Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2026: यंदा दिवाळीत गिफ्ट देताना व्हा स्मार्ट! ईअरबड्सपासून स्मार्टवॉचपर्यंत ‘हे’ आहेत भन्नाट पर्याय

Diwali Gift Ideas: यंदाच्या दिवाळीत देखील गिफ्ट देण्यासाठी कपडे आणि चॉकलेट्सच निवडले? यंदाची दिवाळी बनवा आणखी खास, तुमच्या बहिणीला आणि बायकोला गिफ्ट द्या स्मार्ट गॅझेट्स.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 08, 2026 | 10:10 AM
Diwali 2026: यंदा दिवाळीत गिफ्ट देताना व्हा स्मार्ट! ईअरबड्सपासून स्मार्टवॉचपर्यंत 'हे' आहेत भन्नाट पर्याय

Diwali 2026: यंदा दिवाळीत गिफ्ट देताना व्हा स्मार्ट! ईअरबड्सपासून स्मार्टवॉचपर्यंत 'हे' आहेत भन्नाट पर्याय

Follow Us
Follow Us:
  • गाणी ऐकण्याची, चित्रपट पाहण्याची आवड असणाऱ्या व्यक्तींसाठी वायरलेस ईअरबड्स निवडा
  • फास्ट चार्जिंग सपोर्टवाला 10000mAh किंवा 20000mAh क्षमतेचा पावर बँक एक उत्तम गिफ्ट पर्याय आहे
  • 2 हजार रुपयांच्या बजेटमध्ये देखील स्मार्टवॉच खरेदी करू शकता
देशभरात सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. रांगोळी, फटाके, फराळ, कंदील, या सर्वच गोष्टींमुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीत पाडवा आणि भाऊबीजेला देखील प्रचंड महत्त्व असते. पाडव्या दिवशी नवरा आपल्या लाडक्या बायकोल भेटवस्तू देतो. तर भाऊबीजेला भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला भेटवस्तू देतो. दरवर्षी बहिणीला किंवा बायकोला चॉकलेट्स किंवा ड्रेस देण्याऐवजी यंदा एखादे चांगले गॅझेट द्या. असे गॅझेट जे त्यांना रोजच्या जीवनात फायद्याचे ठरेल. आता अशाच काही गॅझेट्सबद्दल जाणून घेऊया.

फक्त 35 रुपयांत मनोरंजनाची मेजवानी! Vi चा नवा प्लॅन यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर, डेटासह मिळणार या सुविधा

वायरलेस ईअरबड्स

जर तुमच्या बायकोला किंवा बहिणीला गाणी ऐकण्याची, चित्रपट पाहण्याची किंवा तासंतास फोनवर बोलण्याची आवड असेल तर तुम्ही त्यांना वायरलेस ईअरबड्स भेट देऊ शकता. तुम्ही बजेट किंमतीत ॲक्टिव नॉइज कँसलेशन (ANC) आणि दिर्घकाळ बॅटरी लाईफ ऑफर करणारे ईअरबड्स खरेदी करू शकता. हे गॅझेट प्रवासात देखील फायद्याचे ठरते. (फोटो सौजन्य – AI Created) 

पावर बँक

स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे बॅटरी लवकर संपते. ही आजच्या काळातील फार मोठी समस्या आहे. तुमच्या बहिणीला किंवा बायकोला देखील अशाच समस्येचा वारंवार सामना करावा लागत असेल तर त्यांच्यासाठी फास्ट चार्जिंग सपोर्टवाला 10000mAh किंवा 20000mAh क्षमतेचा पावर बँक खरेदी करू शकता. ही भेटवस्तू त्यांना त्यांच्या रोजच्या जीवनात नक्कीच फायद्याची ठरणार आहे.

स्मार्टवॉच

सध्या सर्वांमध्येच स्मार्टवॉचची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. स्मार्टवॉच केवळ वेळ दाखवत नाही तर फिटनेस ट्रॅकिंग, हार्ट रेट मॉनिटरिंग आणि कॉलिंगसारखे फीचर्स देखील ऑफर करते. तुम्ही केवळ 2 हजार रुपयांच्या बजेटमध्ये देखील स्मार्टवॉच खरेदी करू शकता. तर सुमारे 5 हजार रुपयांच्या बजेटमध्ये दमदार डिझाईन आणि अमोलेड डिस्प्ले असलेले स्मार्टवॉच खरेदी करू शकता. यामुळे तुमच्या स्टाईल स्टेटमेंटमध्ये देखील बदल पाहायला मिळेल.

पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर

पार्टीची आवड असणाऱ्यांना किंवा लांबच्या प्रवासात गाण्याचा आनंद घेण्यासाठी पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर एक परफेक्ट भेट ठरते. चांगली साऊंड क्वालिटी, डीप बेस आणि वाटर-रेसिस्टेंटसारखे फीचर ऑफर करणाऱ्या पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकरची निवड करा.

WhatsApp मध्ये मोठे बदल! अकाऊंट नसलेल्या व्यक्तींनाही पाठवता येणार इव्हेंट लिंक, असं काम करणार नवं फीचर

स्मार्ट आई मसाजर

जसर तुमची बहिण किंवा बायको दिवसभर लॅपटॉप किंवा मोबाईल स्क्रीनचा वापर करत असेल तर त्यांच्या डोळ्यांवर ताण येऊ शकतो आणि डोळे थकू शकतात. अशा परिस्थितीत स्मार्ट आई मसाजर एक परफेक्ट भेटवस्तू ठरू शकते. यामध्ये हीट थेरेपी आणि वाइब्रेशन मोड्स उपलब्ध असतात, ज्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो आणि गाढ झोप मिळण्यासाठी देखील मदत मिळते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिवाळीत बायकोला कोणते गिफ्ट देता येईल?

    Ans: बायकोला वायरलेस ईअरबड्स, स्मार्टवॉच, पॉवर बँक, ब्लूटूथ स्पीकर किंवा स्मार्ट आय मसाजर यांसारखी उपयुक्त गॅझेट्स भेट देऊ शकता.

  • Que: भाऊबीजेला बहिणीला कोणते गिफ्ट द्यावे?

    Ans: भाऊबीजेला बहिणीला तिच्या आवडीनुसार स्मार्टवॉच, वायरलेस ईअरबड्स किंवा पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर भेट देऊ शकता.

  • Que: २ हजार रुपयांच्या बजेटमध्ये कोणते गॅझेट भेट देता येईल?

    Ans: २ हजार रुपयांच्या बजेटमध्ये काही चांगले वायरलेस ईअरबड्स, पॉवर बँक किंवा बेसिक स्मार्टवॉच खरेदी करता येऊ शकते.

Web Title: Gift useful and smart gadgets on this diwali here are some amazing options hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2026
  • Tech News

संबंधित बातम्या

Sugi Parivar Diwali Pahat: दिवाळीही साजरी केली, शेतकऱ्यांना मोकळ्या हाताने मदतही केली! सुगी परिवाराचा कौतुकास्पद निर्णय…
1

Sugi Parivar Diwali Pahat: दिवाळीही साजरी केली, शेतकऱ्यांना मोकळ्या हाताने मदतही केली! सुगी परिवाराचा कौतुकास्पद निर्णय…

Mumbai News: लक्ष्मीपूजनासाठी फुलांना मोठी मागणी; दादरच्या फूल बाजारात १.५ कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज
2

Mumbai News: लक्ष्मीपूजनासाठी फुलांना मोठी मागणी; दादरच्या फूल बाजारात १.५ कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज

एक क्लिक अन् होऊ शकतं मोठं नुकसान! अशी ओळखा स्कॅमर्सनी बनवलेली बनावट वेबसाईट, वाचा सविस्तर
3

एक क्लिक अन् होऊ शकतं मोठं नुकसान! अशी ओळखा स्कॅमर्सनी बनवलेली बनावट वेबसाईट, वाचा सविस्तर

Diwali Pahat 2026: दिवाळी पहाट म्हणजे काय? डोंबिवलीसह महाराष्ट्रात का वाढतेय या उत्सवाची क्रेझ
4

Diwali Pahat 2026: दिवाळी पहाट म्हणजे काय? डोंबिवलीसह महाराष्ट्रात का वाढतेय या उत्सवाची क्रेझ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.