Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Digital Payments Awareness Week: सुरक्षित ऑनलाईन पेमेंटसाठी Visa ने शेअर केल्या महत्त्‍वपूर्ण टिप्‍स, आत्ताच वाचा

डिजिटल पेमेंट्स अवेअरनेस वीक: डिजिटल पेमेंट्स करण्‍यासाठी व्हिसाने काही महत्त्‍वपूर्ण टिप्‍स शेअर केल्या आहेत. या टीप्सच्या मदतीने तुमचा ऑनलाईन व्यवहार अधिक सुरक्षित आणि सोपा होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 12, 2025 | 01:21 PM
Digital Payments Awareness Week: सुरक्षित ऑनलाईन पेमेंटसाठी Visa ने शेअर केल्या महत्त्‍वपूर्ण टिप्‍स, आत्ताच वाचा

Digital Payments Awareness Week: सुरक्षित ऑनलाईन पेमेंटसाठी Visa ने शेअर केल्या महत्त्‍वपूर्ण टिप्‍स, आत्ताच वाचा

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या आपल्या डिजीटल इंडियामध्ये ऑनलाईन पेमेंटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. छोट्या विक्रेत्यांपासून अगदी मोठ्या मॉल्सपर्यंत ऑनलाईन पेमेंट वापरले जाते. ऑनलाईन पेमेंटमुळे आपल्याला कॅश बाळगावी लागत नाही आणि अनेक रिवॉड्स देखील मिळतात. ऑनलाईन पेमेंटचे जेवढे फायदे आहेत, तितकेच तोटे देखील आहेत. ऑनलाईन पेमेंट करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांची SpaceX सोबत पार्टनरशिप, लवकरच सुरु केली जाणार Starlink ची सेवा

सध्या स्कॅम आणि फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण ऑनलाईन पेमेंट करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली नाही. तर आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. याच सर्व घटनांचा विचार करता आता व्हिसाने त्यांच्या ग्राहकांसाठी महत्त्वाच्या टीप्स शेअर केल्या आहेत. ज्यांचा वापर ऑनलाईन पेमेंटच्या वेळी केल्यास आपला पेमेंट अधिक सुरक्षित होतो.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

आज, स्‍टोअरमध्‍ये असो, ऑनलाइन किंवा चालता-फिरता आर्थिक व्‍यवहार करायचा असो #IndiaPaysDigitall ला अधिक प्राधान्‍य दिले जात आहे. यंदा डिजिटल पेमेंट्स अवेअरनेस वीक व त्‍यापलीकडे देखील स्‍मार्टपणे, सुरक्षितपणे डिजिटल पेमेंट्स करण्‍यासाठी व्हिसाच्‍या काही महत्त्वपूर्ण टिप्‍सचा वापर करा.

सुरक्षित कॉन्‍टॅक्‍टलेस पेमेंट्ससाठी फोनवर कार्डस् सेव्‍ह करा : बँकिंग व पेमेंट अ‍ॅप्‍समध्‍ये आता कार्ड क्रेडेन्शियन्‍स स्‍टोअर करता येऊ शकतात, ज्‍यामुळे तुम्‍ही तुमचा फोन टॅप करू शकता आणि कार्डसचा वापर करत पेमेंट करू शकता.

नेहमी सुरक्षित पेमेंट पद्धतींचा वापर करा: सुरक्षित व विश्‍वसनीय डिजिटल पेमेंट पद्धतींची निवड करा, ज्‍यामुळे व्‍यवहारांसाठी एन्क्रिप्‍शन, बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन आणि टोकनायझेशनच्‍या अतिरिक्‍त सुरक्षिततेसह फसवणूक होण्‍याची शक्‍यता कमी होते.

कॉन्‍टॅक्‍टलेस कार्डचा वापर करा : ईएमव्‍हीसीओ® चिप-आधारित कॉन्‍टॅक्‍टलेस कार्डससह (तुमच्‍या कार्डवर वाय-फाय सारखे चिन्ह पहा) तुम्‍ही कार्ड हातामध्‍येच ठेवत पीओएस टर्मिनलवर तुमचे कार्ड टॅप करत जलदपणे, सुरक्षितपणे पेमेंट्स करू शकता.

