Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सायबर सुरक्षा जागरुकता महिना: ‘या’ स्मार्ट टिप्सचा अवलंब केल्यास सायबर फसवणूकीतून होईल बचाव !

सायबर सुरक्षा आजच्या काळात सर्वात महत्वाची बाब आहे. यासंबंधी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी सायबर सुरक्षा जागरुकता महिना साजरा केला जातो. काही महत्वाच्या टिप्सच्या आधारे तुम्ही या फसवणूकीतून बचाव करु शकता.

  • By नारायण परब
Updated On: Oct 23, 2024 | 05:07 PM
PhonePe बंद पडल्याने 'त्याने' गुगलवर नंबर शोधून फोन केला; अन् फसवणुकीला बळी पडला

PhonePe बंद पडल्याने 'त्याने' गुगलवर नंबर शोधून फोन केला; अन् फसवणुकीला बळी पडला

Follow Us
Close
Follow Us:

घोटाळेबाज तंत्रज्ञानासह फसवणूक करण्‍याच्‍या पद्धतींमध्‍ये देशात मोठ्या प्रमाणात  वाढ होत आहे, पण जर तुम्ही दक्ष राहिलात तर या घोटाळेबाजांच्या एक पाऊल पुढे राहू शकता. सायबर सिक्‍युअर भारताला प्रबळ करण्‍याच्‍या प्रयत्‍नांसह व्हिसा ५ उदयास येत असलेले एआय-समर्थित घोटाळे आणि स्‍मार्ट टिप्‍स निदर्शनास आणत आहे, ज्‍यामुळे तुमची घोटाळेबाजांकडून फसवणूक न होण्‍याची खात्री मिळू शकते.

बनावटी उत्‍पादनांची फॅन्‍टॅसी: एआयमुळे घोटाळेबाज विश्‍वासार्ह बनावटी वेबसाइट्स डिझाइन करण्‍यामध्‍ये सक्षम झाले आहेत, ज्‍या वैयक्तिक व आर्थिक डेटाची चोरी करू शकतात, ग्राहकांना अस्तित्त्‍वात नसलेल्‍या आकर्षक ऑफर्सबाबत भुरळ घालू शकतात. नेहमी विश्‍वसनीय वेबसाइट्सवर खरेदी करा आणि टोकनाइज्‍ड कार्डस् सारख्‍या सुरक्षित डिजिटल पेमेंट पद्धतींचा वापर करा, ज्‍या तुमच्‍या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करतात आणि तक्रार निवारणाची खात्री देतात.

खोट्या कागदपत्रांसह फसवणूक: एआय टूल्‍स बँक स्‍टेटमेंट्स व कॉर्पोरेट रेकॉर्डस् सारखी खोटी कागदपत्रे तयार करू शकतात. अशी खरी वाटणारी कागदपत्रे असत्‍यापित स्रोतांकडून असतील तर त्‍याबाबत दिशाभूल होऊ नका. कोणतीही कृती करण्‍यापूर्वी संबंधित अधिकारी किंवा तुमच्‍या बँकेसह त्‍या कागदपत्रांचे सत्‍यापन करा.

डीपफेक व्हिडिओ कॉल्‍स: एआय निर्मित व्हिडिओ कॉल्‍ससह फसवणूक करणारे परिचित किंवा अधिकारी म्‍हणून वापरकर्त्‍यांना मोठ्या प्रमाणात पेमेंट्स करण्‍यास सांगू शकतात. ते ३ सेकंदांपेक्षा कमी वेळेचा क्‍लोन वॉईस देखील तयार करू शकतात . अशा कॉल्‍सच्‍या खोट्या आश्‍वासनामुळे घाबरून न जाणे महत्त्वाचे आहे. त्‍वरित कॉल डिस्‍कनेक्‍ट करा आणि इतर विश्‍वसनीय चॅनेल्‍सच्‍या माध्‍यमातनू विनंती सत्‍यापित करा.

सिन्‍थेटिक आयडेण्टिटी फ्रॉड: एआय कृत्रिम ओळख निर्माण करण्‍यासाठी ख-या व बनावटी डेटा ब्‍लेंड करू शकतात, ज्‍याचा समकालीन फसवणूक ओळखणाऱ्या सिस्‍टम्‍सवर परिणाम होऊ शकतो. हे बनावटी प्रोफाइल्‍स अनेकदा कायदेशीर वाटणारी खाती तयार करण्‍यासाठी चोरी केलेल्‍या वैयक्तिक माहितीचा वापर करतात. सत्‍यापनासाठी बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशन व मल्‍टी-फॅक्‍टर ऑथेन्टिकेशन अशा प्रगत सुरक्षा उपयायोजनांचा वापर करा.

एआय-पॉवर्ड फिशिंग ईमेल्‍स: एआयमुळे आता घोटाळेबाजांना प्रवाही भाषा व फॉर्मेटिंगसह फिशिंग ईमेल्‍स व स्मिशिंग (एसएमएस) टेक्निक्‍स तयार करण्‍यास मदत होत आहे, जे कायदेशीर व्‍यवसाय स्थितींप्रमाणे असू शकतात. या ईमेल्‍समध्‍ये बनावटी वेबसाइट्स असलेल्‍या लिंक्‍स असू शकतात, ज्‍या वैयक्तिक माहितीची चोरी करतात किंवा मालवेअर निर्माण करू शकतात. असामान्‍य प्रेषक अॅड्रेसेसपासून सावध राहा आणि वैधतेची पडताळणी केल्‍याशिवाय कोणत्‍याही लिंक्‍सवर क्लिक करू नका.

सतर्क राहा. #SatarkNagrik बना आणि एआय-संचालित फसवणूकांपासून स्‍वत:चे संरक्षण करा. घोटाळेबाजांना तुमची फसवणूक करू देऊ नका!

Web Title: Cyber security awareness month follow smart tips to avoid cyber fraud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2024 | 05:07 PM

Topics:  

  • cyber crime

संबंधित बातम्या

Crime News: तरुणाला नोकरीचे आमिष दाखवले अन्…; वैभववाडीमध्ये घडले काय?
1

Crime News: तरुणाला नोकरीचे आमिष दाखवले अन्…; वैभववाडीमध्ये घडले काय?

Cyber Crime News: ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली केली कोटींची सायबर फसवणूक; दिल्लीतील धक्कादायक प्रकार उघड
2

Cyber Crime News: ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली केली कोटींची सायबर फसवणूक; दिल्लीतील धक्कादायक प्रकार उघड

कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपला डीपी ठेवून फसवणूक; पुणे पोलिसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
3

कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपला डीपी ठेवून फसवणूक; पुणे पोलिसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

IT के चक्कर मैं मत पडना! नोकरीचे आमिष दिले अन् उमेदवारांकडून थेट…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
4

IT के चक्कर मैं मत पडना! नोकरीचे आमिष दिले अन् उमेदवारांकडून थेट…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.