Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विमान प्रवासात हे 4 गॅझेट्स बाळगणं म्हणजे अपघाताला आमंत्रण, तुम्हीही करताय का या चूका?

Tech Tips: विमानातून प्रवास करताना काही नियमांचं पालन करणं अत्यतं गरजेचं आहे. असे काही गॅझेट्स आहेत, ज्यांचा विमान प्रवासादरम्यान वापर केल्यास विमानाच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 13, 2025 | 12:03 PM
विमान प्रवासात हे 4 गॅझेट्स बाळगणं म्हणजे अपघाताला आमंत्रण, तुम्हीही करताय का या चूका?

विमान प्रवासात हे 4 गॅझेट्स बाळगणं म्हणजे अपघाताला आमंत्रण, तुम्हीही करताय का या चूका?

Follow Us
Close
Follow Us:

अहमदाबादच्या एयर इंडिया विमान अपघातानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात कसा झाला आणि त्याचं कारण काय आहे, याचा तपास सध्या सुरु आहे. विमानातून प्रवास करताना वैमानिक आणि क्रू मेंबर्ससोबतच प्रवाशांनी देखील काही नियमाचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे.

Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या मदतीने उलघडणार विमान अपघाताचं कारण? काय आहे ही टेक्नोलॉजी? जाणून घ्या

अनेकदा लोकं कोणतीही माहिती आणि नियम लक्षात न घेता विमानात असे काही इलेक्ट्रॉनिक डिवाइसेज घेऊन जातात, ज्यामुळे विमानाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. आता आम्ही तुम्हाला अशा काही गॅझेट्सबद्दल सांगणार आहोत, जे विमान प्रवासादरम्यान घेऊन जाण्यास मनाई आहे. या गॅझेट्सचा विमान प्रवासादरम्यान वापर केल्यास विमानाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. चला तर मग या डिव्हाईसबद्दल आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)

उच्च क्षमतेच्या पॉवर बँक (27000 mAh हून अधिक)

पॉवर बँक आज प्रत्येकाची गरज बनला आहे. कुठेही फिरायला जाताना पॉवर बँक घेऊन जाणं, सध्याच्या काळात अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र विमान प्रवासादरम्यान पॉवर बँक घेऊन जाण्यास एक लिमिट असते. जर तुमची पॉवर बँक 27000 mAh हून अधिक क्षमतेची असेल, तर यामुळे विमानाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. विमान प्रवासात 10000 mAh किंवा 20000 mAh पर्यंतचे पॉवर बँक नेण्यास परवानगी आहे.

ई-सिगरेट आणि वेपिंग डिवाइस

ई-सिगरेट आणि वेपिंग डिवाइसेज विमानात घेऊन जाण्यास मनाई आहे. यामध्ये लिक्विड निकोटिनसह लिथियम बॅटरी असते, ज्यामुळे तापमान वाढून आग लागू शकते. फ्लाईटमध्ये या वस्तू घेऊन जाण्यास मनाई आहे.

स्मार्ट बॅग

हल्ली बाजारात अशा काही स्मार्ट बॅग्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये चार्जिंग पोर्ट, जीपीएस आणि वजन मापणं यासारख्या स्मार्ट सुविधा असतात. परंतु जर त्यामध्ये बसवलेली लिथियम बॅटरी काढता येत नसेल, तर अशा बॅगा विमानातून घेऊन जाण्यास मनाई आहे. कारण बॅग्स कार्गोमध्ये ठेवल्या गेल्या आणि बॅटरीमध्ये काही गडबड झाली तर मोठा अपघात होऊ शकतो.

Father’s Day 2025: यंदाच्या फादर्स डे ला आपल्या वडीलांना करा खुश, गिफ्ट करा हे Useful Gadgets

बॅटरीवर चालणारे गॅझेट

आपण अनेकदा अशा गॅझेट्सचा वापर करत असतो ज्यामध्ये छोटी पण हाय-पावर बॅटरी असते. जसं की, काही कॅमेरा, ड्रोन्स, किंवा हँडहीटर्स. असे गॅझेट्स विमानतळावर नेल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

विमान प्रवासापूर्वी करा या गोष्टी

  • एयरलाइनच्या वेबसाईटवर बॅगेज आणि इलेक्ट्रॉनिक डिवाइससंंबधित नियम वाचा.
  • बॅटरीवर चालणारं कोणतंही गॅझेट पॅक करण्यापूर्वी ते सुरक्षित आहे की नाही याची खात्री करा.
  • जर एखादे डिवाइस सोबत घेऊन जाणे आवश्यक असेल तर ते मॅन्युअली बंद करा आणि बॅटरी काढून टाका.

Web Title: Dont use this gadget during flight travel it may dangerous and can be cause of accident tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 12:03 PM

Topics:  

  • Ahemdabad
  • Plane Accident
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
1

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
2

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
3

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
4

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.