Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ChatGPT वर आलं नवं पर्सनल फाइनेंस फीचर! आता चॅटबोट ठेवणार तुमच्या पैशांचा हिशोब, थेट बँक अकाऊंट्सला होणार कनेक्ट

ChatGPT Personal Finance Feature: आतापर्यंत तुम्ही चॅटजीपीटीला वेगवेगळे प्रश्न विचारले असतील. पण आता एक नवं फीचर आलं आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही चॅटजीपीटीला बँक अकाऊंट्स कनेक्ट करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 17, 2026 | 10:10 AM
ChatGPT वर आलं नवं पर्सनल फाइनेंस फीचर! आता चॅटबोट ठेवणार तुमच्या पैशांचा हिशोब, थेट बँक अकाऊंट्सला होणार कनेक्ट

ChatGPT वर आलं नवं पर्सनल फाइनेंस फीचर! आता चॅटबोट ठेवणार तुमच्या पैशांचा हिशोब, थेट बँक अकाऊंट्सला होणार कनेक्ट

Follow Us
Close
Follow Us:
  • ChatGPT चे नवीन Personal Finance फीचर यूजर्सना खर्च, सब्सक्रिप्शन आणि इन्व्हेस्टमेंट्स ट्रॅक करण्यास मदत करणार आहे.
  • हे फीचर सध्या अमेरिकेतील Pro यूजर्ससाठी उपलब्ध असून पुढील काळात Plus आणि इतर यूजर्ससाठी रोलआउट होऊ शकते.
  • ChatGPT आर्थिक माहिती वाचू शकते, पण पैसे ट्रान्सफर करू शकत नाही किंवा पूर्ण अकाऊंट नंबर पाहू शकत नाही.
OpenAI’s ChatGPT Update: टेक कंपनी ओपनएआयने एआय चॅटबोट चॅटजीपीटीसाठी एक नवीन पर्सनल फाइनांस फीचर रोल आउट केले आहे. हे फीचर कसं काम करणार आणि याचा यूजर्सना कसा फायदा होणार, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या नव्या फीचरमुळे आता यूजर्स त्यांचे अकाउंट्स, क्रेडिट कार्ड्स आणि इन्वेस्टमेंट अकाउंट्स थेट चॅटजीपीटीला कनेक्ट करू शकणार आहेत. यानंतर नव्या फीचरच्या मदतीने चॅटजीपीटी पैशांचा हिशोब समजण्यासाठी मदत करणार आहे. सध्या हे नवीन फीचर केवळ अमेरिकेतील प्रो यूजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. जे दर महिन्याला 200 डॉलर खर्च करतात. यानंतर हे फीचर प्लस यूजर्ससाठी रोलआऊट केलं जाणार आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, आगामी काळात हे फीचर सर्व यूजर्ससाठी रोलआऊट केलं जाऊ शकतं.

I/O 2026: प्रॉम्प्ट टाईप करण्याची गरज संपणार? Google सादर करू शकते नवे Gemini Spark AI एजेंट, असे करणार काम

कसं काम करत नवं फीचर?

जेव्हा तुम्ही या नवीन फीचरच्या मदतीने चॅटजीपीटीसोबत तुमचे अकाऊंट्स कनेक्ट करता, त्यानंतर चॅटजीपीटी तुम्हाला एक डॅशबोर्ड दाखवते. यामध्ये तुमचे पैसे कुठे खर्च होत आहेत, जसे खर्च, इन्वेस्टमेंट्स, एक्टिव सब्सक्रिप्शन्स आणि अपकमिंग पेमेंट्स, हा सर्व हिशोब तुम्हाला एकाच ठिकाण सविस्तरपणे समजवला जातो. हे Plaid द्वारे 12,000 हून अधिक संस्थांशी जोडले जाते, ज्यामध्ये चेस, श्वाब, फिडेलिटी, रॉबिनहूड, अ‍ॅमेक्स आणि कॅपिटल वन यांचा समावेश आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

