Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिजीटल घोटाळ्याच्‍या जाळ्यात अडकले आहात? अशा घोटाळ्यांपासून सुरक्षिततेसाठी करा 5 महत्त्वपूर्ण उपाय

Digital Scam: सध्या डिजीटल घोटाळे अधिक होताना दिसतात आणि त्यातही सणासुदीच्या काळात तर फसवणूक झालेली जास्त वेळा ऐकायला येते. मात्र ही फसवणूक न होण्यासाठी काही सोपे उपाय करू शकता.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 21, 2024 | 01:25 PM
डिजीटल घोटाळा टाळण्यासाठी काय करावे

डिजीटल घोटाळा टाळण्यासाठी काय करावे

Follow Us
Close
Follow Us:

सणासुदीच्‍या काळात ग्राहक अधिक प्रमाणात खरेदी करतात, पण फसवणूक करणारे देखील आर्थिक घोटाळे करत ग्राहकांची फसवणूक करतात. उदयास येत असलेले डिजिटल पेमेंट घोटाळे सावधगिरी बाळगणाऱ्या वापरकर्त्‍यांची देखील फसवणूक करू शकतात. 

नियामक सर्वांसाठी डिजिटल पेमेंट्स सुरक्षित करण्‍याकरिता e- BAAT आणि RBI Kehta Hai यांसारखे उपक्रम राबवत जागरूकतेचा प्रसार करत आहे. पण, असे असूनही फसवणूक झाली तर काय करावे? तुमची फसवणूक झाली असेल तर धोका कमी करण्‍यासाठी सक्रियपणे कार्य करत #SatarkNagrik बनण्‍याकरिता व्हिसा पाच प्रभावी टिप्‍स सांगत आहेत. (फोटो सौजन्य – iStock)  

फक्‍त अधिकृत कस्‍टमर केअर सर्विसेसशी संपर्क साधा  

त्वरीत कस्टमर केअरशी संपर्क साधावा

तुमची बँक किंवा पेमेंट प्रदात्‍याच्‍या अधिकृत संवादामध्‍ये दिलेल्‍या कस्‍टमर केअर क्रमांकावर संपर्क साधण्‍याच्या वेळी अजिबात वेळ वाया घालवू नका. फक्‍त अधिकृतपणे सूचीबद्ध केलेल्‍या कॉन्‍टॅक्‍ट्सशी संपर्क साधा आणि गरज असल्‍यास तुमचे खाते फ्रीज करा किंवा कार्ड/पेमेंट पद्धत ब्‍लॉक करा. यामुळे तुमची अधिक फसवणूक होण्‍याला प्रतिबंध होईल आणि चार्जबॅक किंवा रिफंडसाठी अर्ज करा. 

विलंब न करता तक्रार करा 

त्‍वरित बँकेला आणि योग्‍य प्राधिकरण जसे नॅशनल सायबर क्राइम हेल्‍पलाइनवर (डायल १९३०) तक्रार करा. नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (एनसीआरपी) (National Cyber Crime Reporting Portal (NCRP))वर किंवा जवळच्‍या पोलिस स्‍टेशनमध्‍ये तक्रार करा आणि तक्रारीची प्रत सोबत ठेवा. 

प्रत्‍येक तपशीलाची माहिती ठेवा

घोटाळ्याच्‍या गोंधळादरम्‍यान घाबरून जाण्‍यासोबत महत्त्वाच्‍या माहितीकडे दुर्लक्ष होणे स्‍वाभाविक आहे. फसवणूक झाल्‍याचा संशय येताच तपशील व डॉक्‍यूमेंट्स अशी सर्व महत्त्वपूर्ण माहिती लक्षात ठेवा, संवाद रेकॉर्ड करा, स्क्रिनशॉट्स काढा, मेसेज कॉपी करा. तसेच फसवणूक करणाऱ्यांना तुम्‍ही शेअर केलेले व्‍यवहार आयडी, तारीख, रक्‍कम इत्‍यादी कॅप्‍चर करा. ही माहिती फसवणूकीची तक्रार व निराकरण करण्‍यासाठी बहुमूल्‍य ठरेल. 

