Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Recharge Plan: 365 दिवसांची व्हलिडीटी आणि किंमत 2 हजारांहून कमी… BSNL च्या सीनियर सिटिजन प्लॅनमध्ये मिळतात हे फायदे

BSNL ने अलीकडेच एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला होता. हा रिचार्ज प्लॅन विशेषत: वरिष्ठ नागरिकांसाठी लाँच करण्यात आला आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये BSNL त्यांच्या युजर्सना कोणते फायदे ऑफर करत आहे, आता जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 01, 2025 | 07:45 PM
BSNL Recharge Plan: 365 दिवसांची व्हलिडीटी आणि किंमत 2 हजारांहून कमी... BSNL च्या सीनियर सिटिजन प्लॅनमध्ये मिळतात हे फायदे

BSNL Recharge Plan: 365 दिवसांची व्हलिडीटी आणि किंमत 2 हजारांहून कमी... BSNL च्या सीनियर सिटिजन प्लॅनमध्ये मिळतात हे फायदे

Follow Us
Close
Follow Us:
  • BSNL ने वरिष्ठ नागरिकांसाठी खास डिझाइन केला रिचार्ज प्लॅन
  • 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी उपलब्ध
  • कमी किंमतीत मिळणार जास्त बेनिफिट्स

सरकारी टेलीकॉम ऑपरेटर भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL ने अलीकडेच त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला होता. हा रिचार्ज प्लॅन वरिष्ठ नागरिकांसाठी लाँच करण्यात आला होता. कंपनीने लाँच केलेल्या या रिचार्ज प्लॅनचे नाव सन्मान असे होते. हा रिचार्ज प्लॅन अशा लोकांसाठी लाँच करण्यात आला होता. ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे.

Oppo च्या या स्मार्टफोन्सना तब्बल 5 वर्षांपर्यंत मिळणार अपडेट्स, कंपनीने पॉलिसीमध्ये केले मोठे बदल! जाणून घ्या सविस्तर

हा प्लॅन परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध असून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तब्बल 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. म्हणजेच एका रिचार्ज केल्यानंतर वर्षभर रिचार्ज करण्याची गरज नाही. कंपनीने हा प्लॅन अशा वरिष्ठ नागरिकांसाठी लाँच केला आहे, ज्यांना वारंवार त्यांचे सिम रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांच्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण होतात. चला या रिचार्ज प्लॅनबद्दल अधिक जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – Pinterest)

BSNL सम्मान प्लॅनमध्ये मिळणार हे बेनिफिट्स

BSNL च्या सम्मान रिचार्ज प्लॅनची किंमत 1812 रुपये ठेवण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना वर्षभराची व्हॅलिडिटी ऑफर केली जाते. त्यामुळे हा प्लॅन खरंच एक चांगली डील मानली जात आहे. याशिवाय, युजर्सना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, रोज 100 एसएमसएस आणि 2GB डेली डेटा सारखे बेनिफिट्स देखील ऑफर केले जातात. हा प्लॅन कंपनीच्या ऑफरचा भाग आहे आणि यूजर्सना फक्त 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत रिचार्ज करण्यासाठी उपलब्ध असेल. त्यामुळे, यूजर्सकडे विचार करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी अजूनही चांगला वेळ आहे.

Vivo X300 Series: स्मार्टफोनची जगभर चर्चा! 200MP Zeiss कॅमेऱ्याने दिली DSLR ला टक्कर, फीचर्स इतके जबरदस्त की विश्वास बसणार नाही!

नवीन युजर्ससाठी एक मोफत सिम कार्ड देखील बंडल केले जाते. बीएसएनएल त्यांची 1 रुपयांची ऑफर देखील सुरू ठेवत आहे, जी युजर्सना एक महिना मोफत मोबाइल सेवेसह मोफत 4जी सिम (फक्त नवीन ग्राहकांसाठी) देते. यामुळे युजर्सना सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनीच्या नव्याने अपग्रेड केलेल्या आणि सुरू झालेल्या 4जी सेवेचा अनुभव घेता येईल.

FAQs (संबंधित प्रश्न)

BSNL कोणती कंपनी आहे?
BSNL (Bharat Sanchar Nigam Limited) ही भारत सरकारची दूरसंचार सेवा पुरवणारी कंपनी आहे, जी लँडलाइन, मोबाइल, ब्रॉडबँड आणि इंटरनेट सेवा प्रदान करते.

BSNL कंपनीचे मोबाइल सिम कसे मिळवायचे?
तुम्ही जवळच्या BSNL स्टोअर किंवा अधिकृत रिटेलरकडून सिम कार्ड घेऊ शकता. मात्र यासाठी वैध ओळखपत्र (ID proof) आणि पत्त्याचे पुरावे आवश्यक आहेत.

BSNL ब्रॉडबँड प्लॅन कसे वापरायचे?
BSNL ब्रॉडबँड कनेक्शनसाठी तुम्ही BSNL ऑफिस किंवा ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करू शकता. कनेक्शन अॅक्टिव्ह झाल्यानंतर Wi-Fi राऊटर वापरून इंटरनेट सेवा सुरु करता येते.

Web Title: Bsnl samman recharge plan for senior citizens price is less than 2 thousand and validity is 365 days tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • BSNL plan
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

तुमचा Data सुरक्षित आहे का? तुमच्या फोनमधील Apps किती Safe आहेत, लगेच चेक करा
1

तुमचा Data सुरक्षित आहे का? तुमच्या फोनमधील Apps किती Safe आहेत, लगेच चेक करा

Tech Tips: इंस्टाग्रामपासून ब्रेक घ्यायचाय? हे आहेत सोपे उपाय, आत्ताच फॉलो करा ही प्रोसेस
2

Tech Tips: इंस्टाग्रामपासून ब्रेक घ्यायचाय? हे आहेत सोपे उपाय, आत्ताच फॉलो करा ही प्रोसेस

Oppo च्या या स्मार्टफोन्सना तब्बल 5 वर्षांपर्यंत मिळणार अपडेट्स, कंपनीने पॉलिसीमध्ये केले मोठे बदल! जाणून घ्या सविस्तर
3

Oppo च्या या स्मार्टफोन्सना तब्बल 5 वर्षांपर्यंत मिळणार अपडेट्स, कंपनीने पॉलिसीमध्ये केले मोठे बदल! जाणून घ्या सविस्तर

Starlink Update: स्टारलिंकमध्ये काम करण्यासाठी सुरु झाली हायरिंग, LinkedIn वर शेअर केली पोस्ट! लवकरच सुरु होणार नवीन सर्विस
4

Starlink Update: स्टारलिंकमध्ये काम करण्यासाठी सुरु झाली हायरिंग, LinkedIn वर शेअर केली पोस्ट! लवकरच सुरु होणार नवीन सर्विस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.