Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nokia ने लाँच केलाय ट्रांसपरंट स्मार्टफोन? सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टचे सत्य काय? वाचून तुम्हीही व्हाल हैराण

सोशल मीडियावर व्हायरल होणारा प्रत्येक फोटो आणि व्हिडीओ खरा असतोच असं नाही. या फोटो आणि व्हिडीओमागे खूप काही दडलेलं असतं. आता देखील आम्ही तुम्हाला अशाच एका व्हायरल व्हिडीओबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये खूप काही दडलय.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 14, 2025 | 01:42 PM
Nokia ने लाँच केलाय ट्रांसपरंट स्मार्टफोन? सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टचे सत्य काय? वाचून तुम्हीही व्हाल हैराण

Nokia ने लाँच केलाय ट्रांसपरंट स्मार्टफोन? सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टचे सत्य काय? वाचून तुम्हीही व्हाल हैराण

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी Nokia त्यांचा पहिला ट्रांसपरंट स्मार्टफोन लाँच करणार आहे, अशी बातमी काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. त्यामुळे सगळेजण अगदी आतुरतेने Nokia च्या ट्रांसपरंट स्मार्टफोनची वाट बघत होते. हा स्मार्टफोन कधी लाँच होणार, खरंच लाँच होणार का, त्याचे स्पेसिफिकेशन्स कसे असणार, कॅमेरा कसा असणार याबाबत कंपनीने अधिकृतपणे कोणतीही माहिती शेअर केली नाही. कंपनीचा ट्रांसपरंट स्मार्टफोन खरंच लाँच केला जाणार आहे का, याबाबत देखील अद्याप कोणतीही अपडेट शेअर करण्यात आली नाही. मात्र, अशातच आता सोशल मीडियावर अनेक पोस्ट आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Mera Ration 2.0 app: आता तुमच्या फोनलाच बनवा रेशन कार्ड! आत्ताच डाऊनलोड करा हे सरकारी अ‍ॅप आणि मिळवा धमाकेदार फायदे

सोशल मीडियावर Nokia ने पहिला ट्रांसपरंट स्मार्टफोन लाँच केला आहे, असं सांगितलं जात आहे. याशिवाय अनेकांनी या स्मार्टफोनचे फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. मात्र खरंच हा फोन Nokia ट्रांसपरंट स्मार्टफोन आहे का? खरं तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओने अनेकांचे होश उडवले आहेत. हा फोन खरंच लाँच करण्यात आला आहे का? त्याची विक्री कधी सुरु होणार? या स्मार्टफोनची किंमत काय असणार, असे अनेक प्रश्न युजर्स पोस्टवर विचारत आहेत. (फोटो सौजन्य – X) 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्ट आणि व्हिडीओमागील सत्य आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. Nokia ने अद्याप अधिकृतपणे कोणत्याही ट्रांसपरंट स्मार्टफोनच्या लाँचिंगची घोषणा केली नाही. कंपनीने अद्याप काहीही सांगितलं नाही, की फोन खरंच लाँच होणार आहे का आणि त्याची किंमत काय असणार. मग सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या स्मार्टफोनचं काय, असा प्रश्न आता अनेकांच्या मनात आला असेल.

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर पोस्ट आणि व्हिडीओमध्ये जो फोन पाहायला मिळत आहे तो Nokia चा ट्रांसपरंट स्मार्टफोन नसून एक मेथाफोन आहे. अलीकडे सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, या व्हिडीओमध्ये एक महिला ट्रान्सपेरंट फोनसारखी वस्तू हातात धरून स्क्रोल करताना दिसली. त्यामुळे अनेक युजर्सचा असा गैरसमज झाला की, हा नोकियाचा नवीन ट्रान्सपेरंट फोन आहे. पण असं नाही.

Amazon-Flipkart सेलमधून शॉपिंग करताय? थांबा, या टिप्स तुमच्यासाठी ठरणार महत्त्वाच्या! तुमची एक चूक आणि रिकामं होईल बँक अकाऊंट

महिलेच्या हातात असलेली ट्रांसपरंट फोनसारखी वस्तूम्हणजे “मेथाफोन (Methaphone)”, एक पारदर्शक ऍक्रेलिकचा तुकडा आहे. हा मेथाफोन खऱ्या फोनसारखा दिसतो पण त्यात कोणतीही इलेक्ट्रॉनिक यंत्रणा नाही. याशिवाय महिलेने व्हिडीओमध्ये असं सांगितलं आहे की, हा फोन तिच्या मित्राने बनवला आहे. फोनच्या व्यसनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि एक सोशल एक्सपेरिमेंट म्हणून हा फोन तयार करण्यात आला होता. सोशल मीडियावरील दाव्यांचा आणि व्हायरल व्हिडीओचा विचार केला तर असं स्पष्ट होतं आहे की, टेक कंपनी Nokia ने अद्याप कोणताही ट्रांसपरंट स्मार्टफोन लाँच केला नाही किंवा अशा स्मार्टफोनच्या लाँचिंगबाबत अधिकृतपणे घोषणा देखील केली नाही.

Web Title: Did nokia really launch a transparent smartphone what is the truth of viral post tech tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2025 | 01:42 PM

Topics:  

  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

रात्री Wi-Fi बंद का करावा? जाणून घ्या आरोग्यासह इतर महत्त्वाचे फायदे!
1

रात्री Wi-Fi बंद का करावा? जाणून घ्या आरोग्यासह इतर महत्त्वाचे फायदे!

Motorola Edge 60: Motorola ने केला धमाका, IFA 2025 मध्ये लाँच केले तीन नवे स्मार्टफोन्स; 7,000mAh बॅटरीने सुसज्ज
2

Motorola Edge 60: Motorola ने केला धमाका, IFA 2025 मध्ये लाँच केले तीन नवे स्मार्टफोन्स; 7,000mAh बॅटरीने सुसज्ज

Huawei FreeBuds 7i: Huawei चं ग्राहकांसाठी खास सरप्राईज! 35 तासापर्यंत चालणारी बॅटरी आणि जेस्चर कंट्रोल सपोर्टसह नवीन ईयरबड्स लाँच
3

Huawei FreeBuds 7i: Huawei चं ग्राहकांसाठी खास सरप्राईज! 35 तासापर्यंत चालणारी बॅटरी आणि जेस्चर कंट्रोल सपोर्टसह नवीन ईयरबड्स लाँच

Nubia Air: बाजारात आला आणखी एक अल्ट्रा-स्लिम स्मार्टफोन, 1.5K AMOLED डिस्प्लेने सुसज्ज; जाणून घ्या वैशिष्ट्ये
4

Nubia Air: बाजारात आला आणखी एक अल्ट्रा-स्लिम स्मार्टफोन, 1.5K AMOLED डिस्प्लेने सुसज्ज; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.