Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीने युजर्ससाठी सादर केला सिल्वर जुबली प्लॅन, डेली 2.5GB डेटासह मिळणार हे फायदे!

BSNL Silver Jubilee Plan: BSNL पुन्हा एकदा त्यांच्या युजर्ससाठी एक खास सरप्राईज घेऊन आला आहे. यावेळी एक अनोखा रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला आहे. याची किंमती किती आहे आणि यामध्ये कोणते फायदे आहे, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 16, 2025 | 10:15 AM
BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीने युजर्ससाठी सादर केला सिल्वर जुबली प्लॅन, डेली 2.5GB डेटासह मिळणार हे फायदे!

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीने युजर्ससाठी सादर केला सिल्वर जुबली प्लॅन, डेली 2.5GB डेटासह मिळणार हे फायदे!

Follow Us
Close
Follow Us:
  • सरकारी कंपनीने युजर्ससाठी लाँच केला सिल्वर जुबली प्लॅन
  • 2.5GB डेली डेटासह मिळणार अनेक फायदे
  • प्लॅनची किंमत 300 रुपयांहून कमी

भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने त्यांच्या युजर्ससाठी एक खास प्लॅन सादर केला आहे. कंपनीने हा प्लॅन खास प्रीपेड युजर्ससाठी लाँच केला आहे. कंपनीच्या या नवीन रिचार्ज प्लॅनचं नाव सिल्वर जुबली प्लॅन असं ठेवलं आहे. यामध्ये काही खास फायदे देण्यात आले आहेत. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्लॅनची किंमत 300 रुपयांहून कमी आहे आणि या प्लॅनमध्ये तब्बल 30 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. म्हणजेच अत्यंत कमी किंमतीत युजर्सना एका महिन्याच्या व्हॅलिडीटीसह इतर अनेक फायदे देखील मिळणार आहेत.

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…

कंपनीच्या नवीन रिचार्ज प्लॅनबाबत जाणून घेऊया

सरकारी टेलिकॉम सर्विस प्रोवाइडर (TSP) ने गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील त्यांच्या अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये नवीन रिचार्ज प्लॅन आणि त्यामध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दल माहिती देण्यात आली. या लिमिटेड-टाइम प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना कोणते फायदे मिळणार आहेत, याबाबत आता जाणून घेऊया. कंपनीने लाँच केलेला नवीन सिल्वर जुबली प्लॅन त्यांच्या युजर्सना 2.5GB डेली मोबाइल डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि एसएमएस बेनिफिट्स अत्यंत कमी किंमतीत ऑफर केले जातात. ही ऑफर कंपनीच्या आधीपासूनच जाहीर करण्यात आलेल्या Silver Jubilee FTTH प्लॅनला जॉईन करणार आहे.(फोटो सौजन्य – Pinterest) 

A special plan for a special milestone! Celebrate 25 years of BSNL with the ₹225 Silver Jubilee Plan. Unlimited Calls | 2.5GB/Day | 100 SMS/Day | 30 Days Validity 🔗 Recharge Here https://t.co/yDeFrwK5vt#SwitchToBSNL #BSNL #PrepaidPlan #SilverJubileeCelebration pic.twitter.com/Hg6HQcGteG — BSNL India (@BSNLCorporate) November 13, 2025

BSNL चा सिल्वर जुबली रिचार्ज प्लॅन

BSNL ने दिलेल्या माहितीनुसार, Silver Jubilee प्लॅनची किंमत 225 रुपये आहे आणि कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये 30 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. या 30 दिवसांत युजर्सना रोज 2.5GB 4G डेटा, अनलिमिटेड लोकल आणि STD व्हॉईस कॉल्स आणि रोज 100 एसएमएस ऑफर केले जातात. फेयर यूसेज पॉलिसी (FUP) अंतर्गत, डेली डेटा संपल्यानंतर स्पीड 40kbps पर्यंत कमी होते.

DPDP 2025: केंद्र सरकारने जारी केले नवे नियम! यूजर्सना त्यांच्या डेटावर मिळणार कंट्रोल, भारताचा पहिला डिजिटल प्रायव्हसी कायदा..

या ऑफरचा फायदा घेण्यासाठी युजर्सना BSNL चे वेब पोर्टल किंवा BSNL Self Care अ‍ॅपवर जाऊन रिचार्ज करावा लागणार आहे. नवीन युजर्स रिटेलर किंवा BSNL कॉमन सर्विसेज सेंटरला भेट देऊन या ऑफरचा फायदा घेऊ शकतात. ही केंद्रे असे पॉइंट्स आहेत जिथून टेलिकॉम ऑपरेटर सिम कार्ड जारी करणे, बिल भरणे आणि मोबाईल रिचार्ज यासारख्या सार्वजनिक उपयुक्तता सेवा प्रदान करतात.

BSNL Silver Jubilee FTTH प्लॅन

BSNL ने अलीकडेच Silver Jubilee FTTH प्लॅन देखील सादर केला होता. या प्लॅनची किंमत 625 रुपये प्रति महिना आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना 70Mbps स्पीडसह 2500GB हाय-स्पीड डेटा आणि यासोबतच एंटरटेनमेंट बेनिफिट्स देखील ऑफर केले जातात. या प्लॅनमध्ये युजर्सना 600 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्स, ज्यामध्ये 127 प्रीमियम चॅनलचा समावेश आहे, अशा सर्वांचा एक्सेस मिळतो. याशिवाय, या प्लॅनमध्ये JioHotstar आणि SonyLIV OTT प्लेटफॉर्म प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन देखील ऑफर केले जाते.

Web Title: Bsnl launched silver jubilee recharge plan users will get many more benefits with 25gb data tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 10:14 AM

Topics:  

  • BSNL plan
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…
1

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…

म्युझिक लव्हर्ससाठी खुशखबर! Spotify चे नवीन प्रीमियम प्लॅन्स भारतात लाँच, Platinum मध्ये AI DJ सह मिळणार हे अनोखे फीचर्स
2

म्युझिक लव्हर्ससाठी खुशखबर! Spotify चे नवीन प्रीमियम प्लॅन्स भारतात लाँच, Platinum मध्ये AI DJ सह मिळणार हे अनोखे फीचर्स

DPDP 2025: केंद्र सरकारने जारी केले नवे नियम! यूजर्सना त्यांच्या डेटावर मिळणार कंट्रोल, भारताचा पहिला डिजिटल प्रायव्हसी कायदा..
3

DPDP 2025: केंद्र सरकारने जारी केले नवे नियम! यूजर्सना त्यांच्या डेटावर मिळणार कंट्रोल, भारताचा पहिला डिजिटल प्रायव्हसी कायदा..

X Update: एलन मल्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं नवीन एन्क्रिप्टेड चॅट फीचर! DMs केले रिप्लेस, युजर्सना मिळणार या सुविधा
4

X Update: एलन मल्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं नवीन एन्क्रिप्टेड चॅट फीचर! DMs केले रिप्लेस, युजर्सना मिळणार या सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.