Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL घेऊन आलाय धमाकेदार फॅमिली प्लॅन; एकाच बिलमध्ये मिळणार 4 कनेक्शन, 75GB डेटा आणि बरंच काही

BSNL Famliy Recharge Plan: BSNL ने पुन्हा एकदा त्यांच्यासाठी युजर्ससाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. मात्र आता कंपनीने इंडिव्हिज्युअल नाही तर फॅमिली प्लॅन लाँच केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 02, 2025 | 09:39 AM
BSNL घेऊन आलाय धमाकेदार फॅमिली प्लॅन; एकाच बिलमध्ये मिळणार 4 कनेक्शन, 75GB डेटा आणि बरंच काही

BSNL घेऊन आलाय धमाकेदार फॅमिली प्लॅन; एकाच बिलमध्ये मिळणार 4 कनेक्शन, 75GB डेटा आणि बरंच काही

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL सतत नवीन प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स लाँच करत आहे. हेच महत्त्वाचं कारण आहे ज्यामुळे दर महिन्याला हजारो स्मार्टफोन युजर्स BSNL मध्ये स्विच करत आहेत. याशिवाय दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे BSNL च्या रिचार्ज प्लॅनची किंमत. कंपनी लाँच करत असलेल्या रिचार्ज प्लॅनची किंमत कमी असते पण यामध्ये भरपूर फायदे ऑफर केले जातात. आता देखील कंपनीने त्यांच्या पोस्टपेड यूजरसाठी नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन अगदी विशेष आहे कारण या रिचार्ज प्लॅनमधे युजर्सना एकाच बिलवर चार कनेक्शनचा वापर करता येणार आहे.

अखेर भारतात सुरू झालं ऑफिशियल Google Store, ऑफर्स आणि डिस्काउंटसह आता खरेदी करा Pixel डिव्हाईस

कंपनीने लाँच केलेल्या या नवीन रिचार्ज प्लॅनमुळे युजर्सना वेगवेगळ्या नंबरवर रिचार्ज करावा लागणार नाही. तुम्ही जर प्रत्येक व्यक्तीच्या रिचार्ज किमतीचा विचार केला तर हा खर्च फार कमी असणार आहे. या रिचार्जमध्ये मिळणाऱ्या चारही कनेक्शनमध्ये 75 GB हाय स्पीड डेटा ऑफर केला जाणार आहे. या सोबतच युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएसची सुविधा देखील मिळणार आहे. या प्लॅनची किंमत काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

प्लॅनची किंमत आणि बेनिफिट्स

अलीकडेच सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेयर केली होती. या पोस्टमध्ये या पोस्टपेड प्लॅनबद्दल माहिती देण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये युजर्स एक बिलवर चार नंबर वापरू शकतात. म्हणजेच एका बिलवर वेगवेगळ्या नंबरचा वापर केला जाऊ शकतो. या बिलमध्ये जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक नंबरवर अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटाची सुविधा मिळणार आहे. यासोबतच 100 एसएमएसची सुविधा देखील दिली जाणार आहे. कंपनीच असं म्हणणं आहे की, या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज नाही तर एकूण 75 जीबी डेटा ऑफर केला जातो. याचा वापर संपूर्ण रिचार्ज व्हॉलिडिटी दरम्यान केला जाऊ शकतो.

Get more for your family with BSNL’s ₹999 Postpaid Plan!
Enjoy 4 connections with 75 GB data each, unlimited calls, and 100 SMS/day.
Smart savings, powerful features all in one family plan.#BSNL #BSNLPostpaid #FamilyMobilePlan #BSNLOffer #UnlimitedCalls #BigDataPlan… pic.twitter.com/WsCq72XuVV

— BSNL India (@BSNLCorporate) May 27, 2025

किती आहे रिचार्ज प्लॅनची किंमत

कंपनीने लाँच केलेल्या या नवीन रिचार्ज प्लॅनची मासिक किंमत 999 रुपये आहे. कंपनी या योजनेसोबत डेटा रोलओव्हर सुविधा देखील देत आहे. डेटा रोलओव्हर म्हणजे जर तुम्ही एका महिन्यात सर्व डेटा वापरला नाही आणि जर हा डेटा शिल्लक राहिला तर तुम्ही तो पुढील महिन्यात देखील वापरू शकता.

Telegram आणि X ची ऐतिहासिक डील! आता या प्लॅटफॉर्मवरही मिळणार Grok चॅटबोटची मजा, युजर्सना असा होणार फायदा

उदाहरणार्थ, जर तुम्ही 75 जीबी डेटा पैकी 65 जीबी डेटा वापरला तर तुमचा उर्वरित डेटा पुढील महिन्याच्या डेटा कोट्यात जोडला जाईल, म्हणजेच तुम्हाला तुमचा उर्वरित डेटा पुढील महिन्यात वापरता येणार आहे. रोलओव्हर डेटासह, तुम्ही 225 जीबी पर्यंत डेटा वाचवू शकता जे या योजनेला आणखी खास बनवते.

Web Title: Bsnl famliy recharge plan users will get 4 connections in one bill tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 09:39 AM

Topics:  

  • BSNL plan
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
1

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
2

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी
3

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

BSNL चा स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधताय? 2GB डेली हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… किंमत केवळ इतकी
4

BSNL चा स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधताय? 2GB डेली हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… किंमत केवळ इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.