Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Recharge Plan: 2.5GB डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंग… सरकारी कंपनी घेऊन आली नवा स्वस्त रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या किंमत

BSNL New Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने बजेट ग्राहकांसाठी आणखी एक आकर्षक रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. अवघ्या 225 रुपयांत 30 दिवसांची वैधता, भरपूर डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळत असल्याने हा प्लॅन चर्चेत आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 06, 2026 | 12:05 PM
BSNL Recharge Plan: 2.5GB डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंग... सरकारी कंपनी घेऊन आली नवा स्वस्त रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या किंमत

BSNL Recharge Plan: 2.5GB डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंग... सरकारी कंपनी घेऊन आली नवा स्वस्त रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • BSNL ने केवळ 225 रुपयांत 30 दिवसांची वैधता आणि दररोज 2.5GB डेटा देणारा नवा प्लॅन सादर केला आहे.
  • या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसोबत दररोज 100 मोफत एसएमएसचाही लाभ मिळतो.
  • कमी किमतीत जास्त डेटा आणि कॉलिंग हवे असलेल्या यूजर्ससाठी हा प्लॅन उत्तम पर्याय ठरू शकतो.
सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल एक स्वस्त रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे. जबरदस्त फायदे ऑफर करणाऱ्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 300 रुपयांहून कमी आहे. कंपनीने लाँच केलेल्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण महिन्याची व्हॅलिडीटी आणि दररोज हाय स्पीड डेटा ऑफर केला जातो. कंपनीचा नवा रिचार्ज प्लॅन बजेट फ्रेंडली किंमतीत यूजर्सना दमदार फायदे ऑफर करतो. ज्या यूजर्सना जास्त इंटरनेटची गरज असते आणि त्यांना जास्तीचा खर्च देखील करायचा नसतो, अशा यूजर्ससाठी हा रिचार्ज प्लॅन एक चांगला पर्याय ठरणार आहे.

सरकारने पाठवलेल्या नोटीसवर Meta ने दिलं उत्तरं; म्हणाला, असा कंटेट शोधण्यासाठी… जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

कंपनीच्या नव्या रिचार्ज प्लॅनची किंमत

बीएसएनएलने लाँच केलेल्या नव्या रिचार्ज प्लॅनची किंमत केवळ 225 रुपये आहे. एकीकडे देशातील खाजगी टेलिकॉम कंपन्या महागडे रिचार्ज प्लॅन लाँच करत आहेत. तर दुसरीकडे बीएसएनएल अजूनही त्यांच्या यूजर्ससाठी नवीन – नवीन स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)

225 रुपयांच्या बीएसएनएल प्लॅनमध्ये मिळणार हे फायदे

बीएसएनएलच्या 225 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना 30 दिवसांची म्हणजेच संपूर्ण एका महिन्याची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. तसेच हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना दररोज 2.5GB हाय स्पीड डेटा देखील मिळतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 75GB डेटा मिळणार आहे. डेली डेटा लिमीट संपल्यानंतर इंटरनेटची स्पीड कमी होणार आहे. याशिवाय, या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील ऑफर केली जात आहे.

Apple ने अचानक का बंद केले लेदर iPhone Cases? काय आहे कारण? वाचून तुम्हीही व्हाल हैराण

तसेच, बीएसएनएलच्या 225 रुपयांच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 100 मोफत एसएमएस ऑफर केले जातात. ज्यामुळे कॉलिंग आणि मेसेजिंग दोन्ही पावरफुल बनते. ऑनलाईन क्लास, सोशल मीडिया, व्हिडीओ स्ट्रीमिंग किंवा वर्क फ्रॉम होम सारख्या कामांसाठी जास्त डेटाची गरज असते. अशावेळी कंपनीने लाँच केलेला हा नवीन प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

डेटा आणि कॉलिंगचे परफेक्ट कॉम्बिनेशन

या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 2.5GB डेटा ऑफर केला जाणार आहे. त्यामुळे ज्या यूजर्सना जास्त इंटरनेट डेटाची आवश्यकता असते, अशा यूजर्ससाठी हा प्लॅन बेस्ट ठरणार आहे. जर तुमच्या परिसरात बीएसएनएल चांगली सर्विस ऑफर करत असेल तर तुम्ही हा प्लॅन खरेदी करण्याचा विचार करू शकता.

एक्सवर शेअर केली पोस्ट

कंपनीने त्यांच्या नव्या रिचार्ज प्लॅनबद्दल एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. पोस्टमध्ये कंपनीने म्हटलं आहे की, खरं सांगायचं तर… तुमच्या स्क्रीन टाइमला पुरस्कार मिळायलाच हवा. सतत स्क्रोलिंग करण्यापासून ते न थांबता चॅटिंग, स्ट्रीमिंग आणि यांसारख्या इतर सर्व गोष्टींमुळे तुमचा फोन कधीच थांबत नाही. मग अशा रिचार्जवर का समाधान मानायचं, जो या वेगाशी जुळवून घेऊ शकत नाही? BSNL ₹225/- प्लॅन #BReX द्वारे स्मार्ट रिचार्ज करा.

Let’s be honest… your screen time deserves an award. From endless scrolling to non-stop chatting, streaming and everything in between your phone never takes a break. So why settle for a recharge that can’t keep up? BSNL ₹225/- Plan Recharge smart via #BReX
👉… pic.twitter.com/MJTGWjErPO
— BSNL India (@BSNLCorporate) July 3, 2026

Web Title: Bsnl introduced new budget friendly recharge plan worth rupees 225 users will get these benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • recharge plans

संबंधित बातम्या

BSNLचा पुन्हा धमाका! फ्रीडम ऑफरने सर्वांनाच केलं चकित; केवळ 51 रुपयांना मिळणार डेटा, कॉलिंग अन् बरंच काही
1

BSNLचा पुन्हा धमाका! फ्रीडम ऑफरने सर्वांनाच केलं चकित; केवळ 51 रुपयांना मिळणार डेटा, कॉलिंग अन् बरंच काही

Jio Recharge Plan: 189 रुपये की 199 रुपये? कोणता जिओ रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर? जाणून घ्या डेटा आणि इतर फायदे
2

Jio Recharge Plan: 189 रुपये की 199 रुपये? कोणता जिओ रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर? जाणून घ्या डेटा आणि इतर फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.