Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ना वारंवार रिचार्जची चिंता, ना डेटाची कमतरता! दिवाळीच्या मूहूर्तावर BSNL चा धमाका, मिळणार तब्बल इतक्या दिवसांची व्हॅलिडीटी

BSNL Diwali Offer 2026: दिवाळीच्या मूहूर्तावर बीएसएनएलने एक खास रिचार्ज प्लॅन ऑफर लाँच केली आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 365 दिवसांची नाही तर एकूण 395 दिवसांची सर्विस व्हॅलिडीटी मिळणार आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 06, 2026 | 10:43 AM
ना वारंवार रिचार्जची चिंता, ना डेटाची कमतरता! दिवाळीच्या मूहूर्तावर BSNL चा धमाका, मिळणार तब्बल इतक्या दिवसांची व्हॅलिडीटी

ना वारंवार रिचार्जची चिंता, ना डेटाची कमतरता! दिवाळीच्या मूहूर्तावर BSNL चा धमाका, मिळणार तब्बल इतक्या दिवसांची व्हॅलिडीटी

Follow Us
Follow Us:
  • प्लॅनमध्ये डेली 3GB हाय-स्पीड डेटा देखील मिळणार
  • कंपनीने एक्स अकाऊंटवर शेअर केली पोस्ट
  • प्लॅन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता थेट 395 दिवसांची सर्विस व्हॅलिडीटी मिळणार
BSNL Recharge Plan: सरकारी टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने त्यांच्या ग्राहकांसाठी दिवाळीच्या सणानिमित्त एक जबरदस्त ऑफर सादर केली आहे. या ऑफरमध्ये कंपनी त्यांच्या संपूर्ण वर्षभराच्या म्हणजेच 365 दिवसांच्या प्लॅनमध्ये जास्तीची व्हॅलिडीटी ऑफर करणार आहे. म्हणजेच ग्राहकांना दिवाळी ऑफरअंतर्गत प्लॅनमध्ये एका वर्षाहून अधिक दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये डेली 3GB हाय-स्पीड डेटा देखील मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना वारंवार रिचार्ज करण्याची किंवा गेमिंग आणि स्ट्रिमिंग करण्यासाठी डेटाची चिंता करण्याची गरज भासणार नाही.

यूजर्सच्या प्रतिक्षेला पूर्णविराम! अनोख्या डिझाईनसह Motorola Signature 27 ची दमदार एंट्री; फीचर्स पाहताच म्हणाल, कमालच…..

बीएसएनएल रिचार्ज प्लॅनची किंमत

रिचार्ज प्लॅनची किंमत 2,799 रुपये आहे. कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये विशेष ऑफरबद्दल माहिती देण्यात आली आहे. पोस्टमध्ये घोषणा करण्यात आली आहे की, 2,799 रुपयांच्या प्लॅनमध्ये आता जास्तीची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता थेट 395 दिवसांची सर्विस व्हॅलिडीटी मिळणार आहे. ज्यामुळे यूजर्सना वारंवार रिचार्ज करावा लागणार नाही. जे यूजर्स वर्षभराची व्हॅलिडीटी ऑफर करणाऱ्या रिचार्ज प्लॅनच्या शोधात असतात, त्यांच्यासाठी हा बेस्ट पर्याय ठरणार आहे. ही एक दिवाळी विशेष ऑफर आहे, जी मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर घाई करावी लागणार आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

365 + 30 DAYS EXTRA with BSNL! Recharge at ₹2,799 and enjoy 395 days of validity, 3GB data/day, unlimited calls & 100 SMS/day. Offer valid till 30 Nov 2026. Recharge now! #BSNLIndia #Extra30Days #395DaysValidity #RechargeNow #BSNLSelfcareApp #DigitalIndia #SmartConnectivity #SwitchToBSNL @CMDBSNL @robertravi21 — BSNL India (@BSNLCorporate) November 5, 2026

प्लॅनमध्ये मिळणार हे फायदे

कंपनीने लाँच केलेल्या प्लॅनच्या फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये यूजर्सना दररोज 3GB हाय-स्पीड डेटा देखील मिळणार आहे. ज्यामुळे ग्राहक इंटरनेट ब्राउजिंग, व्हिडीओ स्ट्रीमिंग आणि सोशल मीडियाचा वापर करू शकतात. डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होणार आहे.

Jio ग्राहकांसाठी खास रिचार्ज! 859 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G आणि बरेच फायदे… इतकी आहे व्हॅलिडीटी

या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील ऑफर केली जाणार आहे. यासोबतच ग्राहकांना दररोज 100 एसएमएस मोफत मिळणार आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये कॉलिंग, मेसेजिंग आणि इंटरनेट या सुविधांसोबतच दिर्घकाळ व्हॅलिडीटी देखील ऑफर केली जाणार आहे. कंपनीने सादर केलेली ही ऑफर 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत उपलब्ध असणार आहे. म्हणजेच ही एक लिमिडेट टाईम ऑफर आहे, जी क्लेम करण्यासाठी ग्राहकांना घाई करावी लागणार आहे. ज्यांना दीर्घ व्हॅलिडिटी असलेला प्लॅन पाहिजे आहे, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बीएसएनएल च्या दिवाळी ऑफरची किंमत किती आहे?

    Ans: बीएसएनएल च्या या दिवाळी ऑफरची किंमत 2,799 रुपये आहे.

  • Que: बीएसएनएल च्या 2,799 रुपयांच्या प्लॅनमध्ये किती दिवसांची वैधता मिळते?

    Ans: या प्लॅनमध्ये ग्राहकांना तब्बल 395 दिवसांची सर्व्हिस वैधता मिळते.

  • Que: बीएसएनएल च्या या प्लॅनमध्ये दररोज किती डेटा मिळतो?

    Ans: या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 3GB हाय-स्पीड डेटा मिळतो. डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग कमी होतो.

Web Title: Bsnl diwali offer 2026 get 395 days validity 3gb daily data and unlimited calling in this recharge plan hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • recharge plans

संबंधित बातम्या

Jio vs Airtel: खिशाला परवडणारा डेटा प्लॅन कोणाचा? Jio-Airtel च्या स्वस्त रिचार्जमध्ये चुरस!
1

Jio vs Airtel: खिशाला परवडणारा डेटा प्लॅन कोणाचा? Jio-Airtel च्या स्वस्त रिचार्जमध्ये चुरस!

JioHome Diwali Offer: एका मिस्ड कॉलवर 5 महिने फ्री इंटरनेट? JioHome च्या दिवाळी ऑफरची संपूर्ण माहिती एका क्लिकवर
2

JioHome Diwali Offer: एका मिस्ड कॉलवर 5 महिने फ्री इंटरनेट? JioHome च्या दिवाळी ऑफरची संपूर्ण माहिती एका क्लिकवर

एकदाच रिचार्ज करा अन् वर्षभर निश्चिंत राहा! हा आहे BSNLचा धमाकेदार प्लॅन, 365 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे
3

एकदाच रिचार्ज करा अन् वर्षभर निश्चिंत राहा! हा आहे BSNLचा धमाकेदार प्लॅन, 365 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे

JIO Recharge Plan: डेटा नकोय? कॉलिंग आणि एसएमएससह JIO घेऊन आलाय नवे प्लॅन्स, जाणून घ्या किंमत
4

JIO Recharge Plan: डेटा नकोय? कॉलिंग आणि एसएमएससह JIO घेऊन आलाय नवे प्लॅन्स, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.