Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Surya Grahan 2025: वर्षाचं शेवटचं सूर्यग्रहण स्मार्टफोनवर कसं बघू शकता लाईव्ह? या आहेत सोप्या स्टेप्स

Surya Grahan 2025 LIVE: 2025 च्या सूर्यग्रहणादरम्यान सुतक काळाचे विशेष महत्त्व आहे. यावेळी 2025 चे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. मात्र तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून हे ग्रहण पाहू शकणार आहात. कसं ते जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 21, 2025 | 10:30 AM
Surya Grahan 2025: वर्षाचं शेवटचं सूर्यग्रहण स्मार्टफोनवर कसं बघू शकता लाईव्ह? या आहेत सोप्या स्टेप्स

Surya Grahan 2025: वर्षाचं शेवटचं सूर्यग्रहण स्मार्टफोनवर कसं बघू शकता लाईव्ह? या आहेत सोप्या स्टेप्स

Follow Us
Close
Follow Us:

2025 या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण आज म्हणजेच रविवार 21 सप्टेंबर रोजी सुरु होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्षाचे शेवटचे ग्रहण पितृपक्ष आणि महालयाच्या समाप्तीच्या दिवशी पडत आहे. ज्योतीष्यांनी सांगितलं आहे की, हे सूर्यग्रहण दूरगामी परिणाम करू शकते. म्हणजेच यामुळे मानवी जीवनात आणि भविष्यात महत्त्वपूर्ण बदल घडवू शकतो.

आता WhatsApp वरही बनवू शकता साडीवाले रेट्रो-स्टाइल फोटो, फक्त करावं लागणार हे काम; स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

ज्योतीष्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण आज म्हणजेच रविवार 21 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजून 39 मिनिटांनी सुरु होणार आहे. हे शेवटचे ग्रहण दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वाजून 29 मिनिटांनी संपणार आहे. वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण सुमारे 5 तास असणार आहे. हे ग्रहण तुम्ही स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टिव्हीवर लाईव्ह बघू शकणार आहेत, यासाठी तुम्हाला काही प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टिव्हीवर लाईव्ह कसे बघू शकता.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

भारतात सूर्यग्रहण दिसेल का?

मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी भारतात सूर्यग्रहण प्रत्यक्षपणे दिसणार नाही. ग्रहण सुरु होण्याच्या 12 तास आधीच सूतक काळ सुरु होणार आहे. ग्रहण संपल्यानंतर नवरात्री 2025 ची सुरुवात होणार आहे. या दिवशी दुर्गापूजा सुरू होते, तर यावर्षी दसरा 2 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे.

स्मार्टफोनवर कसं पाहू शकता सूर्यग्रहण

यावर्षी भारतात सूर्यग्रहण दिसणार नसलं तरी देखील तुम्ही स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टिव्हीवर लाईव्ह बघू शकणार आहेत. सूर्यग्रहणाची लाईव्ह स्ट्रिमिंग Timeanddate च्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध असणार आहे. हे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

स्मार्टफोन यूजर्स या गोष्टी लक्षात ठेवा

  • सूर्यग्रहणाचे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यापूर्वी तुमचे डिव्हाईस फुल चार्ज करून ठेवा.
  • अधिक चांगला अनुभव मिळावा यासाठी वाई-फाई किंवा फास्ट इंटरनेट कनेक्शनचा वापर करा.
  • हेडफोन किंवा ईयरफोनचा वापर करा, यामुळे ऑडियो एक्सपीरियंस अधिक चांगला होऊ शकतो.
  • तुमची इच्छा असल्यास तुम्ही लाईव्ह सूर्यग्रहण रेकॉर्ड करून देखील पाहू शकता.
  • जर व्हॉट्सअ‍ॅप/मेसेज नोटिफिकेशन्स वारंवार पॉप अप होत असतील तर अनुभव खराब होऊ शकतो. त्यामुळे अशावेळी तुम्ही डू नॉट डिस्टर्बचा फीचरचा वापर करू शकता.
  • अंधाऱ्या खोलीत सूर्यग्रहण पाहण्यासाठी, डार्क मोड आणि ब्राइटनेस एडजस्ट करा, यामुळे डोळ्यांवर जास्त ताण येणार नाही. तसेच तुम्हाला चांगला अनुभव देखील मिळेल.
हा आहे Apple iPhone मधील सर्वात महागडा पार्ट, तब्बल इतकी असते किंमत! वाचून तुमचेही उडतील होश

सूर्यग्रहणा दरम्यान या गोष्टी करण टाळा

  • ग्रहणादरम्यान कोणतंही शुभ कार्य करू नका
  • सुतक काळात देवाचे ध्यान करा
  • सुतक काळात प्रवास करणं सहसा टाळा
  • सूर्यग्रहणा दरम्यान गायत्री मंत्राचा जप केल्यास विशेष फायदा होऊ शकतो
  • या काळात गरोदर महिलांनी घरात थांबावे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: How to watch surya grahan 2025 live on your smartphone know the step by step process tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 10:30 AM

Topics:  

  • surya grahan
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Apple चं भारतावर वाढतं प्रेम! ‘या’ शहरात लवकरच सुरू होणार नवं स्टोअर, टेकप्रेमींची उत्सुकता शिगेला
1

Apple चं भारतावर वाढतं प्रेम! ‘या’ शहरात लवकरच सुरू होणार नवं स्टोअर, टेकप्रेमींची उत्सुकता शिगेला

IND vs PAK सामना पाहण्यासाठी करा जुगाड! आत्ताच खरेदी करा Jio, Airtel आणि Vi हे रिचार्ज प्लॅन्स, जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन मिळेल मोफ
2

IND vs PAK सामना पाहण्यासाठी करा जुगाड! आत्ताच खरेदी करा Jio, Airtel आणि Vi हे रिचार्ज प्लॅन्स, जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन मिळेल मोफ

आधार अपडेटचा फटका! Sarathi Portal वरील तांत्रिक बिघाडामुळे हजारो अर्ज अडकले, नागरिक संतापले
3

आधार अपडेटचा फटका! Sarathi Portal वरील तांत्रिक बिघाडामुळे हजारो अर्ज अडकले, नागरिक संतापले

Valentine’s Day: Instagram ची व्हॅलेंटाईन ट्रीट, स्टोरी-रील्ससाठी आले रोमँटिक फीचर्स! आता डिजिटल स्टाईलमध्ये व्यक्त करा प्रेम…
4

Valentine’s Day: Instagram ची व्हॅलेंटाईन ट्रीट, स्टोरी-रील्ससाठी आले रोमँटिक फीचर्स! आता डिजिटल स्टाईलमध्ये व्यक्त करा प्रेम…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.