T20 World Cup 2026 च्या संभाव्य तारखा समोर आल्या आहेत! भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबाद किंवा कोलंबोमध्ये खेळला जाण्याची शक्यता आहे.
गुजरातमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. सासऱ्याने त्याच्या सुनेच्या दारू पार्टीला वैतागून पोलिसांना छापा टाकण्यासाठी माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी एका मोठ्या हॉटेलमध्ये धाड टाकली. तेव्हा तिथे...
Air India Plane Crash: अहमदाबादच्या एयर इंडिया विमान अपघाताचं कारण आता लवकरच समोर येणार आहे. हे कारण उघड करण्यासाठी CVR-FDR डेटा मदत करणार असल्याचं सांगितलं जात आहे. CVR-FDR नक्की काय…
Vishwas Kumar Ramesh Survived in Ahmedabad plane crash : अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या प्रवाशी विमानाचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये विश्वास कुमार रमेश ही एकच व्यक्ती बचावली.
Tech Tips: विमानातून प्रवास करताना काही नियमांचं पालन करणं अत्यतं गरजेचं आहे. असे काही गॅझेट्स आहेत, ज्यांचा विमान प्रवासादरम्यान वापर केल्यास विमानाच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.
गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे झेपावणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI-171 चा भीषण अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून गेला आहे. आतापर्यंत या अपघातात 204 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे.
अहमदाबादमधील विमान दुर्घटनेने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. २४२ प्रवाशांना घेऊन लंडनकडे उड्डाण भरलेलं एअर इंडियाचं फ्लाइट AI-171 विमान टेकऑफनंतर काही मिनिटात कोसळलं.
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत मृतांचा आकडा समोर आला आहे. आतापर्यंत १०० मृतदेह बाहेर काढल्याची माहिती आहे. अद्याप बरेच प्रवासी विमानाखाली अडकले असून एनडीआरएफकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
अहमदाबादमध्ये आज मोठी दुर्घटना घडली. २४२ प्रवाशांना घेऊन लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळलं. गेल्या २ वर्षांत मोठ्या विमान दुर्घटना घडल्या आहेत. त्यानंतर विमान प्रवासाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
गुजरातमधील अहमदाबाद येथून एक अतिशय दुःखद बातमी आली आहे. प्रवाशांना घेऊन जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबादच्या मेघानी भागात कोसळलं. या विमान अपघातात किती जीवित आणि वित्तहानी झाली आहे, सध्या याची…
Girl Jumps From 5th Floor Video: अहमदाबादमधील एका थरारक व्हिडिओने सर्वांना हादरवून सोडले आहे. यात एक मुलगी इमारतीच्या 5 व्या मजल्यावरून उडी मारताना दिसून आली. नक्की काय प्रकरण आहे ते…
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीवीर केएल राहुलचे स्थान निश्चित झाल्याचे मानले जात आहे. केएल राहुल रोहितसोबत डावाची सुरुवात करेल. मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहितने इशान किशनसोबत डावाची सुरुवात…
अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. क्रिकेट चाहते हा सामना बघण्यास खूप उत्सुक आहेत. पहिल्या सामन्यात…