• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Bsnl Will Do Home Delivery Of Your New Sim Card Order This Way

BSNL करणार तुमच्या नव्या सिम कार्डची Home Delivery! अशा पध्दतीने करा ऑर्डर

JIO, Airtel आणि VI या कंपन्यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ केल्यानंतर BSNL सिमची विक्री 3 पटीने वाढली आहे. यानंतर BSNL ने देखील त्यांच्या युजर्ससाठी अनेक नवीन ऑफर्स सुरु केल्या. आता तुम्ही घरी बसून BSNL चं सिम कार्ड ऑर्डर करू शकता. आणि कंपनी तुमच्या नव्या सिम कार्डची Home Delivery करणार. BSNL ने Prune अ‍ॅप आणि LILO अ‍ॅपसोबत सिम कार्ड Home Delivery साठी करार केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 16, 2024 | 03:02 PM
फोटो सौजन्य -pinterest

फोटो सौजन्य -pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

JIO, Airtel आणि VI या कंपन्यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ केल्यानंतर ग्राहक BSNL कडे वळले. यानंतर BSNL ने देखील त्यांच्या युजर्ससाठी अनेक नवीन ऑफर्स सुरु केल्या. त्यामुळे अनेकांनी त्यांचे नंबर्स BSNL मध्ये पोर्ट करण्याचा निर्णय घेतला. तसेच अनेकांनी BSNL चे सिम कार्ड खरेदी करण्यास सुरुवात केली. गेल्या काही दिवसांतच BSNL सिमची विक्री 3 पटीने वाढली आहे. तुम्ही सुध्दा तुमचं सिम कार्ड BSNL मध्ये पोर्ट करण्याचा विचार करत आहात का किंवा तुम्हाला BSNL चं नवीन सिम कार्ड खरेदी करायचं आहे का? मग आता यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही.

तुम्ही घरी बसून BSNL चं सिम कार्ड ऑर्डर करू शकता. आणि कंपनी तुमच्या नव्या सिम कार्डची Home Delivery करणार. BSNL ने Prune अ‍ॅप आणि LILO अ‍ॅपसोबत सिम कार्ड Home Delivery साठी करार केला आहे. त्यामुळे आता तुम्हाला जर BSNL चं नवीन सिम कार्ड खरेदी करायचं असेल तर तुम्ही Prune अ‍ॅपचा वापर करू शकता. ग़ाज़ियाबाद, गुरुग्राम आणि त्रिवेंद्रममध्ये BSNL नव्या सिम कार्डची Home Delivery सेवा सुरु केली आहे. लवकरच ही सेवा सर्वत्र सुरु होणार असल्याचं सांगितलं जात आहे. BSNL सिम कार्ड ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.

  • यासाठी सर्वात आधी तुम्हाला Prune अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल
  • अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती भरावी लागेल, जसे की, नाव, ईमेल आयडी, मोबाइल नंबर, पत्ता इत्यादी
  • यानंतर तुम्हाला BSNL प्लॅन निवडून पेमंट करायचं आहे
  • टोटल पेमेंटमध्ये रिचार्ज प्लानची किंमत, सिम चार्ज (20 रुपये) आणि होम डिलीवरी चार्ज (30 रुपये) समाविष्ट आहेत
  • यानंतर तुमच्या नव्या सिम कार्डची Home Delivery केली जाईल
BSNL च्या सिमकार्ड विक्री सोबतच लाखो युजर्सनी त्यांचे सिम BSNL मध्ये पोर्ट केलं आहे. तुम्हाला तुमचा JIO किंवा Airtel सिमकार्ड BSNL मध्ये पोर्ट करायचं आहे का? यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील, ज्यामुळे तुम्ही अगदी सहज तुमचं JIO किंवा Airtel सिमकार्ड BSNL मध्ये पोर्ट करू शकता.
  • सिमकार्ड BSNL मध्ये पोर्ट करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला 1900 वर एसएमएस पाठवावा लागेल आणि मोबाईल नंबर पोर्टसाठी विनंती करावी लागेल.
  • यासाठी तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये PORT लिहून तुमचा 10 अंकी मोबाइल नंबर टाका आणि त्यानंतर एक स्पेस देऊन मॅसेज सेंड करा.
  • त्यानंतर तुम्हाला BSNL च्या जवळच्या सर्विस सेंटरमध्ये जायचं आहे, जिथे तुम्हाला आधार कार्ड किंवा इतर कोणत्याही आयडीचे डिटेल विचारले जातील.
  • यानंतर तुम्हाला नवीन BSNL सिमकार्ड दिलं जाईल. पण यासाठी तुम्हाला काही पैसेही द्यावे लागतील.
  • आता तुम्हाला एक विशेष नंबर पाठवला जाईल, ज्याच्या मदतीने तुम्ही BSNL सिमकार्ड अॅक्टिवेट करू शकाल.

Web Title: Bsnl will do home delivery of your new sim card order this way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2024 | 03:02 PM

Topics:  

  • Home Delivery

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

Feb 23, 2026 | 10:36 PM
सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss

सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss

Feb 23, 2026 | 10:14 PM
BYD चा अजूनच एक डाव! ‘या’ देशात कॉम्पॅक्ट Electric Car लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स

BYD चा अजूनच एक डाव! ‘या’ देशात कॉम्पॅक्ट Electric Car लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स

Feb 23, 2026 | 09:58 PM
West Indies vs Zimbabwe: विंडीज पॉवर! एकाच सामन्यात इंग्लंडचे २ मोठे रेकॉर्ड्स केले उद्धवस्त; क्रिकेट विश्वात रचला नवा विक्रम

West Indies vs Zimbabwe: विंडीज पॉवर! एकाच सामन्यात इंग्लंडचे २ मोठे रेकॉर्ड्स केले उद्धवस्त; क्रिकेट विश्वात रचला नवा विक्रम

Feb 23, 2026 | 09:58 PM
Bharti Airtel Telecom: Bharti Airtel चा डिजिटल फायनान्समध्ये मोठा झेप; २०,००० कोटींची गुंतवणूक जाहीर

Bharti Airtel Telecom: Bharti Airtel चा डिजिटल फायनान्समध्ये मोठा झेप; २०,००० कोटींची गुंतवणूक जाहीर

Feb 23, 2026 | 09:43 PM
‘या’ SUV ने Innova ला दिला जोरदार धक्का! विक्रीत 85 टक्के वाढ, Fortuner ला फुटलाय घाम

‘या’ SUV ने Innova ला दिला जोरदार धक्का! विक्रीत 85 टक्के वाढ, Fortuner ला फुटलाय घाम

Feb 23, 2026 | 09:39 PM
भारताचे सुरक्षा कवच होणार अभेद्य! इस्रायलचे Iron Dome तंत्रज्ञान मायदेशात आणणार; पंतप्रधान मोदींचा मोठा प्लॅन

भारताचे सुरक्षा कवच होणार अभेद्य! इस्रायलचे Iron Dome तंत्रज्ञान मायदेशात आणणार; पंतप्रधान मोदींचा मोठा प्लॅन

Feb 23, 2026 | 09:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.