Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेमर्ससाठी मोठा धमाका! Desert Ring इव्हेंटची झाली तुफानी एंट्री, एक्सक्लूसिव बंडलसह मिळणार धमाकेदार रिवॉर्ड्स

Free Fire Max Desert Ring Event: फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी आनंदाची बातमी आहे. एक नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना एक्सक्लूसिव बंडलसह अनेक रिवॉर्ड्स मोफत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 27, 2026 | 09:20 AM
Free Fire Max: गेमर्ससाठी मोठा धमाका! Desert Ring इव्हेंटची झाली तुफानी एंट्री, एक्सक्लूसिव बंडलसह मिळणार धमाकेदार रिवॉर्ड्स

Free Fire Max: गेमर्ससाठी मोठा धमाका! Desert Ring इव्हेंटची झाली तुफानी एंट्री, एक्सक्लूसिव बंडलसह मिळणार धमाकेदार रिवॉर्ड्स

Follow Us
Close
Follow Us:
  • रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार
  • ईव्हेंटमध्ये प्लेअर्स प्रिमियम रिवॉर्ड्स क्लेम करू शकतात
  • रिवॉर्ड्ससह प्लेअर्सना स्पेशल टोकन देखील मिळणार
फ्री फायर मॅक्समध्ये डेसर्ट रिंग नावाचा एक नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मेल आणि फीमेल बंडल क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. या बंडलच्या मदतीने प्लेअर्स त्यांच्या कॅरेक्टरला क्लासी लूक देऊ शकतात. तसेच या ईव्हेंटमध्ये युनिव्हर्सल रिंग टोकन देखील क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हे सर्व रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. गेम डेव्हलपर कंपनी गरेनाचं अस म्हणणं आहे की, अशा प्रकारच्या ईव्हेंटमधून प्लेअर्सना अनेक प्रिमियम रिवॉर्ड्स क्लेम करता येतात. ईव्हेंटमध्ये प्लेअर्स प्रिमियम रिवॉर्ड्स क्लेम करू शकतात आणि त्यासाठी जास्त डायमंड्स देखील खर्च करावे लागत नाहीत.

Tech Tips: गॅस तुटवड्यामुळे इलेक्ट्रिक इंडक्शन वापरताय? ‘या’ चुका टाळा, नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं

डेसर्ट रिंग ईव्हेंट

फ्री फायर मॅक्सचा डेसर्ट रिंग हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्स स्पिन करून जबरदस्त बंडल जिंकू शकणार आहेत. या रिवॉर्ड्ससह प्लेअर्सना स्पेशल टोकन देखील मिळणार आहे. हे सर्व रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी स्पिन करावे लागणार आहे. हा ईव्हेंट पुढील 13 दिवसांसाठी गेममध्ये लाईव्ह असणार आहे. (फोटो सौजन्य – YouTube) 

ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • कॅप्ड शिमर बंडल
  • टिंबर्ड ब्लूम्स बंडल
  • ड्रेप्ड शिमर बंडल
  • टिंबर्ड ब्लॉसम्स बंडल
  • अ‍ॅडव्हेंचरिंग प्रिन्सेस बंडल
  • अ‍ॅडव्हेंचरिंग हिरो बंडल
  • युनिव्हर्सल रिंग टोकन

स्पिन करण्यासाठी खर्च करा इतके डायमंड्स

फ्री फायर मॅक्स प्लेअर्स स्पिन करून रिवॉर्ड्स जिंकू शकतात. ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर 5 वेळा स्पिन करण्यासाठी 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.

ईव्हेंट एक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • आता होम स्क्रीनवर तुम्हाला स्टोर सेक्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला वरच्या बाजूला डेसर्ट रिंग ईव्हेंट दिसेल त्यावर टॅप करा.
  • आता स्क्रीनवर ईव्हेंट ओपन होईल.
  • खालच्या बाजूला तुम्हाला स्पिन बटन दिसेल.
  • आता स्पिन करून रिवॉर्ड्स तुमच्या नावे करू शकता.

एक्सचेंज सेंटर

या ईव्हेंटमध्ये एक्सचेंज सेंटर देखील आहे, इथे बंडल क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी गेमर्सना टोकन एक्सचेंज करावे लागणार आहे. 120 टोकन एक्सचेंज केल्यानंतर प्लेअर्सना केप्ड शिमर, टिंबर्ड ब्लूम्स, टिंबर्ड ब्लॉसम्स, ॲडव्हेंचरिंग प्रिन्सेस आणि ॲडव्हेंचरिंग हिरो बंडल अनलॉक करता येणार आहे. याव्यतिरिक्त, स्टारडस्ट चेकर आणि गोल पारंपरिक स्कार्फ अनुक्रमे 60 आणि 40 टोकनच्या बदल्यात मिळवता येतात.

Tech Tips: एकाच कोपऱ्यात का कापलेले असते SIM Card? फक्त डिझाईन नाही, हे आहे कारण! वाचून तुम्हीही थक्क व्हाल

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

  • FPSTQ7MXNPY5
  • FFMARCH27REWARD
  • NPTF2FWSPXN9
  • FFMAX-GIFT-2026
  • FF27MAXBONUS
  • GARENA27FFMAX
  • FFMAX27MAR2026
  • FREEFIREMAX2026
  • FFDMNSW9KG2
  • FFCBRAXQTS9S
  • FFSGT7KNFQ2X
  • FFMAXNEWCODE27
  • FFSKTXVQF2NR

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Desert ring is live now in free fire max players will get exclusive bundle and many more rewards tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

The Android Show I/O Edition: Google ची मोठी घोषणा! फाईल शेअरिंगपासून अँड्रॉईड ऑटोपर्यंत.. कंपनी घेऊन येणार भन्नाट फीचर्स
1

The Android Show I/O Edition: Google ची मोठी घोषणा! फाईल शेअरिंगपासून अँड्रॉईड ऑटोपर्यंत.. कंपनी घेऊन येणार भन्नाट फीचर्स

Free Fire Max: डायमंड्स खरेदी करताना सावध! एका चुकीमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, लक्षात ठेवा या टिप्स
2

Free Fire Max: डायमंड्स खरेदी करताना सावध! एका चुकीमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, लक्षात ठेवा या टिप्स

8,000mAh बॅटरी अन् 6.8-इंच डिस्प्ले… नवा Realme स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला
3

8,000mAh बॅटरी अन् 6.8-इंच डिस्प्ले… नवा Realme स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

Google Down: सर्च इंजिन अचानक झाले डाऊन, स्क्रीनवर दिसला ‘सर्वर एरर’ मेसेज
4

Google Down: सर्च इंजिन अचानक झाले डाऊन, स्क्रीनवर दिसला ‘सर्वर एरर’ मेसेज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.