Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता मिटली! BSNL घेऊन आला 11 महिन्यांचा स्वस्त प्लॅन, हाय-स्पीडसह मिळणार हे फायदे

BSNL Plan: तुम्ही देखील सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL चे सिम कार्ड वापरत आहात का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कंपनीने एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 23, 2025 | 11:18 PM
BSNL Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता मिटली! BSNL घेऊन आला 11 महिन्यांचा स्वस्त प्लॅन, हाय-स्पीडसह मिळणार हे फायदे

BSNL Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता मिटली! BSNL घेऊन आला 11 महिन्यांचा स्वस्त प्लॅन, हाय-स्पीडसह मिळणार हे फायदे

Follow Us
Close
Follow Us:

प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. कंमनीने त्यांच्या करोडो युजर्ससाठी एक स्वस्त आणि फायदेशीर रिचार्ज प्लॅन आणला आहे. कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन अशा लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे, जे दिर्घ व्हॅलिटीडी असलेला प्लॅन शोधत आहेत आणि ज्या युजर्सना वारंवार रिचार्ज करण्यासाठी कंटाळा येतो. अशाच युजर्ससाठी कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन अतिशय उपयोगी ठरणार आहे.

Apple Offers: यंदाच्या दिवाळीत घरी घेऊन या ड्रिम फोन! iPhone 17 सह हे प्रोडक्ट्स करा खरेदी आणि मिळवा 10000 रुपयांपर्यंत कॅशबॅक

कंपनीने लाँँच केलेल्या या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 330 दिवस म्हणजेच 11 महीने आहे. त्यामुळे हा रिचार्ज प्लॅन खरेदी करणाऱ्या युजर्सना 11 महीने रिचार्जचे टेंशन नाही. कंपनीने लाँच केलेल्या या दिर्घकाळ व्हॅलिडीटी असलेल्या प्लॅनमध्ये केवळ डेटाच नाही तर अनलिमिटेड कॉलिंगसह इतर अनेक फायदे देखील ऑफर केले जाणार आहेत. हा प्लॅन खरेदी केल्यानंतर तुम्हाला वारंवार रिचार्ज करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की यापूर्वी कंपनीने त्यांच्या काही रिचार्ज प्लॅनवर सूट देण्याची घोषणा देखील केली होती. कंपनीने लाँच केलेल्या नवीन रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

BSNL चा 1,999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

खरं तर बीएसएनएलने अलीकडेच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंपनीने त्यांच्या नवीन रिचार्ज प्लॅनबद्दल सांगितलं आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 1,999 रुपये आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 1.5GB हाय स्पीड डेटा ऑफर केला जातो. याचा अर्थ असा की या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज चांगला डेटा मिळतो.

No more monthly recharge hassles! Switch to the BSNL ₹1,999 Plan and enjoy unlimited voice calls, 1.5 GB/day data, and 100 SMS/day for 330 days. Recharge via BSNL Website or SelfCare App and save 2% instantly. Offer ends 15th October.https://t.co/yDeFrwK5vt #BSNL #BSNL4G… pic.twitter.com/rn13xjugdR — BSNL India (@BSNLCorporate) September 22, 2025

तथापि, जर तुम्ही जास्त डेटा वापरणारे असाल, तर ही डेटा मर्यादा थोडी कमी वाटू शकते. याव्यतिरिक्त, हा प्लॅन अमर्यादित कॉलिंग देखील देतो, म्हणजे तुम्ही तुम्हाला हवे तितके कॉलचा आनंद घेऊ शकता. म्हणजेच या प्लॅनमध्ये तुम्हाला केवळ डेटाच नाही तर कालिंगची देखील सुविधा मिळते.

2% पर्यंत त्वरित सूट देखील उपलब्ध असेल

याशिवाय, या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसचा समावेश आहे, ज्यामुळे तो आणखी खास बनतो. शिवाय, जर तुम्ही 15 ऑक्टोबरपूर्वी हा रिचार्ज प्लॅन खरेदी केला तर तुम्हाला बीएसएनएल वेबसाइट आणि सेल्फकेअर अ‍ॅपद्वारे 2% पर्यंत त्वरित सूट मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही हा प्लॅन आणखी कमी किमतीत खरेदी करू शकता.

Flipkart – Amazon Sale 2025: अशी संधी पुन्हा मिळणार नाही! बजेटपासून प्रिमियमपर्यंत.. तब्बल इतक्या कमी झाल्या स्मार्टफोनच्या किंमती

सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरअंतर्गत युजर्सना निवडक प्रीपेड प्लॅन्स आणखी स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कंपनी मर्यादित काळासाठी त्यांच्या काही प्रीपेड प्लॅन्सवर डिस्काऊंट ऑफर करत आहे. या ऑफरअंतर्गत रिचार्ज प्लॅन खरेदी केल्यास ग्राहकांची 38 रुपयांची बचत होणार आहे. तथापि, ही ऑफर 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली आहे आणि फक्त 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत वैध आहे.

Web Title: Bsnl recharge plan with 11 months validity know about the benefits tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 11:18 PM

Topics:  

  • BSNL plan
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

स्टाईल आणि तंत्रज्ञानाचे अनोखे संगम; मेटाचे एआय ग्‍लासेस भारतात दाखल, ‘या’ तारखेपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध
1

स्टाईल आणि तंत्रज्ञानाचे अनोखे संगम; मेटाचे एआय ग्‍लासेस भारतात दाखल, ‘या’ तारखेपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध

LinkedIn वर सुरु झाला सायबर गुन्हेगारांचा नवा खेळ! या पद्धतीने लोकांना केलं जातंय ट्रार्गेट, तुमच्या सुरक्षेसाठी फॉलो करा या Tips
2

LinkedIn वर सुरु झाला सायबर गुन्हेगारांचा नवा खेळ! या पद्धतीने लोकांना केलं जातंय ट्रार्गेट, तुमच्या सुरक्षेसाठी फॉलो करा या Tips

गाणी ऐकण्याची मजा आता होणार दुप्पट! या सब्सक्राइबर्सना मिळणार 4 महिन्यांसाठी Apple Music चा फ्री अ‍ॅक्सेस, जाणून घ्या सविस्तर
3

गाणी ऐकण्याची मजा आता होणार दुप्पट! या सब्सक्राइबर्सना मिळणार 4 महिन्यांसाठी Apple Music चा फ्री अ‍ॅक्सेस, जाणून घ्या सविस्तर

नवा अध्याय सुरु… महाराष्ट्र बनणार भारताचं पहिलं Starlink राज्य! खेड्यापाड्यांनाही मिळणार हाय-स्पीड इंटरनेटचा अनुभव
4

नवा अध्याय सुरु… महाराष्ट्र बनणार भारताचं पहिलं Starlink राज्य! खेड्यापाड्यांनाही मिळणार हाय-स्पीड इंटरनेटचा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.