Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delivery Box Scam : ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून खरेदी करताना सावधगिरी बाळगा, ‘ही’ चूक केल्यास होऊ शकते मोठी फसवणूक

Delivery Box Scam: सध्या मार्केटला जाऊन काही खरेदी करण्यापेक्षाही जास्त ऑनलाईन शॉपिंगवर भर दिला जातो. अनेक अशा ई कॉमर्स कंपन्या आहेत ज्या चोवीस तासच काय तर अर्ध्यातासाच्या आत देखील ऑर्डर घरपोच करतात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 07, 2026 | 05:06 PM
Delivery Box Scam : ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून खरेदी करताना सावधगिरी बाळगा, ‘ही’ चूक केल्यास होऊ शकते मोठी फसवणूक
Follow Us
Follow Us:
  • ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून खरेदी करताना सावधगिरी बाळगा,
  • ‘ही’ चूक केल्यास होऊ शकते मोठी फसवणूक
Delivery Box Scam: सध्या मार्केटला जाऊन काही खरेदी करण्यापेक्षाही जास्त ऑनलाईन शॉपिंगवर भर दिला जातो. अनेक अशा ई कॉमर्स कंपन्या आहेत ज्या चोवीस तासच काय तर अर्ध्यातासाच्या आत देखील ऑर्डर घरपोच करतात. पण तुम्हाला माहितेय का ऑनशॉपिंग ही जशी एक सोय आहे तसंच ती वापरताना काळजी घेतली नाही तर मोठी फसवणूक देखील होऊ शकते.

येत्या एक-दोन दिवसांत ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सेल सुरू होणार आहे. सेल सुरु झाला की,  या काळात मोठ्या संख्येने लोक त्यांच्या आवडत्या वस्तू ऑर्डर करतात. जेव्हा तुम्ही देखील सेल सुरु झाल्यावर किंवा इतर वेळी देखील ऑनलाईन शॉपिंग केल्यावर पार्सल आलेले बॉक्स असेच फेकून देत असाल तर सर्वात मोठी चूक करत आहात. तुमची हीच चूक ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्यांना सर्वात मोठी संधी आहे.  सर्वेक्षणानुसार, सेलच्या काळात सर्वात धोका वाढतो.

Google Pixel 11 सिरीज लवकरच येणार; Tensor G6 चिप आणि दमदार फीचर्सने असणार सुसज्ज, जाणून घ्या सविस्तर

ऑनलाईन फ्रॉड नेमका कशामुळे होतो ? 

जेव्हा लोक त्यांचे नाव, पत्ता आणि फोन नंबर असलेले लेबल लावलेले बॉक्स किंवा पाकिटे फेकून देतात, तेव्हा फ्रॉड करणारे सगळे बॉक्सेस गोळा करतात आणि लोकांची फसवणूक करतात.ते डिलिव्हरी बॉक्सवरील माहितीचा वापर करून, बनावट ग्राहक सेवा प्रतिनिधी असल्याचे भासवून तुमच्याशी संपर्क साधतात.आधी तुमची माहिती उघड करून तुमचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करतात आणि मग तुम्हाला कॅशबॅक ऑफर्स, रिफंड क्लेम्स, बोनस रिवॉर्ड्स आणि डिस्काउंट योजनांचे आमिष दाखवतात. जर कोणी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, तर ते एक क्लेम लिंक पाठवतात, जी त्यांना एका बनावट वेबसाइटवर घेऊन जाते, जिथे ते तुमची वैयक्तिक, आर्थिक आणि बँकिंग माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात.

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील सेलच्या काळात अशा फसवणुकीचा धोका वाढतो. याचे कारण असे की, लोकांना अधिक वस्तू पोहोचवल्या जातात, ज्यामुळे घोटाळेबाजांना अधिक बॉक्सेस आणि माहिती मिळवण्याची संधी मिळते. याव्यतिरिक्त, लोकांनी आधीच वस्तू ऑर्डर केलेल्या असल्याने, ते अशा कॉल्सवर विश्वास ठेवतात. त्यामुळे, सेलच्या वेळी अशा फसवणुकी टाळणे महत्त्वाचे आहे.फसवणूक टाळण्यासाठी, या गोष्टी लक्षात ठेवा. डिलिव्हरीचे बॉक्स आणि पॅकेजेस टाकून देण्यापूर्वी, त्यावरील शिपिंग लेबल काढून टाका. जर ते निघत नसेल, तर मार्करचा वापर करून ते पूर्णपणे काळे करा, जेणेकरून तुमची माहिती कोणाच्याही हाती लागणार नाही. अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या कॉल, मेसेज आणि ईमेलवर विश्वास ठेवू नका आणि ऑफर्स किंवा डिस्काउंटच्या जाळ्यात अडकणे टाळा.

Tech News: हायरच्या वॉशिंग मशीनमध्ये अल्ट्रा फ्रेश एअर टेक्नॉलॉजीचा समावेश; धुतलेले कपडे कायमच राहतील ताजेतवाने

 

 

Web Title: Delivery box scam be careful when buying from amazon or flipkart making this mistake can lead to major fraud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • Marathi News
  • Tech News
  • technology news

संबंधित बातम्या

Online Sale : खरेदी करण्याची मोठी संधी! स्मार्टफोन, लॅपटॉप ते स्मार्ट होम डिव्हाइस; 4 जुलैच्या मेगा सेलमध्ये मिळणार जबरदस्त ऑफर्स
1

Online Sale : खरेदी करण्याची मोठी संधी! स्मार्टफोन, लॅपटॉप ते स्मार्ट होम डिव्हाइस; 4 जुलैच्या मेगा सेलमध्ये मिळणार जबरदस्त ऑफर्स

WhatsApp चे Username बनले चिंतेचे कारण! सरकारच्या बंदीनंतर कंपनीने अखेर दिले सर्व प्रश्नांचे उत्तर
2

WhatsApp चे Username बनले चिंतेचे कारण! सरकारच्या बंदीनंतर कंपनीने अखेर दिले सर्व प्रश्नांचे उत्तर

WhatsApp Username Feature: ‘यूजरनेम’ फीचरवर केंद्राची मेटाला नोटीस, 3 दिवसांत स्पष्टीकरण मागितले
3

WhatsApp Username Feature: ‘यूजरनेम’ फीचरवर केंद्राची मेटाला नोटीस, 3 दिवसांत स्पष्टीकरण मागितले

Tech News: १०० स्पीड लेव्हल असलेला हँडहेल्ड फॅन लॉंच!  प्रवास आणि दैनंदिन वापरासाठी परफेक्ट गॅझेट
4

Tech News: १०० स्पीड लेव्हल असलेला हँडहेल्ड फॅन लॉंच! प्रवास आणि दैनंदिन वापरासाठी परफेक्ट गॅझेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.