Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Union Budget 2026: अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे कंटेंट क्रिएटर्सचा होणार फायदा, AVGC सेक्टरमध्ये मिळणार लाखो नोकऱ्या

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजचा अर्थसंकल्प सादर करताना भारताच्या गेमिंग सेक्टरबाबत घोषणा केली आहे. देशातील 15 हजार सेकेंडरी शाळा आणि 500 कॉलेजमध्ये AVGC कंटेंट क्रिएटर लॅब्स ओपन करण्याची घोषणा केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 01, 2026 | 03:00 PM
Union Budget 2026: अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे कंटेंट क्रिएटर्सचा होणार फायदा, AVGC सेक्टरमध्ये मिळणार लाखो नोकऱ्या

Union Budget 2026: अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे कंटेंट क्रिएटर्सचा होणार फायदा, AVGC सेक्टरमध्ये मिळणार लाखो नोकऱ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणांचा कंटेट क्रिएटर्सना होणार फायदा
  • 2030 पर्यंत 2 मिलियन प्रोफेशनलची गरज
  • तळागाळातील मुलांचे आणि तरुणांचे कंटेंट क्रिएटिंग स्किल अपग्रेड करणार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताकमल यांनी आज भारताचा अर्थसंकल्प 2026-27 सादर केला. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमन यांनी भारताच्या गेमिंग सेक्टरबाबत काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. भारत ॲनिमेशन गेमिंग विझुवल्स इफेक्ट्स आणि कॉमिक्स या क्षेत्रांमध्ये वेगाने त्यांचा बाजार वाढवत आहे. यासंबंधित काही घोषणा आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात केल्या आहे. या घोषणांचा कंटेट क्रिएटर्सना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

Union Budget 2026: AI आणि नवीन तंत्रज्ञान बनणार भारताच्या विकासाचे इंजिन – निर्मला सीतारमण

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजचा अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली आहे की, भारताच्या ॲनिमेशन, व्हीज्युअल इफेक्ट आणि कॉमिक्स म्हणजेच AVGC एक ग्रोइंग सेक्टर आहे, ज्यामध्ये 2030 पर्यंत 2 मिलियन प्रोफेशनलची गरज आहे. सरकारने यासाठी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ क्रिएटिंग टेक्नोलॉजी, मुंबईकडून मदत घेण्याची घोषणा केली आहे. IICT मुंबईच्या मदतीने देशातील 15 हजार सेकेंडरी शाळा आणि 500 कॉलेजमध्ये AVGC कंटेंट क्रिएटर लॅब्स ओपन करण्याची घोषणा केली आहे. (फोटो सौजन्य – X) 

AVGC सेक्टरमध्ये लाखो नोकऱ्या

AVGC सेक्टरच्या गरजा लक्षात घेऊन सरकारचे अनुमान आहे की येत्या 30 वर्षांमध्ये म्हणजेच 2030 पर्यंत 20 लाख प्रोफेशनल्सची गरज पडणार आहे. यासाठी सरकारद्वारे शाळा आणि कॉलेज लेव्हलवर खेळ डेव्हलपमेंटच्या गरजांचे आकलन केले जात आहे. कंटेंट क्रिएटर्ससाठी देशातील 15 हजार सेकेंडरी शाळा आणि 500 कॉलेजमध्ये AVGC लॅब्स ओपन केले जाणार आहे. IICT मुंबईच्या मदतीने शाळा आणि कॉलेजमध्ये लॅब ओपन केल्या जाणार आहेत, जे तळागाळातील मुलांचे आणि तरुणांचे कंटेंट क्रिएटिंग स्किल अपग्रेड करणार आहे.

Union Budget 2026: कुठून आणि कसे डाऊनलोड करू शकता Budget चे PDF? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना केलेल्या भाषणात टेक्नोलॉजी आणि इनोवेशन सेक्टरला विकसित भारताचा पाया मानले आहे. 2047 पर्यंत भारत आईटी आणि कंटेंट क्रिएशन सेक्टरमध्ये ग्लोबल लीडर बनेल, अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. यासाठी टेक फेलोशिप, एआई गर्वनेंस, डीप-टेक रोबोटिक्सला प्रोत्साहन दिले जात आहे. देशभरात डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर अधिक मजबूत करण्यासाठी 12.2 लाख करोड रुपयांचे बजेट ठरवण्यात आले आहे. देशात इंटरनेट कनेक्टिविटी आणि डिजिटल नेटवर्क अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अर्थमंत्री यांनी त्यांच्या भाषणात, एआई डेटा सेंटर, क्लाउड सर्विसेज, 5G/6G टेक्नोलॉजी, बायोफार्मा टेक्नोलॉजीसाठी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. चिप मॅन्युफेक्चरिंगसाठी सेमीकंडक्टर मिशन 2.0 ची घोषणा करण्यात आली आहे.

Web Title: Budget 2026 nirmala sitharaman boosts india animation visual effects gaming and comics sector tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Budget
  • budget 2026
  • Nirmala Sitharaman

संबंधित बातम्या

सक्षम महिला, आधुनिक शेती, शिक्षणाचा ध्यास! नांदेड जिल्हा परिषदेचा २३ कोटी २६ लाखांचा अर्थसंकल्प सादर
1

सक्षम महिला, आधुनिक शेती, शिक्षणाचा ध्यास! नांदेड जिल्हा परिषदेचा २३ कोटी २६ लाखांचा अर्थसंकल्प सादर

Pune ZP चे 300 कोटींचे बजेट मंजूर; ९ कोटींची मर्यादित वाढ, नव्या योजनांवर देण्यात आला भर
2

Pune ZP चे 300 कोटींचे बजेट मंजूर; ९ कोटींची मर्यादित वाढ, नव्या योजनांवर देण्यात आला भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.