Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

EPFO New PF Withdrawal Rules: नोकरी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! EPFO च्या ‘या’ नव्या निर्णयामुळे PF धारकांना मोठा फायदा

EPFO New PF Withdrawal Rules: EPFO बोर्डाने PF खातेधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार PF खात्यात किमान 25 टक्के रक्कम ठेवण्याची अट बदलून आता फक्त 10 टक्के रक्कम शिल्लक ठेवणे पुरेसे असेल. त्यामुळे खातेधारकांना त्यांच्या PF खात्यातील 90 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येऊ शकते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 19, 2026 | 05:31 PM
EPFO New PF Withdrawal Rules: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

EPFO New PF Withdrawal Rules: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • EPFO चा PF खातेधारकांना मोठा दिलासा; किमान शिल्लक मर्यादा 25% वरून 10%.
  • आता PF खात्यातील 90% रक्कम काढण्याची सुविधा.
  • निवृत्तीनंतर पैसे टप्प्याटप्प्याने काढण्यासाठी Systematic Withdrawal Plan मंजूर.
EPFO बोर्डाने PF वाल्यांना मोठा दिलासा दिलाय. थेट मोठी घोषणा केली. आता PF खात्यात किमान 25 टक्के रक्कम ठेवणे अनिवार्य नाही. PF खात्यात कमीत कमी 25% पैसे ठेवावेच लागत होते परंतू आता हा नियम राहिला नसून  फक्त  खात्यात 10 टक्के रक्कम ठेवली गेली तरी चालू शकते.EPFO New PF Withdrawal Rules:

Charger Switch Left On? मोबाईल चार्जिंगला नसतानाही स्विच सुरू ठेवता? सावधान! होऊ शकते मोठे नुकसान

आधी असं नव्हतं, आता काय बदललं?

या व्यतिरिक्त, सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लॅन मंजूर करण्यात आला आहे. जो निवृत्तीनंतर संपूर्ण रक्कम एकदम न काढता ती टप्प्याटप्प्याने काढण्याची सुविधा देतो. यामुळे गरजेच्या वेळी तुम्हाला अधिकचे पैसे काढण्यासही मदत होईल.

तुम्हाला काय फायदा होणार?

अधिक रोख रक्कम उपलब्ध राहते तर उर्वरित रक्कम खात्यात तशीच राहून त्यावर तुम्हाला व्याज मिळते. हा मोठा निर्णय आहे. बऱ्याचदा आपल्याला महत्वाचे काम असते. पण 25 टक्के रक्कम पीएफ खात्यात ठेवावी लागत असल्याने अनेकांची मोठी पंचायत होत.

BSNL New Plans: दोन SIM वापरणाऱ्यांची चिंता मिटली! BSNL चे ‘हे’ तीन स्वस्त व्हॉइस प्लॅन लॉन्च

शेवटी आता त्यावर सरकारकडूनच मोठा निर्णय घेण्यात आला. 10 टक्के रक्कम आपण आपल्या खात्यात ठेऊन इतर सर्व पैसे आरामात काढू शकता.

ठराविक रक्कम PF खात्यात जमा

10% रक्कम खात्यात ठेवून बाकी सगळे पैसे आरामात काढू शकता. बरेच लोक काही महत्त्वाचं काम आलं की, आपल्या PF खात्यातून पैसे काढतात. महिन्याच्या पगारीतून विशिष्ट रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. महिन्याच्या पगारातून ठराविक रक्कम PF खात्यात जमा होते. जी रक्कम आपल्याला भविष्यात कामाला येते. आपल्या पगारीनुसार पीएफ कट होत असतो. ज्याला आपल्या भविष्याचीही बचत म्हटले जाते. जी रक्कम आपल्याला भविष्यात कामाला येते. आपल्या पगारानुसार PF कट होत असतो. ज्याला आपल्या भविष्याची बचत पण म्हणतात. विशेष म्हणजे आपल्याला याचे व्याजही मिळते. ते देखील पीएफच्या खात्यात जमा होते.खास म्हणजे आपल्याला यावर व्याज पण मिळतं. ते पण PF च्या खात्यातच जमा होतं.

Web Title: Epfo new pf withdrawal rules 10 percent minimum balance 90 percent withdrawal rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 05:26 PM

Topics:  

  • EPFO
  • PF
  • PF withdrawal
  • Public Provident Fund

संबंधित बातम्या

PPF Investment: चहाच्या एका कपाएवढी बचत अन् मुलगा होईल करोडपती! PPF चा हा फॉर्म्युला जाणून घ्या
1

PPF Investment: चहाच्या एका कपाएवढी बचत अन् मुलगा होईल करोडपती! PPF चा हा फॉर्म्युला जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.