तुमच्या मनातील प्रश्न विचारा

या फीचरअंतर्गत तुम्ही चॅटजीपीटीला काही प्रश्न देखील विचारू शकता, ज्यामुळे तुम्हाला खर्चाचे नियोजन करणं आणि बचत करण्यासाठी मदत होणार आहे. तुम्ही चॅटजीपीटीला विचारू शकता की, मी जास्त खर्च करत आहे का, मी 5 वर्षांत एक घर खरेदी करू शकतो का, मी अजून कोणते सब्सक्रिप्शन्स देत आहे, इत्यादी प्रश्न तुम्ही चॅटजीपीटीला विचारू शकता. हे चॅट्स डिफॉल्ट रूपात GPT-5.5 Thinking वर चालतात, जे OpenAI चे नवीन रीजनिंग मॉडेल आहे. प्रो यूजर्सना GPT-5.5 Pro देखील मिळणार आहे. ज्याबाबत ओपनएआयचं असं म्हणणं आहे की, हे पैशांसंबंधित जास्त कठीण प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकते. हे फीचर सुरु करण्यासाठी साईडबारमधून Finances ओपन करा किंवा कोणत्याही चॅटमध्ये केवळल “@Finances, connect my accounts” टाईप करा.

Google ने यूजर्सना दिला मोठा धक्का! नव्या Gmail अकाऊंटमध्ये 15GB नाही तर मिळणार केवळ इतकंच स्टोरेज

नवं फीचर ही काम करू शकत नाही

ChatGPT तुमचा बॅलेंस, ट्रांजेक्शन्स, इन्वेस्टमेंट्स आणि लायबिलिटी वाचू शकते. हे फीचर पैसे ट्रांसफरस करू शकत नाही आणि तुमचा पूर्ण अकाऊंट नंबर देखील पाहू शकत नाही. जर तुमचा विचार बदलला तर तुम्ही कोणतेही अकाऊंट या फीचरमधून डिस्कनेक्ट करू शकता. सिंक झालेला डेटा 30 दिवसांत पूर्णपणे हटवला जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तुम्ही ‘आर्थिक आठवणी’ देखील डिलीट करू शकता. हे फीचर OpenAI द्वारे पर्सनल फाइनेंस स्टार्टअप ‘Hiro’ चे अधिग्रहण केल्यानंतर एका महिन्याने रोल आऊट करण्यात आले आहे.

Web Title: Chatgpt new personal finance feature finally roll out how it works know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • chatgpt
  • openai
  • Tech News

संबंधित बातम्या

I/O 2026: प्रॉम्प्ट टाईप करण्याची गरज संपणार? Google सादर करू शकते नवे Gemini Spark AI एजेंट, असे करणार काम
1

I/O 2026: प्रॉम्प्ट टाईप करण्याची गरज संपणार? Google सादर करू शकते नवे Gemini Spark AI एजेंट, असे करणार काम

लाँचपूर्वीच समोर आली Oppo Find X9s ची किंमत! 7,025mAh बॅटरीने असणार सुसज्ज… या दिवशी होणार दमदार एंट्री
2

लाँचपूर्वीच समोर आली Oppo Find X9s ची किंमत! 7,025mAh बॅटरीने असणार सुसज्ज… या दिवशी होणार दमदार एंट्री

Google ने यूजर्सना दिला मोठा धक्का! नव्या Gmail अकाऊंटमध्ये 15GB नाही तर मिळणार केवळ इतकंच स्टोरेज
3

Google ने यूजर्सना दिला मोठा धक्का! नव्या Gmail अकाऊंटमध्ये 15GB नाही तर मिळणार केवळ इतकंच स्टोरेज

OpenAI वर गंभीर आरोप! Google आणि Meta सोबत शेअर केला जातोय यूजर्सचा वैयक्तिक डेटा? कंपनीवर खटला दाखल; नेमकं प्रकरण काय?
4

OpenAI वर गंभीर आरोप! Google आणि Meta सोबत शेअर केला जातोय यूजर्सचा वैयक्तिक डेटा? कंपनीवर खटला दाखल; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.