Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Recharge Plan: वर्षभर रिचार्जची चिंता नाही! ‘या’ प्लॅनमध्ये मिळतेय 365 दिवसांची व्हॅलिडीटी आणि बरंच काही

BSNL Recharge Update: सरकारी टेलिकॉम कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत एका रिचार्ज प्लॅनबाबत माहिती दिली आहे. कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह अनेक फायदे ऑफर केले जात आहेत. या प्लॅनची किंमत 3 हजार रुपयांहून कमी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 09, 2026 | 02:06 PM
BSNL Recharge Plan: वर्षभर रिचार्जची चिंता नाही! BSNL च्या 'या' प्लॅनमध्ये मिळतेय 365 दिवसांची व्हॅलिडीटी आणि बरंच काही

BSNL Recharge Plan: वर्षभर रिचार्जची चिंता नाही! BSNL च्या 'या' प्लॅनमध्ये मिळतेय 365 दिवसांची व्हॅलिडीटी आणि बरंच काही

Follow Us
Follow Us:
  • बीएसएनएलच्या 2799 रुपयांच्या प्लॅनमध्ये 365 दिवसांची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंगची सुविधा मिळते.
  • या प्लॅनमध्ये दररोज 3GB हाय-स्पीड डेटा आणि 100 मोफत एसएमएस मिळून वर्षभरात एकूण 1095GB डेटा उपलब्ध होतो.
  • बीएसएनएलने अलीकडेच 51 रुपयांचा स्वस्त प्लॅनही सादर केला असून त्यात 28 दिवसांसाठी कॉलिंग, डेटा आणि SMS सुविधा दिली जाते.
सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) त्यांच्या यूजर्सना विविध प्रकारचे रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, डेटासह विविध फायदे मिळतात. विशेष म्हणजेच या रिचार्ज प्लॅन्सची किंमत देखील यूजर्सच्या बजेटमध्ये असते. सरकारी टेलिकॉम कंपनीद्वारे ऑफर केल्या जाणाऱ्या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना कमी किंमतीत भरपूर फायदे मिळतात. तसेच दिर्घकाळ व्हॅलिडीटी देखील ऑफर केली जाते. कंपनीच्या अशाच एका प्लॅनबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Apple WWDC 2026: आयफोनमध्ये iOS 27 अपडेट कसं डाऊनलोड कराल? स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

बीएसएनएलने एक्स अकाऊंटवर शेअर केली पोस्ट

टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंपनीने त्यांच्या दिर्घकाळ व्हॅलिडीटी प्लॅनबाबत माहिती शेअर केली आहे. भारत संचार निगम लिमिटेडच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 2799 रुपये आहे. या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये यूजर्सना 365 दिवसांची म्हणजेच संपूर्ण वर्षभराची व्हॅलिडिटी ऑफर केली जाते. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा ऑफर केली जाते. तसेच यूजर्सना मोफत नेशनल रोमिंगचा फायदा देखील मिळतो. (फोटो सौजन्य – Pinterest)

What are you waiting for?
Choose the ₹2799/- plan
Recharge smart via #BReX
👉 https://t.co/41wNbHpQ5c#BSNLIndia #StayConnected #InternetForEveryone #Digital #IndiaOnline #BSNLServices #SmartIndia #connectivity #2799plan @CMDBSNL @robertravi21 pic.twitter.com/8Wto3tew1z
— BSNL India (@BSNLCorporate) June 7, 2026

2799 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार हे फायदे

बीएसएनएलच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना डेली 3GB हाय स्पीड डेटा मिळतो. याचा अर्थ असा आहे की, 2799 रुपयांचा हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना एकूण 1095GB डेटा मिळतो. याव्यतिरिक्त या प्लॅनमध्ये डेली 100 फ्री एसएमएसची सुविधा देखील मिळणार आहे. भारत संचार निगम लिमिटेडचा हा एक दिर्घकाळ व्हॅलिडीटी असलेला रिचार्ज प्लॅन आहे. ज्या यूजर्सना वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो. अशा यूजर्ससाठी कंपनीचा हा प्लॅन उत्तम पर्याय आहे. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर संपूर्ण वर्षभर चिंता करण्याची गरज नाही.

GTA 6 खेळण्याचे तुमचेही स्वप्न राहू शकते अपूर्ण! ‘या’ कारणामुळे लाखो गेमर्स होणार निराश

बीएसएनएलचा स्वस्त रिचार्ज प्लॅन

अलीकडेच बीएसएनएलने एक स्वस्त रिचार्ज प्लॅन देखील लाँच केला होता. या प्लॅनची किंमत केवळ 51 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच या प्लॅनमध्ये फ्री नॅशनल रोमिंगची सुविधा देखील मिळणार आहे. भारत संचार निगम लिमिटेडच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये डेली 2GB हाय स्पीड डेटा आणि 100 फ्री एसएमएस ऑफर केले जातात. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. कंपनीची ही एक लिमिटेड टाईम ऑफर आहे. ही ऑफर 30 जून 2026 पर्यंत व्हॅलिड आहे. बीएसएनएल आपल्या नेटवर्कमध्ये सातत्याने सुधारणा करत आहे. यासाठी कंपनीने अलीकडच्या काळात मोठ्या संख्येने नवीन 4G/5G मोबाइल टॉवर्स उभारले आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बीएसएनएल कोणत्या सेवा पुरवते?

    Ans: बीएसएनएल मोबाईल नेटवर्क, 4G सेवा, ब्रॉडबँड, फायबर इंटरनेट, लँडलाइन आणि एंटरप्राइज कम्युनिकेशन सेवा पुरवते.

  • Que: बीएसएनएलचे 4G नेटवर्क उपलब्ध आहे का?

    Ans: होय, बीएसएनएल देशभरात टप्प्याटप्प्याने 4G नेटवर्कचा विस्तार करत आहे.

  • Que: बीएसएनएलचे 5G नेटवर्क कधी सुरू होणार?

    Ans: बीएसएनएल 4G नेटवर्क विस्तारासोबतच 5G सेवांसाठीही तयारी करत आहे.

Web Title: Bsnl recharge plan with 365 days validity daily 3gb high speed data and many benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • recharge plans

संबंधित बातम्या

Jio Recharge Plan: ‘हा’ आहे जिओचा बेस्ट रिचार्ज प्लॅन! Snapchat प्लस सब्सक्रिप्शनसह मिळणार बरेच फायदे… किंमत 500 रुपयांहून कमी
1

Jio Recharge Plan: ‘हा’ आहे जिओचा बेस्ट रिचार्ज प्लॅन! Snapchat प्लस सब्सक्रिप्शनसह मिळणार बरेच फायदे… किंमत 500 रुपयांहून कमी

डुप्लिकेट सिम जारी करणे पडले महागात! BSNL ला द्यावी लागणार 55 लाखांहून अधिक भरपाई; नेमकं काय आहे प्रकरण?
2

डुप्लिकेट सिम जारी करणे पडले महागात! BSNL ला द्यावी लागणार 55 लाखांहून अधिक भरपाई; नेमकं काय आहे प्रकरण?

नेटवर्क गेलं तरी कॉल थांबणार नाही! BSNL यूजर्स आत्ताच ऑन करा फोनमधील ही सेटिंग… फॉलो करा या स्टेप्स
3

नेटवर्क गेलं तरी कॉल थांबणार नाही! BSNL यूजर्स आत्ताच ऑन करा फोनमधील ही सेटिंग… फॉलो करा या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.