Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Recharge Plan: काय सांगता! नव्या प्लॅनमध्ये मिळणार तब्बल 5000GB मंथली डेटा आणि फ्री OTT अ‍ॅप्स, किंमत खिशाला परवडणारी

बीएसएनएल एक नवीन आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन घेऊन आला आहे. या नव्या प्लॅनमध्ये यूदर्सना अत्यंत कमी किंमतीत बरेच फायदे मिळणार आहे. नव्या प्लॅनची किंमत आणि यामध्ये मिळणाऱ्या फायद्यांबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 11, 2026 | 01:22 PM
BSNL Recharge Plan: काय सांगता! नव्या प्लॅनमध्ये मिळणार तब्बल 5000GB मंथली डेटा आणि फ्री OTT अ‍ॅप्स, किंमत खिशाला परवडणारी

BSNL Recharge Plan: काय सांगता! नव्या प्लॅनमध्ये मिळणार तब्बल 5000GB मंथली डेटा आणि फ्री OTT अ‍ॅप्स, किंमत खिशाला परवडणारी

Follow Us
Close
Follow Us:
  • बीएसएनएलच्या ₹999 ब्रॉडबँड प्लॅनमध्ये 200Mbps स्पीडसह 5000GB डेटा आणि अनेक ओटीटी अ‍ॅप्सचे मोफत अ‍ॅक्सेस मिळणार आहे.
  • या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह जियोहॉटस्टार, झी 5, हंगामा सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा फायदा दिला जातो.
  • कंपनीने ₹799 चा स्वस्त प्लॅनही सादर केला असून त्यात 150 दिवसांची व्हॅलिडिटी, दररोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.
भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने त्यांच्या यूजर्ससाठी एक तगडा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या नव्या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना मंथली 5000GB डेटासह अनेक ओटीटी अ‍ॅप्सचे मोफत अ‍ॅक्सेस मिळणार आहे. सरकारी टेलीकॉम कंपनीने भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांना आव्हान देण्यासाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत सरकारी टेलिकॉम कंपनीचा प्लॅन स्वस्त आहे आणि यामध्ये बरेच फायदे मिळणार आहेत. कंपनीने लाँच केलेल्या नव्या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना 200Mbps च्या सुपरफास्ट स्पीडने इंटरनेट एक्सेस मिळणार आहे. नव्या रिचार्ज प्लॅनची किंमत आणि यामध्ये मिळणारे फायदे जाणून घेऊया.

GPay मध्ये आले नवे ‘पॉकेट मनी’ फीचर! एकाच UPI ने संपूर्ण कुटूंब करू शकणार पेमेंट, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

बीएसएनएलच्या नव्या रिचार्ज प्लॅनची किंमत

सरकारी टेलिकॉम कंपनीने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत नव्या रिचार्ज प्लॅनबाबत माहिती दिली आहे. भारत संचार निगम लिमिटेडचा हा एक सुपरस्टार ब्रॉडबँड प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत केवळ 999 रुपये आहे. कंपनीने लाँच केलेल्या या मंथली प्लॅनची सर्वात खास गोष्ट म्हणजे, यूजर्सना घरामध्ये 200Mbps च्या स्पीडने इंटरनेट एक्सेस मिळणार आहे. याशिवाय, यूजर्सना या प्लॅनमध्ये 5TB म्हणजेच 5000GB इंटरनेट डेटाचा फायदा मिळणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

Internet ka asli Superstar aa gaya! 200 Mbps speed + 5TB data + OTT entertainment — sab kuch sirf ₹999 mein! Superstar WiFi 999* Upgrade now on whatsapp: 1800 4444 #BSNL #SuperstarPlan #HighSpeedInternet #WiFiPlans #OTTStreaming #ReliableNetwork @CMDBSNL @robertravi21 pic.twitter.com/EUJ7W2rS8t — BSNL India (@BSNLCorporate) April 10, 2026

बीएसएनएलचा हा होम ब्रॉडबँड प्लॅन संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंगसारखे फायदे ऑफर करणार आहे. भारत संचार निगम लिमिटेडने सादर केलेल्या या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना जियोहॉटस्टार, हंगामा, झी 5, शेमारु.मी, एपीक ऑन सारख्या ओटीटी अ‍ॅप्सचा फ्री अ‍ॅक्सेस मिळणार आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना इंटरनेट अ‍ॅक्सेससह मोफत ओटीटीचे फायदे देखील मिळणार आहे.

Instagram चं भन्नाट फीचर! आता यूजर्सना मिळणार Comment एडीट करण्याचा पर्याय, इतकी असेल टाईम-लिमिट

कंपनीच्या पोर्टफोलिओमधील स्वस्त रिचार्ज प्लॅन

सरकारी टेलिकॉम कंपनीने आणखी काही स्वस्त रिचार्ज प्लॅन देखील लाँच केले आहेत. भारत संचार निगम लिमिटेडने 799 रुपयांचा एक स्वस्त रिचार्ज प्लॅन देखील लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना तब्बल 150 दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. तसेच हा प्लॅन फ्री नेशनल रोमिंग ऑफर करतो. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 2GB डेटा आणि 100 फ्री एसएमएसचा लाभ मिळणार आहे. भारत संचार निगम लिमिटेडने यूजर्ससाठी संपूर्ण भारतात 1 लाख नवीन 4G मोबाईल टॉवर लावले आहेत. यूजर्सना उत्तम कनेक्टिव्हिटी देण्यासाठी कंपनी आपल्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करत आहे. तसेच सरकारी कंपनी दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे.

Web Title: Bsnl launched new recharge plan users will get 5000gb monthly data and free ott apps tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • recharge plans

संबंधित बातम्या

BSNL मध्ये इंजिनिअर्ससाठी बंपर भरती; निवड प्रक्रिया आणि पात्रता निकष वाचा एका क्लिकवर..
1

BSNL मध्ये इंजिनिअर्ससाठी बंपर भरती; निवड प्रक्रिया आणि पात्रता निकष वाचा एका क्लिकवर..

BSNL ने आणला हटके प्लॅन; फक्त 51 रुपयांत 28 दिवसांची व्हॅलिडिटी अन् दररोज 2GB डेटा
2

BSNL ने आणला हटके प्लॅन; फक्त 51 रुपयांत 28 दिवसांची व्हॅलिडिटी अन् दररोज 2GB डेटा

Airtel Rs 355 vs Airtel Rs 379: किंमतीत केवळ 24 रुपयांचा फरक… कॉलिंग आणि डेटामध्ये कोणता प्लॅन ठरतो बेस्ट?
3

Airtel Rs 355 vs Airtel Rs 379: किंमतीत केवळ 24 रुपयांचा फरक… कॉलिंग आणि डेटामध्ये कोणता प्लॅन ठरतो बेस्ट?

Jio vs Airtel vs Vi: 199 रुपयांच्या किंमतीत कोणाचा प्लॅन लयभारी? डेटा, व्हॅलिडिटी आणि कॉलिंगमधील फरक जाणून घ्या
4

Jio vs Airtel vs Vi: 199 रुपयांच्या किंमतीत कोणाचा प्लॅन लयभारी? डेटा, व्हॅलिडिटी आणि कॉलिंगमधील फरक जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.