Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहीहंडीच्या उत्साहाला AI चा तडका! Google Gemini च्या मदतीने क्षणातच बनवा सिनेमॅटिक ईमेज, सोशल मीडियावर व्हाल व्हायरल

Google Gemini AI Prompts: यंदाच्या दहीहंडीला सोशल मीडियावर व्हा व्हायरल! गूगल जेमिनी एआयच्या मदतीने तयार करा खास फोटो! केवळ तुमचा फोटो अपलोड करा आणि प्रॉम्प्ट पेस्ट करा. त्यानंतर क्षणातच जेमिनी तुमचा दहिहंडी स्पेशल फोटो तयार करून देईल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 04, 2026 | 10:53 AM
दहीहंडीच्या उत्साहाला AI चा तडका! Google Gemini च्या मदतीने क्षणातच बनवा सिनेमॅटिक ईमेज, सोशल मीडियावर व्हाल व्हायरल

दहीहंडीच्या उत्साहाला AI चा तडका! Google Gemini च्या मदतीने क्षणातच बनवा सिनेमॅटिक ईमेज, सोशल मीडियावर व्हाल व्हायरल

Follow Us
Follow Us:
  • AIच्या मदतीने गोविंदा पथकातील तुमचे दहीहंडी फोटो तयार करता येतील.
  • 7, 9 किंवा 11 थरांची दहीहंडी दाखवणाऱ्या इमेजही तयार करू शकता.
  • विशेष एआय प्रॉम्प्ट्स वापरून फोटो तयार करून सोशल मीडियावर शेअर करता येईल.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. विशेषत: महाराष्ट्रात हा उत्सव अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. उंचावर असलेली हंडी फोडण्यासाठी गोविंदांचे पथक पूर्ण प्रयत्न करतात. 7 थर, 9 थर आणि 11 थरांची हंडी सर्वत्र प्रसिद्ध आहे. या उत्साहात सर्वत्र ‘गोविंदा आला रे’ चा जयघोष दुमदुमू लागतो. अनेकांना हंडी फोडण्याची आणि गोविंदा पथकात सहभागी होण्याची इच्छा असते. मात्र काही कारणास्तव हे शक्य होत नाही. मात्र आता तुम्ही गोविंदा पथकात सहभागी न होता आणि हंडी न फोडता देखील दहीहंडीचे फोटो तयार करून सोशल मीडियावर अपलोड करू शकता. यासाठी तुम्ही काही विशेष प्रॉम्प्ट्स वापरू शकता.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

हे आहेत दहीहंडीचे व्हायरल प्रॉम्प्टस

 

  • A dynamic, high-action photograph capturing a young boy participating in a Dahi Handi festival celebration. The boy, wearing a white sports jersey and red shorts is reaching up high to break a suspended terracotta pot filled with colorful liquid, causing a dramatic splash of orange and yellow water to erupt. The lighting is bright and outdoor, highlighting the movement and energy of the scene. In the background, a blurred crowd of onlookers watches the event, adding a sense of community and festivity. Shot with a fast shutter speed to freeze the water droplets in mid-air, vibrant colors, cinematic composition, authentic cultural atmosphere.
 
  • A young boy (same uploaded my image) , I am lifted high in a Dahi Handi celebration, reaching upward with power and confidence, breaking the Dahi Handi while many people support below. Expression a smiling, fearless, energetic, hero vibe festive, powerful, joyful. Indian festival cinematic vibe, vibrant colors,. He is wearing ombre dark blue and white unbuttoned shirt, white cargo, golden pendant, v neck white t-shirt.
WhatsApp Update: आता व्हॉट्सॲपवरूनच भरा पाणी आणि क्रेडिट कार्डच बिल… भारतीय यूजर्ससाठी आलं नवं फीचर, असा करा वापर
  • Ultra-realistic cinematic Dahi Handi celebration, young Indian man wearing white sleeveless vest and red traditional headband, balancing beneath a decorated pink Dahi Handi pot, passionately breaking it as curd splashes dramatically over his face and body. Raised arm, joyful expression, marigold decorations, festive crowd atmosphere, dynamic frozen droplets, natural lighting, DSLR, HDR, 8K, vertical portrait. Same Face 100% thick messy wavy hair.
मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी
  • A young man (same uploaded my image) with a messy voluminous hair, I am lifted high in a Dahi Handi celebration, reaching upward with power and confidence, breaking the Dahi Handi while many people support below. Expression a smiling, fearless, energetic, hero vibe festive, powerful, joyful. Indian festival cinematic vibe, vibrant colors,. He is wearing ombre yellow and white unbuttoned shirt, white cargo, golden pendant, v neck white t-shirt.(Use reference images)

Web Title: Create realistic govinda team and dahi handi images using ai prompts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • Dahi Handi
  • Dahi Handi 2026
  • Gemini AI

संबंधित बातम्या

Thane News: ठाण्यात दहीहंडीच्या मडक्यांना मोठी मागणी; महागाईमुळे यंदा किमतीत किमान ५० रुपयांची वाढ
1

Thane News: ठाण्यात दहीहंडीच्या मडक्यांना मोठी मागणी; महागाईमुळे यंदा किमतीत किमान ५० रुपयांची वाढ

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
2

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Krishna Janmashtami 2026: बासरीच्या सुरांनी आयुष्य होईल आनंदी! श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा
3

Krishna Janmashtami 2026: बासरीच्या सुरांनी आयुष्य होईल आनंदी! श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा

‘हातात मोबाईल पण मनात कान्हा!’ पुण्यात चिमुकल्यांसाठी पारंपरिक पोशाख अन् सजावटीच्या वस्तूंची खरेदी जोरात
4

‘हातात मोबाईल पण मनात कान्हा!’ पुण्यात चिमुकल्यांसाठी पारंपरिक पोशाख अन् सजावटीच्या वस्तूंची खरेदी जोरात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.