Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recharge Plans: मुसळधार पावसात Wi-Fi ठप्प? चिंता नको… इंटरनेट सुरू ठेवण्यासाठी ‘हे’ टेलिकॉम प्लॅन्स ठरतील बेस्ट

Data Plans: पावसाळ्यात वायफाय कनेक्शनमध्ये अनेक समस्या येतात. कधी विज नसल्यामुळे तर कधी कुठे झाड पडल्यामुळे, वायफाय इंटरनेट कनेक्शन स्थिर राहत नाही. यामुळे यूजर्सना त्यांची काम करताना अनेक अडथळे येतात. अशावेळी तुम्ही टेलिकॉ कंपन्यांच्या डेटा प्लॅन्सचा विचार करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 03, 2026 | 10:58 AM
Recharge Plans: मुसळधार पावसात Wi-Fi ठप्प? चिंता नको... इंटरनेट सुरू ठेवण्यासाठी 'हे' टेलिकॉम प्लॅन्स ठरतील बेस्ट

Recharge Plans: मुसळधार पावसात Wi-Fi ठप्प? चिंता नको... इंटरनेट सुरू ठेवण्यासाठी 'हे' टेलिकॉम प्लॅन्स ठरतील बेस्ट

Follow Us
Follow Us:
  • मुसळधार पावसामुळे ब्रॉडबँड सेवा ठप्प झाल्यास जिओ, एअरटेल आणि Vi चे स्वस्त डेटा बूस्टर प्लॅन्स उपयोगी ठरू शकतात.
  • जिओ आणि एअरटेल 19 रुपयांपासून तर Vi 24 रुपयांत शॉर्ट-टर्म डेटा पॅकची सुविधा देत आहे.
  • फायबर कनेक्शनमध्ये अडचण आल्यास स्मार्टफोन हॉटस्पॉट किंवा जिओ एअरफायबर हा पर्यायी इंटरनेट पर्याय ठरू शकतो.
मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. काही विभागांमध्ये रेल अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. सहसा पावसाळ्यात सर्वात मोठी समस्या म्हणजेच ब्रॉडबँड कनेक्शन ठप्प होतं. ब्रॉडबँड कनेक्शन ठप्प झाल्यामुळे ऑफीसचं काम असो नाही तर गेम खेळणं असो, सर्वच काम बंद होतात. अशा परिस्थितीत आपल्याकडे एक विश्वसनीय मोबाइल डेटा बूस्टर असणं गरजेचं आहे. वादळ किंवा पावसात जेव्हा ब्रॉडबँड कनेक्शन ठप्प होतात, तुमच्याकडे योग्य डेटा प्लॅन असणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुमची काम बंद होत नाहीत आणि तुम्ही इंटरनेटसोबत जोडलेले राहता.

AI चा नवा चमत्कार! चीनने तयार केला मानवी भावना ओळखणारा ह्युमनॉइड रोबोट; माणसांशी साधणार नैसर्गिक संवाद

शॉर्ट-टर्म डेटा पॅक

रिलायंस जियो आणि भारती एयरटेल सारखे देशातील खाजगी टेलिकॉम ऑपरेटर्स त्यांच्या यूजर्सना शॉर्ट-टर्म डेटा पॅक ऑफर करतात. या प्लॅनची सर्वात मोठी विशेषत: म्हणजेच तुम्हाला अत्यंत कमी पैसे खर्च करून डेटा मिळतो. सहसा एक दिवसाची व्हॅलिडीटी ऑफर करणाऱ्या डेटा प्लॅनची किंमत सुमारे 20 रुपये असते. यामध्ये तुम्ही दिवसभरात तुमची महत्त्वाची कामं पूर्ण करू शकता. अशाच काही प्लॅन्सबद्दल आता जाणून घेऊया, जे तुम्हाला पावसाळ्यात फायदेशीर ठरू शकतात. (फोटो सौजन्य: Pinterest) 

19 रुपयांचा डेटा प्लॅन

जिओच्या पोर्टफोलिओमध्ये 19 रुपयांचा डेटा प्लॅन उपलब्ध आहे. ज्याची व्हॅलिडीटी एका दिवसाची असून यामध्ये 1.5GB डेटा ऑफर केला जातो. तर एयरटेलकडे देखील 19 रुपयांचा डेटा प्लॅन उपलब्ध आहे. ज्यामध्ये 1GB डेटा ऑफर केला जातो, पण त्याचे 5जी (5G) नेटवर्क बऱ्यापैकी व्यापक आहे. वोडाफोन आइडियाच्या पोर्टफोलिओमध्ये 24 रुपयांचा डेटा प्लॅन उपलब्ध आहे. ज्यामध्ये एका तासासाठी अनलिमिटेड डेटा ऑफर केला जातो. जर विज नसेल किंवा ब्रॉडबँड कनेक्शन ठप्प झाले आणि तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं काम असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट आहे.

तसेच पावसात घरी बसून जर तुम्हाला डिज्नी प्लस हॉटस्टार किंवा नेटफ्लिक्स सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून चित्रपट किंवा सिरीज पाहण्याची मजा घ्यायची असेल तर तुम्ही एयरटेलचा 148 रुपयांचा प्लॅन खरेदी करू शकता. ज्यामध्ये 15GB डेटासह अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा ॲक्सेस ऑफर केला जातो. तसेत जर तुमच्या परिसरात फायबर लाईन तुटण्याची समस्या निर्माण झाली असेल तर तुमच्यासाठी जियो एयरफाइबर सारखे फिक्स्ड वायरलेस एक्सेस एक चांगला पर्याय ठरणार आहे. ही सिस्टिम कोणत्याही तारीशिवाय काम करते. यामुळे बाहेरील नुकसानामुळे एयरफाइबरवर कोणताही परिणाम होणार नाही.

Free Fire Max: नव्या ईव्हेंटमुळे वाढणार गेमिंगची मजा! प्लेअर्सना मिळणार ऑग ब्लेझिंग फ्रॅक्चर गन स्किन आणि बरंच काही…

वायफाय कनेक्शन तुटल्यास काय करावे?

लॅपटॉपवर काम करण्यासाठी स्मार्टफोन हॉटस्पॉट नेहमी तयार ठेवा. जर ब्रॉडबँड लाईनमध्ये काही समस्या आली तर त्वरित लोकल हेल्पलाइनवर संपर्क करा. आजकाल 5G चा वेग घरगुती वाय-फायच्या तोडीस तोड असतो, ज्यामुळे हे ‘बूस्टर पॅक्स’ अत्यंत प्रभावी ठरतात. येत्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज पाहता, 7 दिवसांचा बूस्टर पॅक घेणे तुमच्यासाठी एक विश्वासार्ह ‘बॅकअप’ ठरू शकेल.

Web Title: Best data plans to stay connected with internet after wifi connection gone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 10:58 AM

Topics:  

  • airtel
  • jio
  • vodafone idea

संबंधित बातम्या

Reliance Jio IPO : तयार ठेवा पैसा… मिळणार कमाईची मोठी संधी! Jio च्या मेगा IPO ची तारीख ठरली? ‘या’ दिवशी बोलीची शक्यता
1

Reliance Jio IPO : तयार ठेवा पैसा… मिळणार कमाईची मोठी संधी! Jio च्या मेगा IPO ची तारीख ठरली? ‘या’ दिवशी बोलीची शक्यता

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स
2

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.