Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: बॅटलग्राऊंड गेममध्ये झाली Darkness Ring ईव्हेंटची एंट्री, Eternal Essence बंडल मिळवण्याची संधी

Garena Free Fire Max Redeem Codes For 5 October 2025: फ्री फायर मॅक्समध्ये एक नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. यासोबतच गरेनाने प्लेअर्ससाठी आजचे रिडीम कोड्स देखील जारी केले आहेत. जाणून घ्या सविस्तर.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 05, 2025 | 09:19 AM
Free Fire Max: बॅटलग्राऊंड गेममध्ये झाली Darkness Ring ईव्हेंटची एंट्री, Eternal Essence बंडल मिळवण्याची संधी

Free Fire Max: बॅटलग्राऊंड गेममध्ये झाली Darkness Ring ईव्हेंटची एंट्री, Eternal Essence बंडल मिळवण्याची संधी

Follow Us
Close
Follow Us:

फ्री फायर मॅक्स गेमर्ससाठी एक नवीन ईव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. या ईव्हेंटचं नाव आहे Darkness Ring. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये Eternal Essence रेयर बंडल प्लेअर्सना मिळवण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच Eternal Enigma वेपन स्किन आणि यूनिवर्सल टोकन देखील मिळणार आहे. या सर्व वस्तू खूप कमी किमतीत क्लेम केल्या जाऊ शकतात. फ्री फायर मॅक्स हा भारतातील एक लोकप्रिय बॅटल रॉयल गेम आहे. हा २०२२ मध्ये बंदी घालण्यात आलेल्या फ्री फायर गेमचा अपग्रेडेड व्हर्जन आहे. फ्री फायर मॅक्स त्याच्या उत्कृष्ट ग्राफिक्स आणि गेमप्लेसाठी ओळखला जातो. नवीन गेमिंग इव्हेंटबद्दल अधिक जाणून घेऊया.

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

फ्री फायर मॅक्स डार्कनेस रिंग

फ्री फायर मॅक्स डार्कनेस रिंग 4 ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. यामध्ये सहभागी झाल्यानंतर प्लेअर्स Eternal Essence बंडलसह Eternal Enigma वेपन स्किन मुख्य रिवॉर्ड म्हणून जिंकू शकतात. एवंढचं नाही तर प्लेअर्सना यूनिवर्सल टोकन देखील मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

ईव्हेंटमध्ये मिळणार हे रिवॉर्ड्स

  • इटरनल अ‍ॅव्हेंजर बंडल
  • इटरनल एसेन्स बंडल
  • एसव्हीडी-इटरनल एनिग्मा वेपन स्किन
  • मिनी यूझीआय-इटरनल एनिग्मा वेपन स्किन
  • युनिव्हर्सल रिंग टोकन

रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

डार्कनेस रिंग एक लक रॉयल इवेंट आहे. यामध्ये रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावं लागणार आहे. ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड खर्च करावे लागणार आहेत. तर 5 वेळा स्पिन करण्यासाठी 90 डायमंड खर्च करावे लागणार आहेत. प्रत्येक वेळी स्पिन कराताना डायमंडची संख्या वाढणार आहे.

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • होम स्क्रिनमधून स्टोअर सेक्शनमध्ये जा.
  • इथे तुम्हाला टॉपवर डार्कनेस रिंग इवेंट दिसेल, त्यावर टॅप करा.
  • त्यानंतर स्पिन बटणवर क्लिक करा
  • त्यानंतर स्पिन प्रक्रिया सुरू होईल.
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, तुम्हाला तुमचे रिवॉर्ड मिळेल.

कधी पर्यंत लाईव्ह असणार ईव्हेंट?

फ्री फायर मॅक्ससाठी डार्कनेस रिंग इव्हेंट 4 ऑक्टोबरपासून गेमर्ससाठी लाईव्ह झाला आहे. हा गेमिंग इव्हेंट पुढील 13 दिवस सुरू राहील. या काळात, स्पिनिंग करून रिवॉर्ड्स अनलॉक करता येतील.

Upcoming Apple Products: टेक जायंट कंपनी धमाका करण्यासाठी सज्ज! एक – दोन नाही या महिन्यात लाँच करणार पाच ढासू प्रोडक्ट्स

ईव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीमिंग का केले जाते?

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्री फायर मॅक्समध्ये गेमिंग इव्हेंट्स विशेषतः प्लेयर्ससाठी तयार केले जातात. हे इव्हेंट्स गेमची मजा वाढवतात आणि प्रीमियम आयटम मिळविण्याची भरपूर संधी देतात.

हे आहेत 5 ऑक्टोबरसाठीचे रिडीम कोड्स

  • F6S4D1F8G5H9J2K7
  • F3Z7X1C5V9B2N6M8
  • F7Q9W3E1R6T2Y8U4
  • F8S6D3F9G5H2J7K1
  • F4A2S9D7F3G1H8J5
  • F6H2J8K4L9P1O7I3
  • F9A4S8D1F6G2H7J5
  • F9Z3X8C2V7B5N1M4
  • F1S5D9F3G7H2J8K6
  • F2L7P3O9I5U4Y1T6
  • F8A1S7D5F9G3H2J6
  • F2H8J6K1L5P3O9I7
  • F9S7D3F1G4H6J2K8
  • F5H9J3K7L2P6O4I1
  • F5Q7W2E9R4T6Y1U3
  • F1Q9W5E2R7T3Y6U8
  • F6Q1W8E3R9T5Y2U7
  • F7Z5X2C9V1B6N8M3

Web Title: Darkness ring event has started in free fire max game players can win eternal essence bundle tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 09:19 AM

Topics:  

  • Free Fire
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.