बँकिंग अ‍ॅप्‍सच्‍या माध्‍यमातून व्‍यवसहारांवर नियंत्रण ठेवा: तुमच्‍या बँकिंग अ‍ॅपमधून सोईस्‍करपणे कॉन्‍टॅक्‍टलेस, ई-कॉमर्स, एटीएम विद्ड्रॉवल्‍स आणि आंतरराष्‍ट्रीय कार्ड व्‍यवहार कार्यान्वित किंवा अकार्यान्वित करा. तुम्‍ही खर्चाच्‍या मर्यादा देखील आखू शकता आणि तुमचे कार्डस् कसे व कुठे वापरावे यावर नियंत्रण ठेवू शकता.

होळीचे तिकीट बुक करताना डाऊन झाला IRCTC; सोशल मीडियावर युजर्सच्या तक्रारींचा पाऊस, अखेर रेल्वेनेचं उत्तर दिलं

रिअल टाइम अलर्टससह व्‍यवहारांवर देखरेख ठेवा : तुमच्‍या बँकिंग व पेमेंट अ‍ॅप्‍सच्‍या माध्‍यमातून रिअल-टाइममध्‍ये त्‍वरित नोटिफिकेशन्‍स मिळवत आणि व्यवहारांवर देखरेख ठेवत प्रत्‍येक खर्चाबाबत अपडेटेड राहा.

क्रेडिट कार्ड पेमेंट्ससह फायदे वाढवा: तुमचे बँक व पेमेंट प्रदात्‍यांकडून कॅशबॅक ऑफर्स, रिवॉर्ड पॉइण्‍ट्स आणि विशेष सूटचा फायदा घ्‍या. तसेच, प्रत्‍येक व्‍यवहारावर अधिक फायदे मिळवण्‍यासाठी ईएमआय पर्याय आणि मोफत सूटचा स्‍मार्टपणे वापर करा. जलद, सुरक्षित आणि अधिक सोईस्‍कर अनुभवासाठी या टिप्‍ससह तुमच्‍या डिजिटली पेमेंट करण्‍याच्‍या पद्धतींना अधिक सुरक्षित करा.

Web Title: Digital payments awareness week visa shared important tips for online payment tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 01:21 PM

Topics:  

  • online payment
  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

नुसता पैसाच पैसाsss! AI च्या मदतीने व्हिडिओ बनवून ‘या’ भारतीय YouTube Channel ने छापले 38 कोटी रुपये
1

नुसता पैसाच पैसाsss! AI च्या मदतीने व्हिडिओ बनवून ‘या’ भारतीय YouTube Channel ने छापले 38 कोटी रुपये

Oppo Reno 15 Price : 200MP कॅमेरा, 6500mAh च्या महाबॅटरीसह क्लासी फोनची किती आहे किंमत, फिचर्स तर कमाल
2

Oppo Reno 15 Price : 200MP कॅमेरा, 6500mAh च्या महाबॅटरीसह क्लासी फोनची किती आहे किंमत, फिचर्स तर कमाल

सावधान! UPI पेमेंट करत आहात का? ‘या’ एका चुकीमुळे बँक खाते होऊ शकते रिकामे
3

सावधान! UPI पेमेंट करत आहात का? ‘या’ एका चुकीमुळे बँक खाते होऊ शकते रिकामे

Airtel VS Jio : 499 रुपयांमध्ये 4 जीबी डेटा, जियो हॉटस्टार आणि अनलिमिटेड…; एअरटेल की जिओ? रिचार्ज करण्यापूर्वी जाणून घ्या फायदे
4

Airtel VS Jio : 499 रुपयांमध्ये 4 जीबी डेटा, जियो हॉटस्टार आणि अनलिमिटेड…; एअरटेल की जिओ? रिचार्ज करण्यापूर्वी जाणून घ्या फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.