Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घड्याळ नाही, स्क्रीन नाही… बोटची स्मार्ट रिंग करेल 24×7 करेल हेल्थ ट्रॅकिंग; भारतात ‘या’ किमतीत लाँच

Smart Ring : बोटने आपल्या व्हॅलर सब-ब्रँडअंतर्गत भारतात ‘व्हॅलर रिंग १’ ही नवी स्मार्ट रिंग लाँच केली आहे. स्क्रीनशिवाय येणारी ही रिंग हेल्थ आणि फिटनेस ट्रॅकिंगसाठी एक स्टायलिश पर्याय ठरते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 01, 2026 | 12:36 PM
घड्याळ नाही, स्क्रीन नाही… बोटची स्मार्ट रिंग करेल 24x7 करेल हेल्थ ट्रॅकिंग; भारतात 'या' किमतीत लाँच

घड्याळ नाही, स्क्रीन नाही… बोटची स्मार्ट रिंग करेल 24x7 करेल हेल्थ ट्रॅकिंग; भारतात 'या' किमतीत लाँच

Follow Us
Close
Follow Us:
  • 6 ग्रॅमपेक्षा कमी वजनासह बोटने आपली स्मार्ट रिंग भारतात लाँच केली आहे.
  • या स्मार्ट रिंगमध्ये अनेक मजेदार फीचर्स देण्यात आले आहेत.
  • धावणे, सायकलिंग, वर्कआउट्ससह विविध अ‍ॅक्टिव्हिटीजसाठी सपोर्ट, डेटा बोट क्रेस्ट अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे.
भारतीय वेअरेबल ब्रँड बोटनं आपल्या व्हॅलर सब-बॅड अंतर्गत नवीन स्मार्ट रिंग ‘व्हॅलर रिंग १’ भारतात लाँच केली आहे. ही स्क्रीन-फ्री स्मार्ट रिंग सतत हेल्थ आणि फिटनेस ट्रॅकिंगसाठी डिझाइन केली गेली असून, वापरकर्त्यांना नियमित घड्याळ घालता येईल अशी सुविधा यात देण्यात आली आहे. हलक्या टायटॅनियम फ्रेमपासून बनलेली ही रिंग ६ ग्रॅमपेक्षा कमी वजनाची आहे आणि दैनंदिन वापरासाठी टिकाऊ आहे आणि एक उत्तम पर्याय ठरते. यात अनेक असे स्मार्ट फीचर्स देण्यात आले आहेत जे रिंगला इतरांपेक्षा खास बनवते.

New Year 2026: अनोख्या अंदाजात करा नवीन वर्षाचं स्वागत! Google Gemini ने बनवा तुमचे स्टायलिश फोटो, इथे वाचा व्हायरल प्रॉम्प्ट

व्हॅलर रिंगचे फीचर्स

कंपनीच्या मते, ही रिंग ऑडव्हान्स्ड चिपसेट आणि नेक्स्ट-जन सेन्सर्ससह येत असून, एका चार्जमध्ये १५ दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ देते. यूएसबी टाइप-सी डॉकद्वारे ९० मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण चार्ज होते. टिकाऊपणासाठी ५ एटीएम वॉटर रेझिस्टन्स रेटिंग आहे, ज्यामुळं पोहणे किंवा आंघोळ करताना घालता येते. दैनंदिन वापरासाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो. याचा सर्व डेटा अपडेटेड इंटरफेस असलेल्या बोट क्रेस्ट ॲपद्वारे उपलब्ध होतो.

व्हॅलर रिंगची किंमत

व्हॅलर रिंग १ ची किंमत ११,९९९ रुपये आहे. ही कार्बन ब्लॅक मॅट फिनिशमध्ये उपलब्ध असून, साइज ७ ते १२ पर्यंत आहेत. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, बोटच्या अधिकृत वेबसाइट आणि निवडक ऑफलाइन स्टोअर्सवर ही रिंग विक्रीसाठी उपलब्ध आहे. परफेक्ट फिटसाठी सायझिंग किट उपलब्ध असून, खरेदीवर हेल्थ बेनिफिट्स पॅकेज मिळतं. ही स्मार्ट रिंग स्मार्टवॉचच्या त्रासदायक स्क्रीनशिवाय डिस्क्रीट ट्रॅकिंग देऊन फिटनेसप्रेमींना आकर्षित करतो .

New Year : 2026 च्या Google Doodle मध्ये कॉफी, पुस्तक आणि बरचं काही…

४० पेक्षा जास्त स्पोर्टस् मोड आणि ॲडव्हान्स्ड चिपसेट

व्हॅलर रिंग १ मध्ये २४४७ हृदय गती मॉनिटरिंग, हार्ट रेट व्हेरिएबिलिटी (एचआरव्ही) इनसाइट्स, एसपीओर ट्रॅकिंग, त्वचेचे तापमान मॉनिटरिंग, स्ट्रेस ट्रॅकिंग, कीओर मॅक्स एस्टिमेशन आणि स्टेप ट्रॅकिंगसारखी वैशिष्ट्ये आहेत. झोपेच्या ट्रॅकिंगमध्ये झोपेच्या टप्प्यांचं विश्लेषण आणि दिवसातील झोपेची ओळख समाविष्ट आहे. याशिवाय, ४० पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड् उपलब्ध असून, धावणे, सायकलिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि चालणे यासारख्या क्रियाना सपोर्ट मिळतो.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Boat valor ring 1 launch india 1 features 40 sports modes tech news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • boat
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

New Year 2026: अनोख्या अंदाजात करा नवीन वर्षाचं स्वागत! Google Gemini ने बनवा तुमचे स्टायलिश फोटो, इथे वाचा व्हायरल प्रॉम्प्ट
1

New Year 2026: अनोख्या अंदाजात करा नवीन वर्षाचं स्वागत! Google Gemini ने बनवा तुमचे स्टायलिश फोटो, इथे वाचा व्हायरल प्रॉम्प्ट

Smartphone Tips: iPhone चे 7 भन्नाट ट्रिक्स! 90% युजर्सना अजूनही माहिती नाहीत हे सीक्रेट फीचर्स
2

Smartphone Tips: iPhone चे 7 भन्नाट ट्रिक्स! 90% युजर्सना अजूनही माहिती नाहीत हे सीक्रेट फीचर्स

Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव
3

Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर
4

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.