Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ChatGPT Down: अरे देवा! पुन्हा एकदा डाऊन झाला OpenAI चा चॅटबोट, हजारो युजर्स वैतागले! एक्सवर पोस्टचा पाऊस

ChatGPT Outage: बाप रे बाप डोक्याला ताप! OpenAI चा चॅटबोट ChatGPT सतत डाऊन होत आहे. गेल्या काही महिन्यांत हि समस्या अनेकदा उद्भवली आहे. त्यामुळे आता युजर्सनी चॅटजीपीटीबाबत तक्रार करण्यास सुरुवात केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 16, 2025 | 09:13 AM
ChatGPT Down: अरे देवा! पुन्हा एकदा डाऊन झाला OpenAI चा चॅटबोट, हजारो युजर्स वैतागले! एक्सवर पोस्टचा पाऊस

ChatGPT Down: अरे देवा! पुन्हा एकदा डाऊन झाला OpenAI चा चॅटबोट, हजारो युजर्स वैतागले! एक्सवर पोस्टचा पाऊस

Follow Us
Close
Follow Us:

जगातील मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या OpenAI चा चॅटबोट ChatGPT अमेरिकेत पुन्हा एकदा डाऊन झाला आहे. अलीकडेच युजर्सनी ChatGPT बाबत तक्रार केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा युजर्सना ChatGPT चा वापर करण्यात समस्या आली आहे. अमेरिकेत पुन्हा एकदा ChatGPT डाऊन झाला आहे. याबाबत अनेक युजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

Mera Ration 2.0 app: आता तुमच्या फोनलाच बनवा रेशन कार्ड! आत्ताच डाऊनलोड करा हे सरकारी अ‍ॅप आणि मिळवा धमाकेदार फायदे

वेबसाइट आणि डिजिटल सेवांच्या आऊटेजबाबच माहिती देणारी वेबसाईट DownDetector सांगितलं आहे की, आतापर्यंत 3,400 हून अधिक युजर्सनी ChatGPT डाऊन झाल्याची तक्रार केली आहे. सध्या ChatGPT डाऊन झाल्याची तक्रार केवळ अमेरिकेतील युजर्सकडून नोंदवण्यात आली आहे. डाउन डिटेक्टर यूजर्सचे म्हणणे आहे की ते ChatGPT वर त्यांची चॅट हिस्ट्री उघडू शकत नाहीत. त्यांना एक असामान्य एरर मेसेज दिसत आहे. आतापर्यंत 82% यूजर्सनी डाउन डिटेक्टरवर आउटेजची तक्रार केली आहे. यासोबतच, 12% यूजर्सनी वेबसाइटमध्ये समस्या येत असल्याचे म्हटले आहे. यासोबतच, 6 टक्के यूजर्सना अ‍ॅपमध्ये समस्या येत आहेत. ChatGPT ची ही समस्या लवकर सोडवावी अशी मागणी युजर्सकडून केली जात आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

Why does ChatGPT always go down in the most important moments 😭😭😭😭 I have an exam in like 24 hours bro😭😭😭 — Alan Samson (@alanteevee) July 16, 2025
Is ChatGPT down??? pic.twitter.com/VYrLof6In6 — Anika Singh 🇮🇳 (@AnikaSingh_13) July 16, 2025
Is ChatGPT down? Wtf — Lat🍓 (@hyucklings_) July 16, 2025
No way ChatGPT is down when I have a 13-page essay due by midnight. I am so cooked. — Shisir (@shisir84230561) July 16, 2025
Me now that ChatGPT is down: pic.twitter.com/zca9n9dero — Eugenia (@eugeniabelike) July 16, 2025
Everyone running to X to see if ChatGPT is down. pic.twitter.com/9DX2fXliL6 — Heisenberg (@rovvmut_) July 16, 2025

OpenAI ने जगातील पहिला AI चॅटबोट ChatGPT 2022 मध्ये लाँच केला होता. अगदी कमी कालावधीत ChatGPT ने प्रंचड लोकप्रियत मिळवली. एखाद्या विषयावरील माहिती शोधणं असो किंवा गणितं सोडवणं असो, ChatGPT तुम्हाला तुमच्या अनेक कामांत मदत करतो. एवढचं नाही तर ChatGPT एखाद्या मित्राप्रमाणे तुमच्यासोबत गप्पा देखील मारू शकतो. लाँच झाल्यापासून आतापर्यंच ChatGPT मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. कंपनीने ChatGPT मध्ये अनेक नवीन फीचर्सचा समावेश केला आहे. त्यामुळे युजर्सचा अनुभव सध्या पूर्वीपेक्षा अधिक चांगला झाला आहे.

Amazon Prime Day Sale: घाई करा! 1.5 टन 3 स्टार AC वर मिळतंय मोठं डिस्काऊंट, ही सुवर्णसंधी मिस करू नका

असे अनेक युजर्स आहेत जे त्यांच्या विविध कामांसाठी ChatGPT ची मदत घेतात. अशातच ChatGPT अचानक डाऊन झाल्याने युजर्सना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ChatGPT डाऊन झाल्यास युजर्सची अनेक कामं अडतात. तुम्ही देखील अशाच लोकांपैकी असाल तर तुमच्यासाठी काही टिप्स आहेत. मोठ्या टेक कंपन्यांनी त्यांचे स्वत:चे AI चॅटबोट लाँच केले आहेत. जसं की गुगलचे जेमिनी, एलन मस्कचे ग्रोक, इत्यादी. त्यामुळे ChatGPT डाऊन झाल्यास तुम्ही या चॅटबोटची देखील मदत घेऊ शकता.

Web Title: Chatgpt down users are sharing post on social media tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 09:05 AM

Topics:  

  • chatgpt
  • openai
  • Tech News

संबंधित बातम्या

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
1

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव
2

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
3

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या
4

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.