• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Bsnl Issue Warning For Users Mobile Tower Scam Know In Detail

BSNL ने जारी केला अलर्ट! मोबाईल टॉवरच्या नावाखाली लोकांची होऊ शकते फसवणूक, आजच व्हा सावध

बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना टॉवर बसवण्याच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचा इशारा दिला आहे. एक बनावट वेबसाइट ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागात टॉवर बसवण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळण्याचे काम करत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 08, 2025 | 08:58 AM
BSNL ने जारी केला अलर्ट! मोबाईल टॉवरच्या नावाखाली लोकांची होऊ शकते फसवणूक, आजच व्हा सावध

BSNL ने जारी केला अलर्ट! मोबाईल टॉवरच्या नावाखाली लोकांची होऊ शकते फसवणूक, आजच व्हा सावध

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सरकारी दूरसंचार सेवा प्रदाता बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. मोबाईल टॉवर बसवण्याच्या नावाखाली खोटी आश्वासने देणाऱ्या खोट्या योजनांशी संबंधित हा इशारा आहे. जर तुम्ही तुमच्या जागेवर टॉवर लावून पैसे कमवण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

या बेव साईटवरून होत आहे घोटाळा

https://bsnltowersite.in/ नावाच्या वेबसाइटने BSNL चे प्रतिनिधित्व करण्याचा खोटा दावा केला जात आहे. वेबसाइट ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागात छतावर टॉवर बसवण्याच्या बदल्यात दरमहा ₹25,000 ते ₹50,000 इतकी रक्कम देण्याचे आश्वासन देत आहे. मात्र, ही वेबसाइट सरकारी टेलिकॉम कंपनीशी संबंधित नसून ती फसवणूक असल्याचे स्पष्टीकरण बीएसएनएलने दिले आहे. ज्यांना टॉवर उभारण्यासाठी जागा देऊन पैसे कमवायचे आहेत त्यांची पर्सनल माहिती चोरणे हा त्याचा उद्देश आहे.

प्रत्येक मतदाराच्या हातात असणार ‘शस्त्र’, मोबाईलद्वारे करू शकतात निवडणुकीतील गडबडीचा रिपोर्ट

5G communications tower with man using mobile phone 5G communications tower with man using mobile phone network tower stock pictures, royalty-free photos & images

BSNL ने शेअर केली नवी पोस्ट

🚨 Fake Website Alert 🚨 This website is FAKE and NOT associated with BSNL. 🚫 Please be cautious, because https://t.co/k2LMYKsFcu does not belong to BSNL. Stay safe online and always verify official sources. Remember, your security is our priority.#BSNLIndia… pic.twitter.com/VQwmIL6KPX — BSNL India (@BSNLCorporate) January 4, 2025

BSNL ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात देशभरातील ग्राहकांना या बनावट वेबसाइटबद्दल सतर्क केले जात आहे. वेबसाइट खोट्या आश्वासनांद्वारे लोकांची दिशाभूल करत आहे यावर कंपनीने भर दिला आणि ग्राहकांना अशा दाव्यांकडे किंवा संदेशांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले. कंपनीने बनावट वेबसाइटचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे जेणेकरून ग्राहक ते ओळखू शकतील आणि सतर्क राहतील. टॉवरच्या स्थापनेशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी ग्राहकांना थेट कंपनीशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, युजर्सने अशा कोणत्याही फसवणुकीच्या संदेशांना बळी पडू नये. तुमच्यासोबत असे काही झाल्यास तुम्ही याची थेट तक्रारही करू शकतो.

Optimize Router Setting: त्वरित वाढेल इंटरनेट स्पीड, अशाप्रकारे करू शकता राउटर सेटिंग्ज ऑप्टिमाइझ

आम्ही तुम्हाला सांगतो की, रिचार्जच्या किमती वाढल्यानंतर अनेक युजर्स बीएसएनएलकडे वळले. बीएसएनएलचे युजर्स अजूनही झपाट्याने वाढत आहेत. हेच कारण आहे की, घोटाळेबाज याद्वारे लोकांची फसवणूक करू पाहत आहेत. दरम्यान महिला महिन्यातच बीएसएनएलने आपली 4G सेवा सुरु केली होती. कंपनी लवकरच 5G विश्वातही पाऊल ठेवणार आहे, त्यामुळे वर्षभरात युजर्सना 5G सेवा मिळेल याची आशा आहे.

Web Title: Bsnl issue warning for users mobile tower scam know in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 08:57 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

नवीन GST Rates मुळे ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीची लॉटरी निघाली! ग्राहकांची शोरूममध्ये प्रचंड झुंबड

नवीन GST Rates मुळे ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीची लॉटरी निघाली! ग्राहकांची शोरूममध्ये प्रचंड झुंबड

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

दसरा दिवाळीला सोने खरेदी करताय? जाणून घ्या खिशाला परवडेल अशी सोने खरेदीची स्मार्ट ट्रिक

दसरा दिवाळीला सोने खरेदी करताय? जाणून घ्या खिशाला परवडेल अशी सोने खरेदीची स्मार्ट ट्रिक

Mangal Prabhat Lodha: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य! तब्बल 75 हजार प्रशिक्षणार्थींना…

Mangal Prabhat Lodha: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य! तब्बल 75 हजार प्रशिक्षणार्थींना…

KDMC News : नाल्याच्या उघड्या झाकण्यामुळे 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; हा अपघात नाही, तर ही हत्या आहे मनसे नेते राजू पाटील यांचा आरोप

KDMC News : नाल्याच्या उघड्या झाकण्यामुळे 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; हा अपघात नाही, तर ही हत्या आहे मनसे नेते राजू पाटील यांचा आरोप

IND vs PAK Final : पाकिस्तानला दाखवला खरा चेहरा! भारताचा केला जयजयकार; ‘ती’ परदेशी मुलगी कोण? पहा VIDEO

IND vs PAK Final : पाकिस्तानला दाखवला खरा चेहरा! भारताचा केला जयजयकार; ‘ती’ परदेशी मुलगी कोण? पहा VIDEO

व्हिडिओ

पुढे बघा
Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Kolhapur News :  नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.