
Black Friday Sale 2025: शॉपिंगची लॉटरी! या कंपन्यांनी केली सेलची घोषणा, प्रोडक्ट्सवर मिळणार भन्नाट डिल्स!
Chrome यूजर्स सावधान! सरकारी एजेंसीने दिला इशारा, हॅकर्सपासून वाचण्यासाठी लगेचच करा ‘हे’ काम
फ्लिपकार्टने ब्लॅक फ्रायडे सेलची घोषणा केली असून या सेलमध्ये अनेक प्रोड्क्टसवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. याशिवाय Croma आणि Myntra ने देखील ब्लॅक फ्रायडे सेल कधीपासून सुरु होणार आहे, याबाबत घोषणा केली आहे. तर अॅमेझॉनवर ब्लॅक फ्रायडे सेल कधी सुरु होणार, याबाबत अनेकांना संभ्रम आहे. या सेलमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, ब्यूटी आणि होम कॅटेगिरीमध्ये मोठं डिस्काऊंट मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Flipkart ने सांगितलं आहे की, या प्लॅटफॉर्मवर ब्लॅक फ्रायडे सेल 2025 हा आजपासून म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून सुरु झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, एप्लायंसेस आणि होम डेकोरवर 80% पर्यंत सूट दिली जाणार आहे. Flipkart Plus आणि Black मेंबर्सना आधीच सेलचा अॅक्सेस देण्यात आला आहे. हा सेल 30 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना टॉप ब्रँड्सचे स्मार्टफोन, स्मार्टवॉच, टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज, एयर कंडीशनर आणि रूम हीटर यांसारख्या प्रोड्क्टसवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे.
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon ने ग्लोबल वेबसाईटवर सेल आधीच सुरु केली आहे. मात्र हा सेल भारतात कधी सुरु होणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र, सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. ज्यामध्ये सांगितलं जात आहे की, Amazon वर ब्लॅक फ्रायडे सेल आधीच सुरु झाला आहे.
Myntra ने देखील त्यांच्या ब्लॅक फ्रायडे सेलची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, हा सेल 27 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे, 1 डिसेंबरपर्यंत हा सेल सुरु राहणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना फॅशन आणि लाइफस्टाइल ब्रँड्सवर सुमारे 40 ते 80 टक्क्यापर्यंत डिस्काऊंट दिलं जाणार असल्याची माहिती आहे. Croma चा सेल 22 नोव्हेंबरपासून सुरु झाला आहे. हा सेल 30 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्सवर 50 टक्क्यापर्यंत डिस्काऊंट दिलं जाणार असल्याची माहिती आहे. ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप, टीवी, ऑडियो प्रोडक्ट्स, आणि होम एप्लायंसेस जसे वॉशिंग मशीन आणि एयर फ्रायरवर देखील उत्तम डिल्स ऑफर केल्या जाणार आहेत.
Ans: हे प्लॅटफॉर्मच्या पॉलिसीनुसार असते. Amazon, Flipkart सारख्या साइट्स नेहमीप्रमाणे 7–10 दिवसांची रिटर्न पॉलिसी देतात.
Ans: होय, बहुतांश प्लॅटफॉर्म्सवर COD उपलब्ध असते, पण काही ऑफर्स फक्त प्रीपेडसाठी मर्यादित असतात.
Ans: Black Friday मध्ये सर्व प्रकारचे प्रोडक्ट्सवर सेल असतो, तर Cyber Monday मध्ये मुख्यतः टेक आणि इलेक्ट्रॉनिक्सवर विशेष ऑफर्स असतात.