Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BGMI 4.3 Update: प्लेअर्ससाठी आनंदाची बातमी! भारतात रोलआऊट झाले नवे अपडेट, APK डाऊनलोड करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

तुम्ही BGMI प्लेअर आहात का? तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. प्लेअर्ससाठी एक नवीन अपडेट भारतात रिलीज करण्यात आले आहे. अपडेट इंस्टॉल करण्यासाठी, तुमच्या डिव्हाईसमध्ये कमीत कमी 4GB फ्री स्पेस असणं गरेजचं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 20, 2026 | 10:46 AM
BGMI 4.3 Update: प्लेअर्ससाठी आनंदाची बातमी! भारतात रोलआऊट झाले नवे अपडेट, APK डाऊनलोड करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

BGMI 4.3 Update: प्लेअर्ससाठी आनंदाची बातमी! भारतात रोलआऊट झाले नवे अपडेट, APK डाऊनलोड करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • BGMI 4.3 वर्जन अपडेट भारतात रोलआऊट
  • नवीन अपडेट प्लेअर्सचा अनुभव सुधारणार
  • APK फाईल 19 मार्च 2026 रोजी सुमारे 12:30 वाजता रिलीज
ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म BGMI ने त्यांचे 4.3 वर्जन अपडेट भारतात रोलआऊट केले आहे. BGMI प्लेअर्ससाठी जारी करण्यात आलेले हे नवीन अपडेट गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. जर तुम्हाला प्ले स्टोअरवरून हे अपडेट डाऊनलोड करण्यात अडचण येत असेल किंवा कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत असेल प्लेअर्स अधिकृत वेबसाईटवरून APK फाइल डाऊनलोड करू शकणार आहेत. नवीन अपडेट प्लेअर्सचा अनुभव सुधारण्यासाठी, परफॉर्मंस सुधारण्यासाठी, नवीन कंटेट जोडण्यासाठी आणि गेम अधिक स्मूथ होण्यासाठी जारी करण्यात आले आहे. या नवीन अपडेटमध्ये प्लेअर्स अधिक चांगले कनेक्शन, कमी लॅग आणि नवीन थीमचा अनुभव करू शकणार आहेत.

गुढीपाडव्याला द्या AI चा खास टच! Google Gemini च्या मदतीने तयार करा तुमचे पारंपारिक फोटो, हे आहेत व्हायरल प्रॉम्प्ट्स

BGMI 4.3 अपडेट कधी रिलीज झाले?

BGMI 4.3 अपडेट रिलीजबद्दल बोलायंच झालं तर APK फाईल 19 मार्च 2026 रोजी सुमारे 12:30 वाजता रिलीज करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरवर हे अपडेट सर्वात आधी काही यूजर्ससाठी रोलआउट केले जाते, ज्यामुळे सर्वरवर लोड पडू नये. तर APK फाईल नंतर रिलीज केले जाते. ज्यामुळे डाउनलोडिंग आणि इंस्टॉलेशन प्रोसेस सर्व यूजर्ससाठी सुरक्षित आणि अगदी सोप्या पद्धतीने केली जाऊ शकते. या अपडेटमध्ये गेमची स्टेबिलिटी वाढवण्यासाठी काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

BGMI 4.3 APK कसं डाउनलोड आणि इंस्टॉल कराल?

जर तुम्हाला BGMI 4.3 चे APK डाऊनलोड करायचे असेल तर याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनच्या ब्राऊझरमध्ये BGMI ची अधिकृत वेबसाईट ओपन करा. इथे तुम्हाला APK डाऊनलोड करण्याच पर्याय मिळणार आहे. तुम्ही या पर्यायवर क्लिक केल्यानंतर डाऊनलोड करण्याची प्रोसेस सुरु होणार आहे. डाऊनलोड झाल्यानंतर फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन अननोन सोर्सेसमधून इंस्टॉलेशनला परवानगी द्यावी लागणार आहे. त्यानंतर डाऊनलोड करण्यात आलेली फाईल ओपन करून इंस्टॉल करा. इंस्टॉलेशननंतर गेम इंस्टॉल करा आणि अतिरिक्त गेम फाइल्स डाऊनलोड करा. तुमच्या डिव्हाईसच्या परफॉर्मंसच्या हिशोबाने फाइल्स डाऊनलोड करू शकता.

ऑडिओप्रेमींसाठी Apple चे खास सरप्राईज! ANC आणि प्रीमियम फीचर्ससह लाँच केले नवीन Headphones, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

BGMI 4.3 मध्ये नवीन फीचर्स आणि सुरक्षा टिप्स काय आहेत?

या अपडेटमध्ये नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. जसे नवीन थीम ‘इव्हॉल्व्हिंग युनिव्हर्स’ मुळे प्लेअर्सचा अनुभव आणखी मजेदार होणार आहे. याशिवाय स्मार्ट नेटवर्क ऑप्टिमाइजेशनमुळे कनेक्शन मजबूत होणार आहे आणि लॅग देखील कमी होणार आहे. अपडेट इंस्टॉल करण्यापूर्वी लक्षात ठेवा की, तुमच्या डिव्हाईसमध्ये कमीत कमी 4GB फ्री स्पेस असणं गरेजचं आहे. इंस्टॉलेशनदरम्यान, अतिरिक्त स्पेस गरजेची असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गेमचे APK नेहमी अधिकृत वेबसाइटवरूनच डाउनलोड करा. अनधिकृत स्त्रोतांवरून डाउनलोड केल्यास तुमचे खाते बॅन होऊ शकते आणि मालवेअरचा धोका वाढू शकतो. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की, अपडेट नेहमी अधिकृत वेबसाइटवरूनच डाउनलोड करा.

Web Title: Bgmi 43 update rollout in india follow this steps to download apk know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • online games
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स
1

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
2

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
3

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
4

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.