Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL ची नवी ऑफर! डेली 2GB हाय-स्पीड डेटासह मिळणार हे धमाकेदार फायदे… खर्च करावे लागणार केवळ इतके रुपये

BSNL New Recharge Offer: बीएसएनएल पुन्हा एकदा खाजगी टेलिकॉम कंपन्यांची झोप उडवण्यासाठी सज्ज झाले आहे. कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन आणि खास ऑफर लाँच केली आहे. यामध्ये यूजर्सना केवळ 51 रुपयांत अनेक फायदे मिळणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 15, 2026 | 12:35 PM
BSNL ची नवी ऑफर! डेली 2GB हाय-स्पीड डेटासह मिळणार हे धमाकेदार फायदे... खर्च करावे लागणार केवळ इतके रुपये

BSNL ची नवी ऑफर! डेली 2GB हाय-स्पीड डेटासह मिळणार हे धमाकेदार फायदे... खर्च करावे लागणार केवळ इतके रुपये

Follow Us
Follow Us:
  • बीएसएनएलच्या 51 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 2GB हाय-स्पीड डेटा मिळतो.
  • या ऑफरअंतर्गत नवीन ग्राहकांना मोफत बीएसएनएल सिम कार्ड देखील दिले जात आहे.
  • कंपनीची ही विशेष ऑफर 30 जून 2026 पर्यंत उपलब्ध असून त्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
एकीकडे भारतातील सरकारी टेलिकॉम कंपन्या महागडे रिचार्ज प्लॅन लाँच करत आहे, तर दुसरीकडे भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) त्यांच्या करोडो यूजर्ससाठी सतत नवीन ऑफर्स आणि रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. आता देखील कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन ऑफर आणली आहे. या ऑफरबाबत कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.

SIM Swap Scam: फोनमधून अचानक गायब झालं नेटवर्क! सॉफ्टवेअरमधील त्रुटी की सिम हॅकिंगचा संकेत? असं राहा सुरक्षित

कंपनी यावेळी नवीन यूजर्ससाठी खास प्रीपेड प्लॅन घेऊन आली आहे. या ऑफरअंतर्गत यूजर्सना केवळ 51 रुपयांत अनलिमिटेड कॉलिंगसह रोज 2GB डेटा ऑफर केला जाणार आहे. विशेष म्हणजेच यामध्ये नवीन सिम कार्ड देखील मोफत मिळणार आहे. तुम्हाला या ऑफरचा लाभ घेण्यासाठी घाई करावी लागणार आहे. कारण कंपनीची ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

बीएसएनएलची 51 रुपयांची खास ऑफर

बीएसएनएलने अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये नवीन ऑफरबाबत माहिती देण्यात आली आहे. पोस्ट शेअर करत कंपनीने म्हटलं आहे की, एकच सिम. सर्व आवश्यक सुविधा. अमर्यादित कॉलिंग, दररोज हाय-स्पीड डेटा, एसएमएस सुविधा आणि सुरुवात करण्यासाठी मोफत बीएसएनएल सिम. ही ऑफर 30 जून 2026 पर्यंत वैध आहे.

प्लॅनची किंमत आणि इतर फायदे

या प्लॅनची किंमत केवळ 51 रुपये आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. तसेच हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. ज्यामुळे दिवसरात्र कॉलवर बोलू शकता. या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 2GB हाय-स्पीड डेटा देखील मिळणार आहे. यामुळे लवकर डेटा संपण्याची चिंता देखील राहणार नाही. तसेच या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 100 एसएमएस देखील ऑफर केले जाणार आहेत.

One SIM. All the essentials. Unlimited calling, daily high-speed data, SMS benefits, and a FREE BSNL SIM to get you started. Offer valid till 30th June 2026#BSNLIndia #CALLS #SMS #Validity #rechargeable #services #INTERNET #networking @CMDBSNL @robertravi21 pic.twitter.com/chpHyMzc4g — BSNL India (@BSNLCorporate) June 12, 2026

हा प्लॅन कंपनीने त्यांच्या बजेट फ्रेंडली यूजर्सना लक्षात घेऊन डिझाईन केला आहे. या प्लॅनची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे आणि प्लॅनमध्ये ऑफर केले जाणारे फायदे अतिशय जबरदस्त आहेत. त्यामुळे जर तुम्ही बीएसएनएल यूजर असाल तर या प्लॅनची खरेदी करणं तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरू शकतं. सर्वात महत्त्वाचे म्हणजेच तुम्हाला या ऑफरचा फायदा घेण्यासाठी घाई करावी लागणार आहे, कारण ही ऑफर 30 जून 2026 पर्यंत उपलब्ध आहे.

ना दिवसा, ना रात्री! आता तुमच्या स्मार्टफोनमध्ये नाही वाजणार Emergency Alarm… सरकारने का घेतला हा मोठा निर्णय?

यूजर्सना मिळणार मोफत सिम कार्ड

या ऑफरअंतर्गंत, टेलीकॉम कंपनी एक फ्री सिम कार्ड देखील देणार आहे. हे सिम कार्ड तुम्ही बीएसएनएल कस्टमर सर्विस सेंटर किंवा अधिकृत रिटेलरकडून घेऊ शकता. सिम घेण्यासाठी तुम्हाला स्टँडर्ड केवायसी प्रोसेस पूर्ण करावी लागणार आहे.

Web Title: Bsnl launched new offer users in just 51 rupees users will get many benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 12:35 PM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • recharge plans

संबंधित बातम्या

Jio Rs 200 vs Jio Rs 195: 5 रुपयांची बचत की मोठा फायदा? डेटा आणि व्हॅलिडीटीसह कोणता रिचार्ज प्लॅन ठरणार पैसा वसूल?
1

Jio Rs 200 vs Jio Rs 195: 5 रुपयांची बचत की मोठा फायदा? डेटा आणि व्हॅलिडीटीसह कोणता रिचार्ज प्लॅन ठरणार पैसा वसूल?

BSNL Recharge Plan: वर्षभर रिचार्जची चिंता नाही! ‘या’ प्लॅनमध्ये मिळतेय 365 दिवसांची व्हॅलिडीटी आणि बरंच काही
2

BSNL Recharge Plan: वर्षभर रिचार्जची चिंता नाही! ‘या’ प्लॅनमध्ये मिळतेय 365 दिवसांची व्हॅलिडीटी आणि बरंच काही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.