Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वात मोठा Hackers Attack! सोशल मीडिया युजर्सचा डेटा धोक्यात; Facebook, Google चे 16 अब्ज पासवर्ड लीक

Hackers Attack: Facebook, Google चे 16 अरब पासवर्ड लीक झाल्याची माहिती समोसर आली आहे. त्यामुळे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या युजर्सच्या चिंतेत वाढ झाली आहे. या घटनेबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 20, 2025 | 11:37 AM
सर्वात मोठा Hackers Attack! सोशल मीडिया युजर्सचा डेटा धोक्यात; Facebook, Google चे 16 अरब पासवर्ड लीक

सर्वात मोठा Hackers Attack! सोशल मीडिया युजर्सचा डेटा धोक्यात; Facebook, Google चे 16 अरब पासवर्ड लीक

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook आणि Google युजर्सची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. Facebook आणि Google चे 16 अब्जहून अधिक पासवर्ड इंटरनेटवर लीक झाल्याची माहिती आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हॅकर अटॅक मानला जात आहे.

Tech Tips: स्मार्टफोनची ही हिडन सेटिंग यूजर्ससाठी ठरणार वरदान, लॉक स्क्रीन नोटिफिकेशनसह आणखी काय खास?

Cybernews आणि Forbes यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, Facebook आणि Google युजर्सचे 16 अब्जहून अधिक पासवर्ड इंटरनेटवर लीक झाले आहेत. त्यामुळे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या करोडो युजर्सची वैयक्तिक माहिती, ईमेल, सोशल मीडिया आणि बँक अकाउंट्स यांना धोका निर्माण होऊ शकतो. आजच्या डिजीटल आणि तंत्रज्ञानाने पुढारलेल्या जगात ऑनलाइन सुरक्षा अत्यंत महत्तावाची आहे. जर आपण सतर्क राहिलो आणि वेळीच योग्य पावले उचलली तर आपण अशा सायबर हल्ल्यांपासून स्वतःचे संरक्षण करू शकतो.  (फोटो सौजन्य – Pinterest)

डेटा लिक होण्यामागे कारण काय आहे?

साइबर सुरक्षा एक्सपर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, ‘infostealers’ नावाच्या एका विशेष प्रकारच्या मालवेअरच्या मदतीने जुना डेटा आणि सुव्यवस्थित माहिती चोरण्यात आली आहे. हे मालवेअर तुमच्या डिव्हाईसमधून यूजरनेम आणि पासवर्डची चोरी करते आणि ही माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचवतो. यानंतर हॅकर्स ही माहिती स्वत: वापरतात किंवा डार्क वेबवर विकतात.

युजर्सची कोणती माहिती लिक झाली?

या सर्वात मोठ्या सायबर अटॅकमध्ये 16 अब्जहून अधिक पासवर्ड इंटरनेटवर लीक झाले आहेत. याशिवाय इतर माहिती देखील लीक झाली आहे. ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे.

  • ईमेल अकाउंट्स (जैसे Gmail)
  • सोशल मीडिया (Facebook, Telegram आदि)
  • डेवलपर टूल्स (GitHub)
  • काही सरकारी पोर्टलवरही लॉगिन देखील लिक झाले आहेत

युजर्ससाठी धोक्याची घंटा

सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे हे पासवर्ड आता डार्क वेबवर अगदी कमी किंमतीत विकले जाणार आहेत. याचा अर्थ कोणताही सामान्य माणूस ते खरेदी करू शकतो आणि त्यांचा गैरवापर करू शकतो. यामुळे केवळ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे सामान्य युजर्सचं नाही तर कंपन्या आणि सरकारी संस्था यांना देखील धोका निर्माण झाला आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता आता गुगलने लोकांना पासवर्डऐवजी पासकी (Passkeys) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय FBI ने देखील इशारा दिला आहे की, कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.

फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? फोनमध्ये आत्ताच डाऊनलोड करा हे ॲप, पंतप्रधान मोदींनीही दिलाय सल्ला

सोशल मीडिया युजर्स अशा प्रकारे घ्या तुमची काळजी

  • सायबर एक्सपर्ट्से सोशल मीडिया युजर्ससाठी काही महत्त्वाचे नियम जारी केले आहेत. ज्यामुळे युजर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांची सुरक्षा करू शकतात.
  • सर्वात महत्त्वाचं म्हणजे युजर्सनी या घटनेनंतर तात्काळ त्यांच्या सर्व महत्त्वाच्या अकाऊंट्सचे पासवर्ड बदलणं गरजेचं आहे.
  • प्रत्येक वेबसाईट आणि अकाऊंटसाठी वेगवेगळा आणि मजबूत पासवर्ड सेट करा.
  • टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) ऑन करा.
  • पासवर्ड मॅनेजर अ‍ॅप्सचा वापर करा.
  • डार्क वेब मॉनिटरिंग टूल्सचा वापर करून तुमचा डेटा लिक झाला आहे की नाही याबाबत माहिती मिळवा.

Web Title: Biggest hackers attack 16 billion passwords leaked from facebook and google tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 11:34 AM

Topics:  

  • Cyber Fraud
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
1

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
2

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
3

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
4

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.