Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri 2026: गरबा लूकसाठी पार्लर अन् फोटोशूटचा खर्च कशाला? Google Gemini वापरून बनवा भन्नाट फोटो, सोशल मीडियावर व्हाल Viral

Google Gemini AI: ना गरब्याचा इव्हेंट, ना महागडं फोटोशूट.. तरीही सोशल मीडियावर फोटो अपलोड करायची इच्छा आहे? अहो मग, गूगल जेमिनी आहे ना! गूगल जेमिनीच्या मदतीने घरबसल्या तयार करा भन्नाट फोटो!

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 13, 2026 | 11:49 AM
Navratri 2026: गरबा लूकसाठी पार्लर अन् फोटोशूटचा खर्च कशाला? Google Gemini वापरून बनवा भन्नाट फोटो, सोशल मीडियावर व्हाल Viral

Navratri 2026: गरबा लूकसाठी पार्लर अन् फोटोशूटचा खर्च कशाला? Google Gemini वापरून बनवा भन्नाट फोटो, सोशल मीडियावर व्हाल Viral

Follow Us
Follow Us:
  • गरबा खेळायला किंवा फोटोशूट करायला वेळच नाही?
  • गूगल जेमिनी वापरून तयार करा तुमचा गरबा लूक
सर्वत्र नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर देखील अनेकजण त्यांचे गरबा लूकमधील फोटो शेअर करत आहेत. तुम्हाला देखील सोशल मीडियावर गरबा लूकमधील फोटो शेअर करायची इच्छा आहे का? पण गरबा खेळायला किंवा फोटोशूट करायला वेळच नाही? चिंता करू नका. तुम्ही, गरबा ईव्हेंटला न जाता आणि फोटोशूट न करता देखील सोशल मीडियावर तुमचे गरबा लूकमधील फोटो अपलोड करू शकता. यासाठी तुम्हाला गूगल जेमिनीची मदत घ्यावी लागणार आहे. गूगल जेमिनी वेबसाईट ओपन करून तुमचा फोटो अपलोड करा आणि खाली दिलेले प्रॉम्प्ट पेस्ट करा. यानंतर क्षणातच तुमचे गरबा लूकमधील फोटो तयार होतील.

राक्षसी बॅटरीसह चीनमध्ये नव्या Oneplus स्मार्टफोनची एंट्री… तगड्या फीचर्ससह मिळणार हे रंग पर्याय; जाणून घ्या किंमत

हे आहेत गूगल जेमिनी प्रॉम्प्ट्स

  • Cute 2–3-year-old Indian girl in a luxurious Gen-Z Garba chaniya choli with colorful pom-poms and intricate mirror work, long burgundy-to-black silky hair with vibrant hair accessories, complete oxidized silver jewellery, glowing face, adorable dimple smile, festive Navratri Garba background, beautiful dance pose, cinematic rim lighting, photorealistic 8K, full-length, vertical 9:16.  (फोटो सौजन्य – AI Created) 
 
  • wearing magenta and navy blue heavily embroidered mirror work lehenga choli with gold and multicolor threadwork and sequins, cowrie shell decorated waist belt with colorful pom poms, heavy antique oxidized choker necklace with ruby green stones and pearls, matching jhumka earrings, maang tikka, nose pin, silver bangles, holding two colorful decorated dandiya sticks one in each hand, long black hair open, soft smile looking at camera, standing in magical pose.
 
  • Vertical 9:16 multi-panel collage of a joyful Indian woman celebrating Garba, wearing a shimmering mirror-work lehenga choli with a pink dupatta. Holding dandiya sticks, dancing with joy, long flowing hair, festive string lights, and a colorful bokeh background. Dynamic poses, joyful expressions, vibrant cultural celebration.
 
  • Generate a lifelike Gujarati Garba portrait from my uploaded photograph, using it exclusively to retain my original facial identity, features, and complexion. Reproduce the exact body arrangement: one arm reaches above my head with the hand touching my hair, while the opposite arm curves across the front of my body, with its hand resting near the lower side. Keep the original posture, hand positions, camera angle, and framing intact.
गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग
  • Ultra-realistic, photorealistic portrait of an adult Gujarati woman joyfully performing traditional Dandiya Raas during Navratri at night. She wears a vibrant red and yellow chaniya choli with intricate mirror-work embroidery, elegant oxidized silver jewelry, and a long black braid adorned with fresh white gajra flowers. Holding colorful dandiya sticks in a graceful dance pose, she has a warm, natural smile and expressive eyes.

Web Title: How to create stunning garba look photos using google gemini ai at home hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • Gemini AI
  • Navaratri
  • Tech News

संबंधित बातम्या

Nalasopara Navratri Violence : नालासोपाऱ्यात नवरात्रोत्सवाला गालबोट! दोन गटांत तुफान हाणामारी, महिलांसह 10 जण जखमी
1

Nalasopara Navratri Violence : नालासोपाऱ्यात नवरात्रोत्सवाला गालबोट! दोन गटांत तुफान हाणामारी, महिलांसह 10 जण जखमी

Exclusive Navarashtra-Navadurga: समुद्राच्या पोटात दडलंय अनोखं विश्व! प्राचीने सांगितले दुर्मीळ जलचरांचे थक्क करणारे अनुभव
2

Exclusive Navarashtra-Navadurga: समुद्राच्या पोटात दडलंय अनोखं विश्व! प्राचीने सांगितले दुर्मीळ जलचरांचे थक्क करणारे अनुभव

Health Tips: डायबिटीज-बीपीचा त्रास आहे? नवरात्रीचा उपवास करताना रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?
3

Health Tips: डायबिटीज-बीपीचा त्रास आहे? नवरात्रीचा उपवास करताना रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर
4

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.