Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेट लव्हर्ससाठी भन्नाट ट्रेंड! घरबसल्या तयार करा IPL स्टेडियममधील रिअ‍ॅलिस्टिक फोटो, वापरा हे व्हायरल Gemini AI प्रॉम्प्ट्स

Gemini AI Prompts: भारतात सध्या आयपीएल 2026 ची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेक क्रिकेट चाहते गुगल जेमिनी एआयच्या मदतीने भन्नाट स्टेडियम फोटो तयार करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 19, 2026 | 12:19 PM
क्रिकेट लव्हर्ससाठी भन्नाट ट्रेंड! घरबसल्या तयार करा IPL स्टेडियममधील रिअ‍ॅलिस्टिक फोटो, वापरा हे व्हायरल Gemini AI प्रॉम्प्ट्स

क्रिकेट लव्हर्ससाठी भन्नाट ट्रेंड! घरबसल्या तयार करा IPL स्टेडियममधील रिअ‍ॅलिस्टिक फोटो, वापरा हे व्हायरल Gemini AI प्रॉम्प्ट्स

Follow Us
Follow Us:
  • Google Gemini AI च्या मदतीने आता घरबसल्या IPL स्टेडियममधील रिअॅलिस्टिक फोटो तयार करता येणार आहेत.
  • सोशल मीडियावर सध्या AI स्टेडियम फोटोचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  • खास AI Prompts वापरून तुम्ही स्वतःला लाइव्ह IPL मॅचमध्ये असल्यासारखे फोटो तयार करू शकता.
भारतात सर्वत्र सध्या आयपीएल 2026 ची क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण त्यांच्या आवडत्या टीमला सपोर्ट करत आहेत. काहीजण आयपीएल सामना पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये जातात. तर काहीजण घरी बसून टिव्हीवर आयपीएल बघण्याची मजा घेतात. क्रिकेट चाहत्यांची अशी इच्छा असते की, एकदा तरी स्टेडिअममध्ये जाऊन मॅच बघावी, फोटो क्लिक करावे, आपल्या आवडत्या प्लेअर्सना भेटावं… पण कामाच्या धावपळीमुळे ही इच्छा पूर्ण करणं अनेकांना शक्य होत नाही. मात्र आता गुगल जेमिनीमुळे प्रत्येकाची ही इच्छा पूर्ण होणार आहे.

24000rpm कूलिंग फॅन अन् PC गेमिंग फीचर…. Red Magic 11S Pro सीरीज धुमाकूळ घालण्यास सज्ज, किंमत केवळ इतकी

अनेक सोशल मीडिया यूजर्सनी आतापर्यंत गुगल जेमिनी एआयच्या मदतीने काही प्रॉम्प्ट्सचा वापर करून स्टेडिएममधील फोटो तयार केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तुम्हाला देखील असे फोटो तयार करायचे आहेत का? तर तुम्ही खालील प्रॉम्प्ट्सचा वापर करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)

हे आहेत सोशल मीडियावरील व्हायरल प्रॉम्प्ट्स

  • Create an ultra realistic 16:9 Ipl match crowd shot during a summer game. Preserve the original face and hairstyle naturally without over-editing. Wide shot from an eye-level spectator perspective using a super telephoto broadcast zoom lens. The person is sitting comfortably with legs crossed, naturally watching the game instead of looking at the camera.
 
  • A screenshot from a live IPL cricket TV broadcast on Star Sports. The camera cuts to the audience our reference image person sitting in the crowd, smiling naturally and unaware they’re on camera. The subject is seated in premium stadium seats near the boundary rope during a high-energy match between Royal Challengers Bengaluru (RCB) and Chennai Super Kings (CSK). Hardlock: Do not alter their facial structure, skin texture, or likeness in any way. The stadium atmosphere is electric — packed crowd, vibrant red and yellow team colors throughout the stands, dramatic stadium floodlights, flags waving, blurred motion from cheering fans in the background. Full authentic cricket broadcast overlay visible: IPL-style scorecard graphics, Star Sports logo watermark, over count, team scores, player stats ticker, match status. The game is IPL playoffs — Qualifier match atmosphere. RCB currently leading the series momentum after dominating previous matches against CSK.
 
  • A screenshot from a live IPL cricket TV broadcast on Star Sports. The camera cuts to the audience our reference image person sitting in the crowd, smiling naturally and unaware they’re on camera. Both girlfriend and boyfriend sitting together. The subject is seated in premium stadium seats near the boundary rope during a high-energy match between Gujarat Titans (GT) and Chennai Super Kings (CSK). Hardlock: Do not alter their facial structure, skin texture, or likeness in any way.
 
  • Create a dramatic 8K sports poster of [mention your name/gender here] wearing the 2026 Mumbai Indians (MI) IPL jersey, featuring the iconic deep blue and gold design with official sponsor logos on the chest and sleeves. The person has a confident expression, standing in a packed cricket stadium under bright floodlights. The image should be hyper-realistic, with intense cinematic lighting, high-quality details, and a 4K resolution feel.
लाँचिंगनंतर पुन्हा महागला हा OnePlus स्मार्टफोन! तब्बल 7 हजारांनी वाढली किंमत, आता किती पैसे मोजावे लागणार?
  • Make this lean person [ YOUR IMAGE ] sitting with [PLAYER NAME ] in cricket gallery and watching cricket. The image must be looked like it is taken after the live with the lower third and the logo and everything of the IPL match between [Chennai super kings] and [RAJASTHAN ROYALS]. So that lower third and the framing everything should be there. Something like it should be shot from the match. [MS DHONI AND VAIBHAV SURYVANSHI] in strike. chennai superkings on strike.

Web Title: Best trend for cricket lovers you can create realistic ipl stadium photos at home here are some viral gemini ai prompts tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • AI technology
  • Gemini AI
  • Tech News

संबंधित बातम्या

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर
1

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर

Galaxy S25 खरेदी करणं महागलं! Samsung ने 256GB आणि 512GB व्हेरिअंटच्या किंमती वाढवल्या, बेस मॉडेल अजूनही स्वस्तच
2

Galaxy S25 खरेदी करणं महागलं! Samsung ने 256GB आणि 512GB व्हेरिअंटच्या किंमती वाढवल्या, बेस मॉडेल अजूनही स्वस्तच

Nothing यूजर्स, तयार राहा! Nothing OS 5.0 ची लाँच डेट ठरली, कंपनी करणार मोठा धमाका… जाणून घ्या सविस्तर
3

Nothing यूजर्स, तयार राहा! Nothing OS 5.0 ची लाँच डेट ठरली, कंपनी करणार मोठा धमाका… जाणून घ्या सविस्तर

फोन महागतोय अन् नुकसान वाढतंय; ८२ टक्के ग्राहकांचा स्मार्टफोन किमान एकदा पडला
4

फोन महागतोय अन् नुकसान वाढतंय; ८२ टक्के ग्राहकांचा स्मार्टफोन किमान एकदा पडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.