Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Recharge Plan: 150 दिवस सिम अ‍ॅक्टिव्ह ठेवण्याचा सर्वात स्वस्त जुगाड! BSNL घेऊन आला नवा रिचार्ज प्लॅन, मिळणार हे फायदे

Recharge Plan Update: स्मार्टफोन यूजर्स नेहमीच स्वस्त रिचार्ज प्लॅनच्या शोधात असतात. असे रिचार्ज प्लॅन ज्यामध्ये कमी पैशांत जास्त फायदे आणि दिर्घकाळ व्हॅलिडीटी मिळते. अशाच एका प्लॅनबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 14, 2025 | 11:23 AM
BSNL Recharge Plan: 150 दिवस सिम अ‍ॅक्टिव्ह ठेवण्याचा सर्वात स्वस्त जुगाड! BSNL घेऊन आला नवा रिचार्ज प्लॅन, मिळणार हे फायदे

BSNL Recharge Plan: 150 दिवस सिम अ‍ॅक्टिव्ह ठेवण्याचा सर्वात स्वस्त जुगाड! BSNL घेऊन आला नवा रिचार्ज प्लॅन, मिळणार हे फायदे

Follow Us
Follow Us:
  • BSNL यूजर्ससाठी घेऊन आला नवीन रिचार्ज प्लॅन
  • दिर्घकाळाची व्हॅलिडीटीसाठी हा प्लॅन बेस्ट
  • प्लॅनची किंमत 1 हजारांहून कमी
BSNL ही भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. BSNL चे लाखो यूजर्स आहेत. या लाखो यूजर्ससाठी कंपनी नेहमीच स्वस्त आणि फायदेशीर ठरणारे प्लॅन घेऊन येत असते. या फायदेशीर प्लॅनमध्ये यूजर्सना अनेक फायदे मिळतात. तसेच यूजर्सना कमी पैशांत दिर्घकाळाची व्हॅलिडीटी देखील ऑफर केली जाते. खरं तर कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन आहेत, ज्यामध्ये कमी पैशांत जास्त फायदे आणि दिर्घकाळ व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. कंपनीने पुन्हा एकदा असाच एक स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन सादर केला आहे.

iPhone Upadet: आयफोन यूजर्सना Apple ने दिलं खास ख्रिसमस गिफ्ट, नव्या अपडेटमध्ये मिळणार सर्वात हटके फीचर्स, जाणून घ्या सविस्तर

1 हजारांहून कमी रुपयांत 150 दिवसांची व्हॅलिडीटी

कंपनीने डिसेंबरमध्येच या प्लॅनची घोषणा केली आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 1 हजारांहून कमी रुपयांत 150 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. याशिवाय या प्लॅनमध्ये अनेक जबरदस्त फायदे देखील मिळणार आहेत. सरकारी टेलीकॉम कंपनीच्या ज्या यूजर्सना कमी पैशांत अनलिमिटेड कॉलिंग, डेटा सारखे फायदे पाहिजे आहेत, त्यांच्यासाठी कंपनीने हा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. भारत संचार निगम लिमिटेडने अलीकडेच भारतात 4G सर्विस लाँच केली आहे. यासाठी कंपनीने सुमारे 1 लाख नवीन टॉवर देखील लावले आहे, जे 5G रेडी आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest)

कंपनीचा 150 दिवसांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन

BSNL च्या या स्वस्त रिचार्ज प्लॅनची किंमत 997 रुपये आहे. भारत संचार निगम लिमिटेडच्या या प्लॅनची किंमत 1 हाजारांहून कमी आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 150 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. यूजर्सना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील ऑफर केली जाते. त्यामुळे ग्राहकांना संपूर्ण भारतात फ्री नेशनल रोमिंगचा फायदा देखील मिळणार आहे. एवढंच नाही, BSNL त्यांच्या या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना डेली 2GB डेटा आणि 100 फ्री एसएमएसचा फायदा मिळणार आहे. याप्रकारे यूजर्सना या प्लॅनमध्ये एकूण 300GB डेटाचा लाभ मिळणार आहे. भारत संचार निगम लिमिटेडचा हा स्वस्त रिचार्ज प्लॅन देशातील सर्व टेलीकॉम सर्कलमध्ये उपलब्ध आहे.

Tech Tips: एकदा सेट करा, आठवडाभर निवांत राहा! Instagram पोस्ट आधीच कशी शेड्यूल कराल? हा आहे सोपा मार्ग

याशिवाय कंपनीकडे यूजर्ससाठी 165 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करणारा प्लॅन देखील आहे. या प्लॅनमध्ये देखील यूजर्सना अनेक फायदे ऑफर केले जातात. भारत संचार निगम लिमिटेडचा हा प्लॅन 897 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नेशनल रोमिंगचा फायदा मिळणार आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये 24GB डेटासह डेली 100 फ्री SMS ऑफर केले जाणार आहेत. कंपनीचा हा प्लॅन अशा यूजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे, ज्यांना कमी पैशांत त्यांचे सिम अ‍ॅक्टिव्ह ठेवायचे आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: BSNL मध्ये अनलिमिटेड कॉलिंग प्लॅन मिळतो का?

    Ans: होय. BSNL च्या अनेक प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग (लोकल + STD) सुविधा दिली जाते.

  • Que: BSNL मध्ये रोजचा डेटा मिळतो का?

    Ans: होय. काही BSNL प्लॅनमध्ये दररोज 1GB ते 3GB डेटा दिला जातो.

  • Que: BSNL मध्ये 5G सेवा उपलब्ध आहे का?

    Ans: सध्या BSNL ची 5G सेवा कमर्शियल स्वरूपात उपलब्ध नाही. मात्र 4G नेटवर्क विस्ताराचे काम सुरू आहे.

Web Title: Bsnl recharge plan with 150 days validity price is less than 1 thousand know about the benefits tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 11:23 AM

Topics:  

  • BSNL plan
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर
1

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स
2

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट
3

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन
4

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.