Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Recharge Plan: किंमत कमी अन् फायदे जास्त! डेली 2GB डेटासह मिळणार तब्बल 35 दिवसांची व्हॅलिडीटी

BSNL त्यांच्या यूजर्सना 249 रुपयांचा एक रिचार्ज प्लॅन ऑफर करते. या प्लॅनमध्ये यूजर्सना तब्बल 35 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. खाजगी टेलिकॉम कंपन्या 28 दिवसांची व्हॅलिडिटी देत असताना बीएसएनएल आपल्या ग्राहकांसाठी अधिक फायदेशीर प्लॅन्स ऑफर करत आहे

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 16, 2026 | 09:51 AM
BSNL Recharge Plan: किंमत कमी अन् फायदे जास्त! डेली 2GB डेटासह मिळणार तब्बल 35 दिवसांची व्हॅलिडीटी

BSNL Recharge Plan: किंमत कमी अन् फायदे जास्त! डेली 2GB डेटासह मिळणार तब्बल 35 दिवसांची व्हॅलिडीटी

Follow Us
Follow Us:
  • बीएसएनएलच्या 249 रुपयांच्या FRC प्लॅनमध्ये 35 दिवसांची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 2GB डेटा मिळतो.
  • या प्लॅनमध्ये देशभरात मोफत नॅशनल रोमिंग आणि दररोज 100 SMS चा लाभही दिला जातो.
  • बीएसएनएलचा 108 रुपयांचा FRC प्लॅन 28 दिवसांची व्हॅलिडिटी, डेली 1GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह उपलब्ध आहे.
सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल त्यांच्या यूजर्सना विविध रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. विशेषत: कमी किंमतीत जास्त फायदे देणारे रिचार्ज प्लॅन ही कंपनीची विशेषत: आहे. या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, डेटासह अनेक फायदे ऑफर केले जातात. आता अशाच एका रिचार्ज प्लॅनबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कंपनी त्यांच्या यूजर्सना 35 दिवसांची व्हॅलिडीटी असलेला एक खास रिचार्ज प्लॅन ऑफर करते.

6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… HMD Vibe 2 5G चा नवा व्हेरिअंट लाँच; किंमत 15 हजारांहून कमी

एकीकडे खाजगी टेलिकॉम कंपन्या त्यांच्या यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी असलेले रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. तर दुसरीकडे सरकारी टेलिकॉम कंपनी यूजर्ससाठी तब्बल 35 दिवसांची व्हॅलिडीटी असलेला रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे. या प्लॅनची किंमत 300 रुपयांपेक्षा कमी आहे. म्हणजेच यूजर्सना अत्यंत कमी किंमतीत दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि इतर फायदे देखील ऑफर केले जाणार आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

बीएसएनएल रिचार्ज प्लॅनची किंमत

35 दिवसांची व्हॅलिडीटी असलेल्या या रिचार्ज प्लॅनची किंमत केवळ 249 रुपये आहे. म्हणजेच यूजर्सना 300 रुपयांहून कमी पैशांत एका महिन्याहून अधिक दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे.

रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना मिळणार हे फायदे

भारत संचार निगम लिमिटेडच्या या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर, हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 2GB हाय स्पीड डेटा ऑफर केला जाणार आहे. याशिवाय, यूजर्सना संपूर्ण देशात मोफत नॅशनल रोमिंगची सुविधा देखील मिळणार आहे. इतकंच नाही तर या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसचा लाभ देखील मिळणार आहे.

बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन विशेषत: नव्या यूजर्ससाठी सुरु करण्यात आला आहे. म्हणजेच या प्लॅनचा फायदा केवळ नवीन बीएसएनएल यूजर्सना मिळणार आहे. हा एक FRC म्हणजेच फर्स्ट रिचार्ज प्लॅन आहे. कंपनीकडे यापेक्षा कमी किंमतीचा फर्स्ट रिचार्ज प्लॅन देखील उपलब्ध आहे. ज्याची किंमत 108 रुपये आहे.

BSNL ची नवी ऑफर! डेली 2GB हाय-स्पीड डेटासह मिळणार हे धमाकेदार फायदे… खर्च करावे लागणार केवळ इतके रुपये

बीएसएनएलचा 108 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

बीएसएनएलच्या पोर्टफोलिओमध्ये 108 रुपयांचा फर्स्ट रिचार्ज प्लॅन देखील आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. 108 रुपयांचा हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना रोज 1GB डेटा मिळणार आहे. डेली डेटा लिमीट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 80Kbps होणार आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एकूण 500 एसएमएस मिळणार आहे.

Web Title: Bsnl recharge plan worth rupees 250 users will get amazing benefits and long term validity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 09:51 AM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • recharge plans

संबंधित बातम्या

खोल समुद्रात आता नेटवर्कची चिंता नाही! ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’तून मच्छिमारांना मिळाला सॅटेलाइट फोन’
1

खोल समुद्रात आता नेटवर्कची चिंता नाही! ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’तून मच्छिमारांना मिळाला सॅटेलाइट फोन’

BSNL Recharge Plan: कंपनीची नवीन फ्रीडम ऑफर! केवळ 150 रुपयांत मिळणार ओटीटी फायदे आणि बरंच काही…
2

BSNL Recharge Plan: कंपनीची नवीन फ्रीडम ऑफर! केवळ 150 रुपयांत मिळणार ओटीटी फायदे आणि बरंच काही…

Jio Freedom Offer: जिओची धमाकेदार ऑफर! 15 महिने इंटरनेटसह मिळणार ओटीटीचा आनंद, इतकी आहे किंमत
3

Jio Freedom Offer: जिओची धमाकेदार ऑफर! 15 महिने इंटरनेटसह मिळणार ओटीटीचा आनंद, इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.