हेदेखील वाचा – आता इंटरनेटशिवाय करा गुगल मॅपचा वापर, तुमचं काम होईल अधिक सोपं! केवळ या स्टेप्स फॉलो करा

सिक्‍युरिटी अपग्रेड करा 

नियमित सिक्युरीटी अपग्रेड करावी

पासवर्ड्स अपडेट करत प्रबळ व युनिक करा आणि तुमची सुरक्षितता वाढवा, टू-फॅक्‍टर ऑथेन्टिकेशन कार्यान्वित करा आणि अँटी-मालवेअर इन्‍स्‍टॉल करा, जे नियमितपणे तुमच्‍या डिवाईसचे स्‍कॅन करू शकते. हे सर्व केल्‍यानंतर प्रबळ सुरक्षितता उपायांसह पेमेंट पर्याय निवड, जसे टोकनायझेशन, जे आरबीआयने ऑनलाइन व्‍यवहारांसाठी अनिवार्य केले आहे. 

हेदेखील वाचा – सावधान! डिजीटल अरेस्टमुळे होऊ शकतं कोट्यावधींचं नुकसान, सुरक्षेसाठी या टीप्स फॉलो करा

समर्थन व जागरूकता

डिजीटल पेमेंटला बळी पडणे त्रासदायक ठरू शकते. मित्र, कुटुंब, प्रौढ व्‍यक्‍तींना, तसेच सोशल मीडियावर तुमचे अनुभव, आवश्‍यक सुरक्षितता टिप्‍स आणि तुम्‍ही काय चुकीचे किंवा योग्‍य केले त्‍याबाबत अनुभव सक्रियपणे शेअर करा, ज्‍यामुळे त्‍यांना तुमच्‍या अनुभवामधून शिकवण मिळेल आणि ते सावधगिरी बाळगू शकतील.  

सहयोगाने, आपण अधिक जागरूक राहत, आपल्‍या डिवाईसेसना सुरक्षित ठेवत आणि सूचित व दक्ष राहत आपल्‍या स्‍वत:सोबत आसपासच्‍या व्‍यक्‍तींसाठी सुरक्षित व विश्‍वसनीय डिजिटल इकोसिस्‍टम घडवू शकतो.

Web Title: Caught in a digital scam 5 important steps to protect yourself from such scams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2024 | 01:25 PM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

I4C आणि Amazon India ची ऑनलाईन फसवणूक आणि घोटाळ्यांविरुद्ध देशव्यापी ग्राहक जनजागृती मोहीम
1

I4C आणि Amazon India ची ऑनलाईन फसवणूक आणि घोटाळ्यांविरुद्ध देशव्यापी ग्राहक जनजागृती मोहीम

UIDAI लाँच करणार आधारचे नवे मोबाईल अ‍ॅप; आता घरबसल्या करता येणार ‘ही’ सर्व कामे
2

UIDAI लाँच करणार आधारचे नवे मोबाईल अ‍ॅप; आता घरबसल्या करता येणार ‘ही’ सर्व कामे

BSNL चे प्रीपेड प्लान्स आता अधिक स्वस्त, 15 ऑक्टोबरपर्यंत मिळणार जबरदस्त ऑफर
3

BSNL चे प्रीपेड प्लान्स आता अधिक स्वस्त, 15 ऑक्टोबरपर्यंत मिळणार जबरदस्त ऑफर

प्राचीन आयुर्वेदाला नव्या तंत्रज्ञानांची जाेड! महाराष्ट्रात आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची दालने खुली
4

प्राचीन आयुर्वेदाला नव्या तंत्रज्ञानांची जाेड! महाराष्ट्रात आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची दालने खुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.