Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL घेऊन आलाय जबरदस्त रिचार्ज प्लॅन! केवळ 1,198 रुपयांच्या किंमतीत मिळणार वर्षभराचा प्रीपेड प्लॅन, हे आहेत फायदे

BSNL Recharge Plan: BSNL ने केवळ 1,198 रुपयांच्या किंमतीत ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज प्लॅन सुरु केला आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. या रिचार्ज प्लॅनबद्दल अधिक जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 20, 2025 | 10:28 AM
BSNL घेऊन आलाय जबरदस्त रिचार्ज प्लॅन! केवळ 1,198 रुपयांच्या किंमतीत मिळणार वर्षभराचा प्रीपेड प्लॅन, हे आहेत फायदे

BSNL घेऊन आलाय जबरदस्त रिचार्ज प्लॅन! केवळ 1,198 रुपयांच्या किंमतीत मिळणार वर्षभराचा प्रीपेड प्लॅन, हे आहेत फायदे

Follow Us
Follow Us:

भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL (भारत संचार निगम लिमिटेड) नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे. BSNL चे रिचार्ज प्लॅन म्हणजे छोटा पॅकेट आणि बडा धमाका. BSNL च्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना कमी किंमतीत जास्त फायदे ऑफर केले जातात. याच कारणामुळे अनेक मोठ्या टेलिकॉम कंपन्यांच्या ग्राहकांनी BSNL चा पर्याय निवडला आहे. आता देखील कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे.

आता केवळ 10 मिनिटांत घरपोच होणार Airtel चे 5G सिम, या कंपनीने सुरु केली नवीन सुविधा! असे करता येईल ऑर्डर

BSNL सुरु केला नवीन रिचार्ज प्लॅन

कंपनीने सुरु केलेला नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना वर्षभराची व्हॅलिडीटी ऑफर केली जात आहे. या प्लॅनची किंमत देखील परवडणारी आहे. ज्यांना वर्षभर रिचार्जची कटकट सहन करायची नाही, अशा ग्राहकांसाठी हा नवीन रिचार्ज प्लॅन सुरु करण्यात आला आहे. BSNL ने सुरु केलेल्या या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 1198 रुपये आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 365 दिवसांसाठी म्हणजेच संपूर्ण वर्षाचा रिचार्ज प्लॅन ऑफर केला जातो.  (फोटो सौजन्य – Pinterest)

रिचार्ज प्लॅनची किंमत

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने संपूर्ण वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह एक नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत 1198 रुपये आहे. यामध्ये लिमिटेड फायदे देण्यात आले आहेत. म्हणजेच ज्या ग्राहकांना कमी पैशांत संपूर्ण वर्षासाठी रिचार्ज प्लॅनची गरज असेल तर अशा ग्राहकांसाठी हा रिचार्ज प्लॅन बेस्ट आहे. ज्या लोकांना जास्त फायद्यांची गरज नाही, अशा लोकांसाठी कंपनीने हा विशेष रिचार्ज प्लॅन सुरु केला आहे.

असे आहेत रिचार्ज प्लॅनचे फायदे

टेलिकॉम कंपनी BSNL ने सुरु केलेल्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 1198 रुपये आहे. हा प्लॅन 365 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह लाँच करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये 300 मिनिटे व्हॉइस कॉलिंग, 3GB डेटा आणि प्रतिमाह 30 एसएमएस ऑफर केले जातात. रिचार्ज प्लॅनमध्ये ऑफर केले जाणारे बेनिफिट्स दर महिन्याला 12 महिन्यांसाठी रिन्यू केले जातात. या लिमिटेड फायद्यांमुळे कंपनीने या रिचार्ज प्लॅनची किंमत देखील कमी ठेवली आहे. पण ज्या ग्राहकांना संपूर्ण वर्षासाठी त्यांचं सिम सुरु ठेवायचं असेल तर अशा ग्राहकांना हा रिचार्ज प्लॅन अत्यंत फायद्याचा ठरणार आहे.

टेरिफ प्लॅनच्या किंमती पुन्हा वाढणार

BSNL त्यांच्या ग्राहकांना कमी किंमतीत अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करते. या रिचार्ज प्लॅनच्या किंमती कमी असल्या तरी देखील त्यामध्ये उत्तम फायदे ऑफर केले जातात. याच कारणामुळे जेव्हा इतर टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या होत्या, तेव्हा ग्राहक BSNL कडे वळले. आता देखील अशी माहिती समोर आली आहे की, भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या पुन्हा त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवणार आहेत.

आता केवळ 10 मिनिटांत घरपोच होणार Airtel चे 5G सिम, या कंपनीने सुरु केली नवीन सुविधा! असे करता येईल ऑर्डर

गेल्या वर्षी 2024 जुलैमध्ये जेव्हा भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी टेरिफ प्लॅनच्या किंमती वाढवल्या होत्या, तेव्हा BSNL त्यांच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केला नाही. मात्र आता BSNL काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर इतर टेलिकॉम कंपन्यांप्रमाणे BSNL ने देखील त्यांच्या टेरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ केली तर ग्राहकांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे.

Web Title: Bsnl launch new recharge plan in less price and with 365 days validity tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2025 | 10:28 AM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • recharge plans

संबंधित बातम्या

Airtel Recharge Plan: 84 दिवसांची व्हॅलिडीटी, जबरदस्त ओटीटी फायदे अन् बरंच काही… एअरटेलचा ‘हा’ भन्नाट प्लॅन पाहिलात का?
1

Airtel Recharge Plan: 84 दिवसांची व्हॅलिडीटी, जबरदस्त ओटीटी फायदे अन् बरंच काही… एअरटेलचा ‘हा’ भन्नाट प्लॅन पाहिलात का?

BSNL चा दिवाळी धमाका! अवघ्या ‘इतक्या’ रूपयांमध्ये मिळणार हाय-स्पीड इंटरनेटसह OTT ॲप्सचा फ्री आनंद
2

BSNL चा दिवाळी धमाका! अवघ्या ‘इतक्या’ रूपयांमध्ये मिळणार हाय-स्पीड इंटरनेटसह OTT ॲप्सचा फ्री आनंद

आता थेट 3 वर्षे रिचार्जची नो चिंता! Jio च्या नव्या प्लॅनने सर्वांनाच केल चकित, किंमत पाहून उडतील होश
3

आता थेट 3 वर्षे रिचार्जची नो चिंता! Jio च्या नव्या प्लॅनने सर्वांनाच केल चकित, किंमत पाहून उडतील होश

फक्त 35 रुपयांत मनोरंजनाची मेजवानी! Vi चा नवा प्लॅन यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर, डेटासह मिळणार या सुविधा
4

फक्त 35 रुपयांत मनोरंजनाची मेजवानी! Vi चा नवा प्लॅन यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर, डेटासह मिळणार या सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.