Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL च्या 4G सिममध्ये आता 5G चालणार! नवीन सर्व्हिस लाँच

BSNL ने 4G आणि 5G मोबाईल युजर्सना सपोर्ट करणारी OTA सेवा सुरू केली आहे. तसेच USIM लाँच करण्यात आले आहे, चला जाणून घेऊया काय आहे BSNL ची नवीन सेवा? तसेच ही सेवा कसे काम करते, याचा सामान्य युजर्सवर काय परिणाम होईल? या सर्व गोष्टींविषयी सविस्तर जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 23, 2024 | 10:18 AM
BSNL च्या 4G सिममध्ये आता 5G चालणार! नवीन सर्व्हिस लाँच

BSNL च्या 4G सिममध्ये आता 5G चालणार! नवीन सर्व्हिस लाँच

Follow Us
Close
Follow Us:

देशभरातील अनेक टेक कंपन्यांनी आपल्या रिचार्ज दर वाढवले आहेत. या दरवाढीमुळे अनेक युजर्स आता BSNL कडे वळले आहेत. त्यातच आता वाढते युजर्स बघता BSNL देखील आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे. BSNL कडून 4G सेवा सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. BSNL द्वारे 4G आणि 5G युजर्ससाठी एक नवीन सिम लाँच केले जात आहे, जे USIM म्हणून ओळखले जात आहे. प्रश्न पडतो की U-SIM म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय? तर आम्ही तुम्हाला सांगतो की 4G आणि 5G मध्ये Jio आणि Airtel सोबतच्या स्पर्धेत Jio मागे राहू इच्छित नाही. हेच कारण आहे की कंपनी तंत्रज्ञानाच्या पातळीवर स्वतःची प्रगती करत आहे, ज्यासाठी BSNL 4G आणि 5G युजर्ससाठी USIM कार्ड लाँच करत आहे.

काय आहे USIM?

USIM ला युनिव्हर्सल सब्सक्राइबर्स आयडेंटिटी मॉड्यूल असे म्हणतात. या सिमकार्डमध्ये एक छोटी चिप एम्बेड केलेली आहे, जी ती सामान्य सिमकार्डपेक्षा वेगळी बनवते. या सिमकार्डमध्ये युजर्सची माहिती साठवली जाते. तसेच, ते इतर कोणत्याही सिम कार्डसारखेच दिसते. पण USIM कार्ड अधिक सुरक्षित मानले जाते. या सिमचे ऑथेंटिफिकेशन आणि व्हॅलिडेशन सोपे आहे. हे U-SIM BSNL ने 4G आणि 5G युजर्ससाठी आणले आहे. त्याचा सर्वात मोठा फायदा असा होणार आहे की, जर तुम्ही BSNL चे 4G सिम कार्ड विकत घेतले तर तुम्हाला BSNL च्या 5G सेवेसाठी नवीन सिम कार्ड खरेदी करावे लागणार नाही. म्हणजे हे सिम कार्ड 4G आणि 5G दोन्ही नेटवर्कशी सुसंगत असेल.

हेदेखील वाचा – देशात इंटरनेटची वाढती क्रेझ; वर्षभरात जोडले कोट्यावधी नवीन युजर्स, Jio आणि Airtel आघाडीवर

BSNL ची नवीन सर्व्हिस लाँच

देशांतर्गत टेलिकॉम डेव्हलपमेंट फर्म पायरो होल्डिंग्जच्या सहकार्याने भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL ने विकसित केले आहे. हे BSNL 4G आणि 5G तयार OTA प्लॅटफॉर्म भारतातील BSNL युजर्ससाठी एक नवीन फिचर असेल. BSNL द्वारे नवीन 4G आणि 5G-रेडी ओव्हर-द-एअर (OTA) आणि युनिव्हर्सल सिम (USIM) प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आले आहे. यामुळे बीएसएनएलची सेवा सुधारेल असा विश्वास आहे. तसेच, कनेक्टिव्हिटी पूर्वीपेक्षा चांगली असेल. बीएसएनएलने चंदीगडमध्ये या प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले आणि तिरुचिरापल्ली, तमिळनाडू येथे आपत्ती रिकव्हरी साइट तयार केली.

कधी सुरु होणार 4G सर सर्व्हिस?

अहवालानुसार, 4G सेवा मार्च 2025 पर्यंत आणली जाऊ शकते. तसेच येत्या 6 ते 8 महिन्यांत देशभरात 4G सेवा सुरू होऊ शकते. मार्च 2025 पर्यंत त्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तर BSNL 5G सेवा 2025 च्या अखेरीस आणली जाऊ शकते. बीएनएसएलच्या स्वस्त डेटा आणि कॉलिंगच्या मदतीने ग्रामीण भारतातील डिजिटल दरी भरून काढता येईल, असा विश्वास आहे. पंतप्रधान मोदींचे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे एक पाऊल असेल.

Web Title: Bsnl new 4g 5g usim launch read in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2024 | 08:33 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.