत, जे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही टूल आधुनिक विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम टूलकिट असू शकतात. या यादीमध्ये कॉम्पलेक्स कॉन्सेप्ट, समराइज टेंक्स्ट करण्यासाठी टूल समाविष्ट आहेत.

मच्छर चावतायत…. आता टेंशन दूर होणार! शास्त्रज्ञांनी शोधलं अनोखं तंत्रज्ञान, डासांचा होणार खात्मा! आफ्रिकेत सुरु झाली चाचणी

1. Notion AI

जर तुम्ही क्लास नोट्स, असाइनमेंट आणि डेडलाइन्स ट्रॅक करण्यासाठी प्रयत्न करत आहात, तर तुमच्यासाठी Notion AI अतिशय बेस्ट टूल आहे. प्रोडक्टिविटी टूल तुम्हाला प्रोजेक्ट्स मॅनेज करण्यासाठी, कठिण सब्जेक्ट्स सोपे करण्यासाठी आणि नोट्सची समरी तयार करण्यासाठी मदत करणार आहे. हे टूल तुमच्या अभ्यासात एक पर्सनल असिस्टेंट प्रमाणे मदत करतो. Notion AI च्या मदतीने ग्रुप प्रोजेक्ट्सवर कामं करण अगदी सोप झालं आहे. हे टूल नवीन युजर्ससाठी थोडं कठिण वाटतं.

2. ChatGPT

जर तुमच्याकडे एखादा कठीण प्रश्न आहे आणि तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर चॅटजीपीीटी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. OpenAI चे ChatGPT एक असं चॅटबोट आहे जे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर देऊ शकतो. टेक्स्टबुकची समरी तयार करणं, निबंध लिहीणं, कठिण विषय समजून घेणं आणि कोडिंग करणं या सर्वांसाठी चॅटजीपीटी तुम्हाला मदत करणार आहे. चॅटजीपीटीच्या फ्री वर्जनमध्ये तुम्हाला GPT-3.5 पर्यंत सुविधा मिळते. याशिवाय OpenAI ने आता ChatGPT मध्ये एक नवीन ‘स्टडी मोड’ जोडला आहे, जो 11भाषांना सपोर्ट करतो. (फोटो सौजन्य – Pinterest) 

3. Grammarly

तुम्ही टर्म पेपर लिहित असाल किंवा तुमच्या प्राध्यापकांना ईमेल पाठवत असाल, Grammarly तुमच्या मदतीसाठी येथे आहे. हे AI-पावर्ड ग्रामर टूल तुमच्या टायपिंगच्या चुका तपासते आणि तुमच्या लिखाणातील चुका दुरुस्त करते. या टूलचे फ्री वर्जनमध्ये बेसिक ग्रामर आणि क्लॅरिटी अतिशय चांगली आहे.

4. Canva for Education

प्रेजेंटेशन आणि विजुअल्ससंबंधित एखादं काम करण्यासाठी तुम्ही कॅन्व्हाचा वापर करू शकता. Canva for Education एक एआई-बेस्ड डिजाइन प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये शेकडो टेम्पलेट्स आहेत. हे टूल Google Classroom सारख्या टूलसह चांगल्या प्रकारे इंटिग्रेट होते.

27 वर्षांच्या यूट्यूबरने केली कमाल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने दिलं हे स्पेशल प्ले बटन! सब्सक्राइबर्सचा आकडा वाचून उडतील तुमचे होश

5. Mind the Graph

जर तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी Mind the Graph एक उत्तम टूल आहे. हे एक AI-पावर्ड इलस्ट्रेशन प्लेटफॉर्म आहे जे बायोलॉजी, मेडिसिन किंवा केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांसाठी रिपोर्ट्स आणि प्रेजेंटेशनचे विजुअल्स तयार करण्यासाठी मदत करते.

6. AskYourPDF

परीक्षेच्या रात्री तुम्ही कधी 300 पानांचे पुस्तक पाहिले आणि विचार केला का – मी हे सर्व वाचू शकत नाही? अशा परिस्थितीत, AskYourPDF तुम्हाला मदत करू शकते. हे AI टूल PDF दस्तऐवज वाचते आणि त्यांचा सारांश स्पष्ट आणि सोप्या पद्धतीने देते. यात AI Essay Writer आणि PDF Merger सारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.

7. Google का NotebookLM

Google चे NotebookLM हे एका स्मार्ट रिसर्च असिस्टंटसारखे आहे. ते तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कंटेंटसह काम करते. तुम्ही त्यावर डॉक्युमेंट्स, वेबसाइट्स आणि अगदी यूट्यूब व्हिडिओ देखील अपलोड करू शकता.

FAQs (संबंधित प्रश्न)

प्रेजेंटेशन आणि विजुअल्ससाठी कोणेतं AI टूल बेस्ट आहे?
Canva for Education

ChatGPT कोणती कामं करू शकतो?
टेक्स्टबुकची समरी तयार करणं, निबंध लिहीणं, कठिण विषय समजून घेणं आणि कोडिंग करणं

Web Title: Best ai tools for students include chatgpt and notion ai tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 10:56 AM

Topics:  

  • AI technology
  • chatgpt
  • Tech News

संबंधित बातम्या

पुढच्या वर्षीच्या सुरूवातीलाच लाँच होऊ शकतो Apple चा स्वस्त iPhone 17e, जाणून घ्या तपशील
1

पुढच्या वर्षीच्या सुरूवातीलाच लाँच होऊ शकतो Apple चा स्वस्त iPhone 17e, जाणून घ्या तपशील

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device
2

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device

काय सांगता! रेल्वेचे जनरल तिकीट आता मोबाईलवर; रांगेत उभे राहण्यापेक्षा ही सोपी पद्धत वापरा, वाचा संपूर्ण प्रक्रिया
3

काय सांगता! रेल्वेचे जनरल तिकीट आता मोबाईलवर; रांगेत उभे राहण्यापेक्षा ही सोपी पद्धत वापरा, वाचा संपूर्ण प्रक्रिया

टाटा कम्युनिकेशन्स आणि BSNL ची हातमिळवणी, कंपनी संपूर्ण भारतात देणार E-Sim सर्व्हिस
4

टाटा कम्युनिकेशन्स आणि BSNL ची हातमिळवणी, कंपनी संपूर्ण भारतात देणार E-Sim सर्व्हिस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.