Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio Recharge Plans: ‘हे’ आहेत 84 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करणारे जिओ रिचार्ज प्लॅन्स… जाणून घ्या किंमत आणि फायदे

देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओ त्यांच्या यूजर्सना विविध रिचार्ज प्लॅन ऑफर करते. यूजर्स त्यांच्या बजेटनुसार आणि गरजेनुसार विविध रिचार्ज प्लॅनची निवड करू शकतात. आता आम्ही तुम्हाला कंपनीच्या काही अशा रिचार्ज प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये यूजर्सना 84 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. या रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी समान असली तरी देखील यामध्ये ऑफर केले जाणारे फायदे आणि त्यांची किंमत पूर्णपणे वेगळी आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 21, 2026 | 01:21 PM

Jio Recharge Plans: 'हे' आहेत 84 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करणारे जिओ रिचार्ज प्लॅन्स... जाणून घ्या किंमत आणि फायदे

Follow Us
Follow Us:
1 / 5

जिओ यूजर्सना 448 रुपयांचा एक व्हॉईस ओन्ली रिचार्ज प्लॅन ऑफर करते. या प्लॅनची व्हॅलिडीटी 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना कोणताही डेटा ऑफर केला जात नाही. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.

2 / 5

दुसऱ्या रिचार्ज प्लॅनची किंमत 799 रुपये आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी देखील 84 दिवसांची आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना दररोज 1.5 GB डेटा ऑफर केला जाणार आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.

3 / 5

तिसऱ्या रिचार्ज प्लॅनची किंमत 859 रुपये आहे. या प्लॅनमध्ये देखील 84 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा आणि 2GB/डेली डेटा मिळतो. प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. या प्लॅनमध्ये जिओहॉटस्टार आणि कॅन्व्हा प्रो लाईटचा मोफत ॲक्सेस मिळणार आहे.

4 / 5

या यादीमधील पुढील रिचार्ज प्लॅनची किंमत 889 रुपये आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी देखील 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये 1.5 GB/डेली डेटा मिळणार आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. या प्लॅनमध्ये जिओसावन प्रोचा ॲक्सेस मिळणार आहे.

5 / 5

पुढील रिचार्ज प्लॅनची किंमत 949 रुपये आहे. या प्लॅनमध्ये देखील 84 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G आणि 2GB/डेली डेटा मिळणार आहे. प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. या प्लॅनमध्ये जिओहॉटस्टार मोबाईलचा ॲक्सेस मिळणार आहे.

Web Title: Jio recharge plan with 84 days validity know about price and benefits hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • tech updates

संबंधित बातम्या

ClickFix Scam: एक क्लिक अन् रिकामं होईल अकाऊंट… CAPTCHA व्हेरिफिकेशनच्या नावाखाली सुरू आहे नवा खेळ, असं राहा सुरक्षित
1

ClickFix Scam: एक क्लिक अन् रिकामं होईल अकाऊंट… CAPTCHA व्हेरिफिकेशनच्या नावाखाली सुरू आहे नवा खेळ, असं राहा सुरक्षित

Tech Tips: हिवाळ्यात फोन चार्ज करताना टाळा ‘या’ चुका… बॅटरीवर होऊ शकतो परिणाम, जाणून घ्या
2

Tech Tips: हिवाळ्यात फोन चार्ज करताना टाळा ‘या’ चुका… बॅटरीवर होऊ शकतो परिणाम, जाणून घ्या

Flipkart पुन्हा करणार धमाका! ‘या’ दिवशी सुरु होतोय ब्लॅक फ्राइडे सेल… स्मार्टफोन्सवर मिळणार आकर्षक डील्स
3

Flipkart पुन्हा करणार धमाका! ‘या’ दिवशी सुरु होतोय ब्लॅक फ्राइडे सेल… स्मार्टफोन्सवर मिळणार आकर्षक डील्स

GTA 6 पासून प्रेरित… Caviar ने सादर केले विशेष गेमिंग डिव्हाईस कलेक्शन! किंमत तब्बल 9 लाखांपासून सुरु
4

GTA 6 पासून प्रेरित… Caviar ने सादर केले विशेष गेमिंग डिव्हाईस कलेक्शन! किंमत तब्बल 9 लाखांपासून सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.