Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: स्मार्टफोनचा कॅमेरा पावरफुल, पण फोटो मात्र बेकार; या 5 सेटिंग्ज करणार तुमची मदत

Smartphone Tips: स्मार्टफोनमधून फोटोग्राफी करण्याची आवड अनेकांना असते. पण चुकीच्या सेटिंगमुळे तुम्ही क्लिक केलेले फोटो खराब होऊ शकतात. अशाच चुकीच्या सेटिंगबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 02, 2025 | 07:45 PM
Tech Tips: स्मार्टफोनचा कॅमेरा पावरफुल, पण फोटो मात्र बेकार; या 5 सेटिंग्ज करणार तुमची मदत

Tech Tips: स्मार्टफोनचा कॅमेरा पावरफुल, पण फोटो मात्र बेकार; या 5 सेटिंग्ज करणार तुमची मदत

Follow Us
Follow Us:

स्मार्टफोन आज आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. या डिव्हाईसच्या मदतीने आपण आपली अनेक कामं पूर्ण करू शकतो. स्मार्टफोन केवळ चॅटिंग आणि कॉलिंगसाठीच नाही तर फोटोग्राफीसाठी देखील फायद्याचा ठरतो. हल्ली स्मार्टफोनमध्ये हाय मेगापिक्सेलवाले कॅमेरा लेन्स दिल्या जातात. यामध्ये AI सपोर्ट देखील दिला जातो. यामुळे फोटोग्राफी अधिक चांगली होते. मात्र काही घटनांमध्ये फोनचा कॅमेरा पावरफुल असतो मात्र तरी देखील फोटो चांगले येत नाहीत.

व्वा, डिझाइन तर लयभारी! AI फिचर्स आणि हटके लूकसह Realme Air Buds ची एंट्री, 48 तासांपर्यंत चालणार बॅटरी

फोटो चांगले आले नाही तर लोकं स्मार्टफोन बदलण्याचा देखील विचार करतात. पण फोटो चांगले येत नसतील तर स्मार्टफोन बदलण्याची नाही तर सेटिंग बदलण्याची आवश्यकता आहे. खूप पैसे देऊन आपण महागडा स्मार्टफोन खरेदी करतो, मात्र फोटो चांगले आले नाहीत तर आपण फोनला दोष देतो. पण सेटिंगमध्ये काही बदल करून फोटोग्राफी अधिक चांगली होऊ शकते. तुमची फोटोग्राफी पाहून सर्वच म्हणतील वाह वाह… (फोटो सौजन्य – Pinterest) 

HDR मॅन्युअली करा सेट

हल्ली लोकं फोटोग्राफी करताना HDR मोड ऑटोमध्ये ठेवतात. फोटो खराब होण्यामागे हेच कारण आहे. अनेकवेळा HDR मोडमुळे फोटोमधील कलर अधिक ब्राईट होतात आणि बॅकग्राऊंड खराब होतं. यामुळे फोटोग्राफी करताना HDR मोड बंद ठेवा किंवा गरज असेल तेव्हा मॅन्युअली ऑन करा.

AI ब्यूटी मोड बंद करा

जेव्हापासून AI फिचर्स स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात जोडले आहेत, तेव्हापासून फोटो अधिक चांगले येत आहेत. पण यातील काही फिचर्स असे आहेत ज्यामुळे चेहरा पूर्णपणे बदलतो. जर तुम्ही फोनमध्ये AI ब्यूटी मोडचा वापर करत असाल तर तुमचा चेहरा अधिक स्मूद किंवा आर्टिफिशियल दिसू शकतो. पण जर तुम्हाला नैसर्गिक फोटो पाहिजे असतील तर हा मोड बंद करावा लागणार आहे. यामुळे तुमचे फोटो जास्त चांगले येऊ शकतात.

मॅन्युअली कंट्रोल करा फोकस मोड

फोटो क्लिक करताना जर तुम्ही फोनला ऑटो फोकस मोडवर ठेवत असाल, तर अशा परिस्थितीत हे फीचर अनेकदा योग्य ऑब्जेक्टवर फोकस करतात, तर काही वेळा हे फीचर चुकीच्या ऑब्जेक्ट वर फोकस करतात. ज्यामुळे या स्मार्टफोनमध्ये फोकस मोड नियंत्रित करण्यासाठी सेटिंग देण्यात आलेली असते. जर तुम्हाला तुमचा फोटो अधिक चांगला आणि शार्प पाहिजे असेल तर फोकस नेहमी मॅन्युअली कंट्रोल करा.

WhatsApp ने केला धमाका! आता Chatting करण्यासाठी टायपिंगची गरज नाही, सर्व ग्रूपसाठी येणार नवं Feature

एक्सपोजर आणि ब्राइटनेस कंट्रोल करा

अनेक स्मार्टफोन ऑटो एक्सपोजरचा वापर करतात. यामुळे फोटो अधिक ब्राईट आणि डार्क होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्हाला चांगले फोटो पाहिजे असतील तर तुम्ही स्क्रीनवर स्लाइड करून स्वतः ब्राईटनेस ऍडजस्ट करू शकता. कमी प्रकाशात देखील तुम्ही एक्सपोजर वाढवून ब्राइट फोटो क्लिक करु शकतात.

इमेज फॉर्मेट बदला

तुमच्या फोटोचा फॉरमॅट देखील फोटो खराब करू शकतो. जर तुम्ही JPEG फॉर्मेटमध्ये फोटो क्लिक करत असाल तर यामुळे देखील फोटोची क्वालिटी खराब होऊ शकते. अशावेळी तुम्ही हाय-एफिशिएंसी इमेज फॉर्मेटचा वापर करु शकता.

Web Title: Camera of your smartphone is powerful but photography is not that good this setting will help you tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
1

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
2

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स
3

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
4

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.