Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुन्यात जुना व्हिडिओही दिसेल हाय-क्वालिटीमध्ये! यूट्यूबचं ‘सुपर रिझोल्यूशन’ फिचर बाजारात

YouTube लवकरच AI पॉवर्ड 'सुपर रिझोल्यूशन' (Super Resolution) अपस्केलिंग टूल लाँच करत आहे. या टूलमुळे कोणताही जुना किंवा कमी रिझोल्यूशनवर अपलोड झालेला व्हिडिओ एकदम हाय-क्वालिटीचा होईल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 30, 2025 | 05:01 PM
जुन्यात जुना व्हिडिओही दिसेल हाय-क्वालिटीमध्ये! (Photo Credit - X)

जुन्यात जुना व्हिडिओही दिसेल हाय-क्वालिटीमध्ये! (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘व्हिडिओ एन्हांसमेंट’ फीचर!
  • यूट्यूबवर आता जुन्या व्हिडीओची क्वालिटीही होणार जबरदस्त
  • १७ नोव्हेंबरपासून YouTube च्या नियमांमध्ये बदल

YouTube वर आता जुन्यात जुना आणि कमी क्वालिटीचा व्हिडिओदेखील हाय-क्वालिटीमध्ये दिसणार आहे. यासाठी YouTube लवकरच एक नवीन फीचर आणत आहे, ज्याला अनेकजण प्लॅटफॉर्मचे सर्वात मोठे फीचर मानत आहेत. YouTube लवकरच AI पॉवर्ड ‘सुपर रिझोल्यूशन’ (Super Resolution) अपस्केलिंग टूल लाँच करत आहे. या टूलमुळे कोणताही जुना किंवा कमी रिझोल्यूशनवर अपलोड झालेला व्हिडिओ एकदम हाय-क्वालिटीचा होईल. निर्मात्यांना हवे असल्यास ते या फिचरमधून ‘ऑप्ट-आउट’ करण्याचा पर्याय निवडू शकतील.

तंत्रज्ञान आणि क्वालिटी एन्हांसमेंट

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मध्ये होत असलेल्या विकासामुळे आता कोणत्याही जुन्या आणि कमी क्वालिटीच्या व्हिडिओची गुणवत्ता वाढवणे शक्य झाले आहे. यासाठी खास मॉडेल डिझाइन केले जाते, जे पॅटर्न रिकग्निशन अल्गोरिदमचा (Pattern Recognition Algorithm) वापर करून इमेज आणि व्हिडिओमधील तपशील वाढवते. हे फीचर आल्यानंतर YouTube वर असलेले सगळे व्हिडीओ अपस्केल केले जातील, ज्यामुळे ते अधिक शार्प आणि तपशीलवार दिसतील. याचा सर्वात जास्त परिणाम टीव्हीसारख्या मोठ्या स्क्रीन्सवर दिसेल.

युजर्स हेदेखील पाहू शकतील की एखादा व्हिडीओ अपस्केल्ड रिझोल्यूशनवर (Up-scaled Resolution) चालत आहे की नाही. त्यांना मूळ (Original) रिझोल्यूशनवर व्हिडीओ पाहण्याचा पर्यायही उपलब्ध असेल. सध्या हे फीचर १०८०p पेक्षा कमी रिझोल्यूशनवर अपलोड झालेल्या व्हिडिओंसाठी रोल आऊट केले जात आहे. लवकरच HD व्हिडिओंनाही अपस्केल करण्याचा पर्याय येईल.

१७ नोव्हेंबरपासून YouTube च्या नियमांमध्ये बदल

YouTube वर आता जुगार आणि हिंसक गेमिंगशी संबंधित कंटेटचे नियम अधिक कठोर होणार आहेत. Google च्या मालकीच्या या प्लॅटफॉर्मने सांगितले आहे की, १७ नोव्हेंबर २०२५ पासून ते NFTs (नॉन-फंजिबल टोकन्स) सारख्या डिजिटल वस्तूंसोबत जुगाराचे व्हिडीओ प्रतिबंधित करेल. तसेच, कॅसिनो-शैलीतील किंवा हिंसक गेमिंग असलेल्या कंटेटवर वयोमर्यादा लागू केली जाईल.

Web Title: Even the oldest videos will be seen in high quality youtubes super resolution feature is now available in the market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 05:00 PM

Topics:  

  • Tech News
  • Video
  • YouTube

संबंधित बातम्या

अल्पवयीन मुलं रोमान्यसाठी वापरतात AI! सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर
1

अल्पवयीन मुलं रोमान्यसाठी वापरतात AI! सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर

Samsung Galaxy S26 Ultra कधी होणार लाँच? 200MP कॅमेरा, नवा स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, जाणून घ्या माहिती
2

Samsung Galaxy S26 Ultra कधी होणार लाँच? 200MP कॅमेरा, नवा स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, जाणून घ्या माहिती

Tech Tips: कासवाच्या गतीने चालतंय गूगल क्रोम? या टिप्स फॉलो केल्या तर रॉकेटसारखी होईल स्पीड
3

Tech Tips: कासवाच्या गतीने चालतंय गूगल क्रोम? या टिप्स फॉलो केल्या तर रॉकेटसारखी होईल स्पीड

Google Maps आता बाजूला ठेवा! Mappl चे 5 झकास फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात, क्या बात…
4

Google Maps आता बाजूला ठेवा! Mappl चे 5 झकास फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात, क्या बात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.