Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Elon Musk चा AI सर्वत्र घालतोय धुमाकूळ! इंग्रजीसह मराठीलाही सपोर्ट करतोय Grok, फीचर्स पाहून युजर्स होतायेत चकित

सध्या अनेक AI युजर्ससाठी उपलब्ध आहेत. प्रत्येक AI त्यांच्या युजर्सना चांगला अनुभव देण्यासाठी प्रयत्न करत आहे. सध्या ट्रेंडमध्ये असलेला Grok ChatGPT आणि Gemini ला कठिण स्पर्धा देत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 25, 2025 | 02:29 PM
Elon Musk चा AI सर्वत्र घालतोय धुमाकूळ! इंग्रजीसह मराठीलाही सपोर्ट करतोय Grok, फीचर्स पाहून युजर्स होतायेत चकित

Elon Musk चा AI सर्वत्र घालतोय धुमाकूळ! इंग्रजीसह मराठीलाही सपोर्ट करतोय Grok, फीचर्स पाहून युजर्स होतायेत चकित

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचा मालक असलेल्या एलन मस्कच्या AI कंपनी xAI ने अलीकडेच त्यांचा Grok एक स्वतंत्र अ‍ॅप म्हणून लाँच केला आहे. हा AI आता सर्वत्र धुमाकूळ घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. Grok ची क्रेझ लोकांमध्ये प्रचंड वाढली आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप, कंम्युटर सर्वत्र Grok राज्य करत आहे. काही दिवसांपूर्वीच डिपसिक आणि चॅटजीपीटी यांच्यात वाद सुरु होता. त्यामुळे हा वाद मिटेपर्यंत अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांना हे दोन्ही चॅटबोट्स न वापरण्याचे आवाहन केलं होतं. याच काळात लोकांमध्ये Grok ची क्रेझ वाढली.

तुमचं BSNL सिम कार्ड ब्लॉक होणार आहे… तुम्हालाही आलाय असा मॅसेज? थांबा, पीआयबीने उघड केलेलं सत्य वाचा

इतर चॅटबोट्सना Grok AI देतोय आव्हान

Grok AI चॅटबॉट OpenAI च्या ChatGPT आणि Google च्या Gemini शी स्पर्धा करत आहे. Grok AI हा ChatGPT आणि Gemini ला टक्कर देत आहे. Grok AI च्या युजर्समध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. Grok AI चॅटबॉटमध्ये रिसर्च, क्रिएट ईमेज, हाऊ टू, एनालाईज आणि कोड असे पर्याय देण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)

मराठीलाही सपोर्ट करतोय Grok AI

Grok त्यांच्या युजर्ससाठी अनेक भन्नाट फीचर्स ऑफर करते. कोणत्याही विषयावरील माहिती शोधण्यापासून ते अगदी ईमेज तयार करण्यापर्यंत Grok तुमची अनेक कामं अगदी चुटकीसरशी करू शकतो. Grok चं आणखी एक भन्नाट फीचर म्हणजे इथे तुम्ही केवळ इंग्रजीतच नाही तर मराठीमध्ये देखील सर्च करण्यासाठी सक्षम आहात आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची Grok तुम्हाला मराठीमध्येच उत्तरं देणार आहे. तुम्ही Grok ला मराठीमध्ये अगदी कोणत्याही विषयावरील माहिती विचारू शकता.

रेसिपी देखील सांगणार Grok AI

तुम्ही जेवण करत असाताना तुम्हाला एखादी रेसिपी आठवली नाही तर Grok तुम्हाला ती रेसिपी देखील सांगणार आहे. एवढंच नाही तर Grok तुम्हाला सध्या सुरु असलेल्या घडामोडींबद्दल देखील माहिती देणार आहे. Grok तुम्हाला अंतराळवीर सुनिता विल्यम्सबद्दल देखील माहिती देण्यासाठी सक्षम आहे. तुम्ही Grok सोबत संवाद साधू शकता, त्याला तुम्ही तुमच्या मनातील प्रश्न विचारू शकता. एवढंच नाही तर AI च्या मदतीने कस्टम ईमेज देखील तयार केल्या जाऊ शकतात.

Samsung घेऊन आलाय विशेष ऑफर्स, Bespoke AI डिजिटल अप्‍लायन्‍सेसच्या खरेदीवर मिळवा भरगोस डिस्काऊंट! अशा प्रकारे घ्या संधीचा फायदा

ईमेज तयार करा

तुम्ही एखादा प्रोजेक्ट तायर करत असाल आणि त्यासंबंधित ईमेज तुम्हाला गुगलवर शोधण्यात अडचणी येत असतील तर तुम्ही त्या ईमेज Grok कडे मागू शकता. शिवाय, युजर्स रिअल-टाइम माहितीसाठी वेब आणि X वर शोधू शकतात. Grok तुमच्यासाठी कोणत्याही विषयावरील अ‍ॅप निबंध आणि ईमेल तयार करू शकते. अ‍ॅपची बहुतेक वैशिष्ट्ये लॉग इन न करता वापरली जाऊ शकतात. म्हणजेच तुम्हाला Grok चा वापर करायचा असेल तर त्यासाठी लॉगिन करण्याची गरज नाही. एकूणच काय तर इतर चॅटबोटसोबत तुलना करता Grok चे युजर्स दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Web Title: Elon musk ai grok supports marathi along with english users are surprised by the features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • AI technology
  • elon musk
  • Tech News

संबंधित बातम्या

Flipkart Big Billion Days 2025: iPad पासून Samsung Galaxy Tab पर्यंत… सेलमध्ये तुमच्या बजेट किंमतीत खरेदी करा ‘हे’ पाच टॅब्लेट्स
1

Flipkart Big Billion Days 2025: iPad पासून Samsung Galaxy Tab पर्यंत… सेलमध्ये तुमच्या बजेट किंमतीत खरेदी करा ‘हे’ पाच टॅब्लेट्स

AI Future India : AI बदलणार भारताची प्रतिमा; 10 वर्षांत GDP मध्ये होणार 44 लाख कोटींची भर, वाचा कसे ते?
2

AI Future India : AI बदलणार भारताची प्रतिमा; 10 वर्षांत GDP मध्ये होणार 44 लाख कोटींची भर, वाचा कसे ते?

Flipkart Big Billion Days 2025: फ्लिपकार्ट सेलमध्ये मिळणार छप्परफाड डिस्काऊंट आणि धमाकेदार ऑफर्स, खरेदीपूर्वी करा हे काम
3

Flipkart Big Billion Days 2025: फ्लिपकार्ट सेलमध्ये मिळणार छप्परफाड डिस्काऊंट आणि धमाकेदार ऑफर्स, खरेदीपूर्वी करा हे काम

Surya Grahan 2025: वर्षाचं शेवटचं सूर्यग्रहण स्मार्टफोनवर कसं बघू शकता लाईव्ह? या आहेत सोप्या स्टेप्स
4

Surya Grahan 2025: वर्षाचं शेवटचं सूर्यग्रहण स्मार्टफोनवर कसं बघू शकता लाईव्ह? या आहेत सोप्या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.