Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Recharge Plan: कंपनीला समजली यूजर्सची व्यथा! स्वस्तात लाँच केला संपूर्ण वर्षभराचा प्लॅन; दररोज 3GB डेटासह मिळणार ‘हे’ फायदे

BSNL Annual Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने दीर्घकालीन वैधता आणि भरपूर डेटा देणारा नवीन वार्षिक रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. 2,799 रुपयांच्या या प्लॅनमध्ये संपूर्ण वर्षभराची वैधता आणि इतर अनेक फायदे ऑफर केले जाणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 07, 2026 | 02:18 PM
BSNL Recharge Plan: कंपनीला समजली यूजर्सची व्यथा! स्वस्तात लाँच केला संपूर्ण वर्षभराचा प्लॅन; दररोज 3GB डेटासह मिळणार 'हे' फायदे

BSNL Recharge Plan: कंपनीला समजली यूजर्सची व्यथा! स्वस्तात लाँच केला संपूर्ण वर्षभराचा प्लॅन; दररोज 3GB डेटासह मिळणार 'हे' फायदे

Follow Us
Follow Us:
  • बीएसएनएलने 2,799 रुपयांत 365 दिवसांची वैधता आणि दररोज 3GB डेटा असलेला प्लॅन सादर केला आहे.
  • या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि वर्षभरात एकूण 1,095GB डेटा मिळतो.
  • वारंवार रिचार्ज टाळू इच्छिणाऱ्या आणि जास्त डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन किफायतशीर पर्याय ठरू शकतो.
तुम्ही सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलचे (BSNL) सिम कार्ड खरेदी केले आहे का? तुम्ही कमी किंमतीत दिर्घकाळ व्हॅलिडिटी ऑफर करणारा रिचार्ज प्लॅन शोधत आहात का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी एक नवीन प्लॅन घेऊन आली आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अत्यंत कमी किंमतीत संपूर्ण वर्षभराची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. या प्लॅनची किंमत 3 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. ज्या यूजर्सना सतत रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो किंवा ज्यांना जास्त डेटाची गरज असते, अशा यूजर्ससाठी कंपनीचा हा प्लॅन एक चांगला पर्याय ठरणार आहे. कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या रिचार्ज प्लॅनची पोस्ट शेअर केली आहे.

250 वर्षांसाठी जमिनीत पुरलं टाइम कॅप्सूल! आतमध्ये ठेवलाय iPhone 17 Pro Max, 2276 मध्येही होणार सुरु?

कंपनीने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

कंपनीने एक्स अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सावधान: दररोज 3 जीबी डेटामुळे ‘रील्स’चा अतिवापर होऊ शकतो (Warning: 3GB/Day May Cause Excessive Reels Consumption). याचा अर्थ असा आहे की, जर तुम्हाला दररोज 3 जीबी डेटा मिळाला, तर सोशल मीडिया पाहण्यासाठी तुम्ही गरजेपेक्षा जास्त वेळ घेऊ शकता. खरं तर हा केवळ एक मजेदार मेसेज आहे, जो यूजर्सना आकर्षित करण्यासाठी लिहीला आहे. जास्तीचा डेटा आणि संपूर्ण वर्षभराची व्हॅलिडीटी… रिचार्ज प्लॅनच्या या फायद्यांकडे यूजर्सचं लक्ष वेधून घेण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. या नव्या प्लॅनची किंमत किती आहे आणि हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना कोणते फायदे मिळणार आहेत, याबाबत आता जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य: Pinterest)

Aaj Recharge Karo. Agla Reminder Agle Saal Aayega Recharge smart via #BReX
👉 https://t.co/41wNbHpifE#BSNLIndia #StayConnected #InternetForEveryone #DigitalLife #IndiaOnline #BSNLServices #SmartIndia #EverydayConnectivity #2799plan #connectivity @CMDBSNL @robertravi21 pic.twitter.com/G76srL9QS9
— BSNL India (@BSNLCorporate) July 2, 2026

किती आहे रिचार्ज प्लॅनची किंमत?

कंपनीने लाँच केलेल्या या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 2,799 रुपये आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 365 दिवसांची म्हणजेच संपूर्ण एका वर्षाची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. तसेच, या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 3GB हाय-स्पीड डेटा देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 100 एसएमएस मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये संपूर्ण वर्षभरात एकूण 1,095GB डेटा ऑफर केला जाणार आहे.

Apple यूजर्सची प्रतीक्षा संपली! तब्बल 5 वर्षांनंतर डेबिट-क्रेडिट कार्ड पेमेंटचे पुनरागमन; आता पेमेंट करणे झाले आणखी सोपे

डेली डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होणार आहे. त्यामुळे ज्या यूजर्सना जास्त डेटाची गरज आहे किंवा ज्या यूजर्सना वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो, अशा यूजर्ससाठी कंपनीचा 2,799 रुपयांचा रिचार्ज प्लॅन एक चांगला पर्याय ठरणार आहे. जर तुम्ही इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब वीडियो, ओटीटी कंटेंट किंवा ऑनलाईन गेमिंगमध्ये जास्त वेळ घालवत असाल तर तुम्हाला नक्कीच जास्त डेटाची आवश्यकता असणार आहे. अशावेळी तुम्ही हा रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकता. यामुळे तुम्हाला संपूर्ण वर्षभर रिचार्जची चिंता करण्याची गरज भासणार नाही.

Web Title: Bsnl introduced new recharge plan with 1 year validity users will get this benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • recharge plans

संबंधित बातम्या

Recharge Plan Hike: मोबाईल यूजर्सना पुन्हा बसणार झटका! रिचार्ज किंमतीत वाढ होण्याची शक्यता; लाखो ग्राहकांच्या खिशावर पडणार भार
1

Recharge Plan Hike: मोबाईल यूजर्सना पुन्हा बसणार झटका! रिचार्ज किंमतीत वाढ होण्याची शक्यता; लाखो ग्राहकांच्या खिशावर पडणार भार

BSNL Recharge Plan: 2.5GB डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंग… सरकारी कंपनी घेऊन आली नवा स्वस्त रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या किंमत
2

BSNL Recharge Plan: 2.5GB डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंग… सरकारी कंपनी घेऊन आली नवा स्वस्त रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या किंमत

Recharge Plan: वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! Vi ने लाँच केला नवा प्लॅन; इंटरनेट डेटासह मिळणार हे जबरदस्त फायदे
3

Recharge Plan: वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! Vi ने लाँच केला नवा प्लॅन; इंटरनेट डेटासह मिळणार हे जबरदस्त फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.