Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Recharge Plan: किंमत कमी अन् फायदे जास्त! हा आहे कंपनीचा 72 दिवसांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2.5GB डेटासह मिळणार हे फायदे

जास्त डेटा, जास्त व्हॅलिडीटी आणि कमी किंमत... बीएसएनएल कंपनीने सादर केलेल्या 72 दिवसांचा प्लॅन या सर्व वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. या प्लॅनमध्ये 500 रुपयांहून कमी किंमतीत अनेक फायदे मिळणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 24, 2026 | 11:51 AM
BSNL Recharge Plan: किंमत कमी अन् फायदे जास्त! हा आहे कंपनीचा 72 दिवसांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2.5GB डेटासह मिळणार हे फायदे

BSNL Recharge Plan: किंमत कमी अन् फायदे जास्त! हा आहे कंपनीचा 72 दिवसांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2.5GB डेटासह मिळणार हे फायदे

Follow Us
Follow Us:
  • BSNL चा स्वस्त प्लॅन चर्चेत! 485 रुपयांत 72 दिवस दररोज 2.5GB डेटा
  • BSNL यूजर्ससाठी मोठी खुशखबर! कमी किमतीत 72 दिवसांचा दमदार रिचार्ज प्लॅन
  • स्वस्त रिचार्ज शोधताय? BSNL चा 72 दिवसांचा प्लॅन देतो जबरदस्त फायदे
भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने गेल्या काही महिन्यांत, प्रामुख्याने नेटवर्क विस्तार आणि स्वस्त योजनांमुळे आपल्या नेटवर्कमध्ये लाखो नवीन यूजर्स जोडले आहेत. याच लाखो यूजर्ससाठी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) त्यांच्या सतत नवीन आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच करत असते. या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, डेटासह अनेक फायदे मिळतात. कंपनीच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनच्या यादीमध्ये 72 दिवसांच्या एका प्लॅनचा देखील समावेश करण्यात आला आहे.

WWDC 2026: ‘या’ दिवशी सुरु होणार Apple चा सर्वात बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंट… iOS 27 पासून सिरीपर्यंत कंपनी धमाका करण्यासाठी सज्ज

कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी एक 72 दिवसांचा प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना डेली 2.5GB डेटा, कॉलिंग आणि मोफत एसएमएससह अनेक फायदे मिळणार आहेत. कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर या नवीन प्लॅनबाबत माहिती दिली आहे. तसेच हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्ससाठी एक विशेष ऑफर देखील सादर करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

72 दिवसांचा स्वस्त प्लॅन

बीएसएनएलने त्यांच्या एक्स अकाऊंटवर नवीन रिचार्ज प्लॅनबाबत घोषणा केली आहे. हा एक प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे. भारत संचार निगम लिमिटेडच्या या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये 72 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची किंमत 485 रुपये आहे. कंपनीच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नेशनल रोमिंगचा लाभ मिळणार आहे. याशिवाय यूजर्सना डेली 100 फ्री एसएमएसचा फायदा देखील मिळणार आहे.

कंपनीच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये 2.5GB डेटा ऑफर केला जाणार आहे. याव्यतिरिक्त, यूजर्सना BiTV चा ॲक्सेस देखील मिळतो, ज्यामध्ये लाईव्ह टीव्ही चॅनेल आणि ओटीटी ॲक्सेस उपलब्ध आहे. खरं तर या प्लॅनसह कंपनी एक ऑफर देखील घेऊन आली आहे. 31 मार्चपर्यंत हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 2.5GB डेटा ऑफर केला जाणार आहे. मात्र त्यानंतर या प्लॅनमध्ये 2 GB डेटा ऑफर केला जाणार आहे. ही ऑफर 31 मार्चपर्यंत व्हॅलिड असणार आहे.

Get more data for the same price! BSNL ₹485 data bonus offer plan now gives 2.5 GB Data/day instead of 2 GB Data/day, unlimited calls, 100 SMS/day for 72 days. Stream, share, and stay connected without limits. Recharge smart via #BReX 👉 https://t.co/41wNbHpQ5c#BSNL… pic.twitter.com/J33EMlkljA — BSNL India (@BSNLCorporate) March 22, 2026

WhatsApp Update: काय सांगता! सीक्रेट मेसेज वाचल्यानंतर आपोआप होणार डिलीट, लवकरच येणार नवं फीचर

या प्लॅनमध्ये मिळणार 14 दिवसांची जास्तीची व्हॅलिडीटी

कंपनीने अलीकडेच त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन ऑफर लाँच केली आहे. या ऑफरअंतर्गत यूजर्सना 997 रुपयांच्या प्लॅनमध्ये 14 दिवसांची जास्तीची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. भारत संचार निगम लिमिटेडच्या या प्लॅनमध्ये सहसा 150 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. मात्र कंपनीने केलेल्या घोषणेनंतर आता या प्लॅनमध्ये 164 दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. याव्यतिरिक्त, या बीएसएनएल प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि मोफत नॅशनल रोमिंगची सुविधा मिळते. यूजर्सना दररोज 2 जीबी डेटा आणि 100 मोफत एसएमएसचाही लाभ मिळतो.

Web Title: Bsnl present recharge plan worth rupees 485 and validity is 72 days read about the benefits tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • recharge plans

संबंधित बातम्या

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत
1

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत

Vi Recharge Plan: काय सांगता! आता यूजर्सच्या हिशोबाने सेट होणार इंटरनेट डेटा लिमिट; कंपनीने लाँच केले दोन नवे प्लॅन्स
2

Vi Recharge Plan: काय सांगता! आता यूजर्सच्या हिशोबाने सेट होणार इंटरनेट डेटा लिमिट; कंपनीने लाँच केले दोन नवे प्लॅन्स

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीचा नवा प्लॅन! 1 महिन्याची व्हॅलिडिटी अन् डेटा-कॉलिंगसह मिळणार भरपूर फायदे, किंमत केवळ इतकी
3

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीचा नवा प्लॅन! 1 महिन्याची व्हॅलिडिटी अन् डेटा-कॉलिंगसह मिळणार भरपूर फायदे, किंमत केवळ इतकी

Jio Recharge Plan: टेलिकॉम कंपनीने सादर केले दोन नवे ओटीटी OTT Pass! फ्री सब्सक्रिप्शन आणि डेटासह मिळणार 5G अपग्रेड
4

Jio Recharge Plan: टेलिकॉम कंपनीने सादर केले दोन नवे ओटीटी OTT Pass! फ्री सब्सक्रिप्शन आणि डेटासह मिळणार 5G अपग्रेड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.