Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तासंतास रिल्स पाहिल्याने डोळ्यांवर होतोय परिणाम, अंधत्व येण्याची देखील शक्यता! तज्ज्ञांनी जारी केला इशारा

Eye care tips: सततच्या मोबाईलच्या वापरामुळे तरूणांमध्ये डोळ्याचे आजार वाढत आहेत. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या व्यसनामुळे अनेक डोळ्यांबाबतच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठी तज्ज्ञांनी काही उपाय सांगितले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 04, 2025 | 01:48 PM
तासंतास रिल्स पाहिल्याने डोळ्यांवर होतोय परिणाम, अंधत्व येण्याची देखील शक्यता! तज्ज्ञांनी जारी केला इशारा

तासंतास रिल्स पाहिल्याने डोळ्यांवर होतोय परिणाम, अंधत्व येण्याची देखील शक्यता! तज्ज्ञांनी जारी केला इशारा

Follow Us
Follow Us:

हल्ली लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच वयोगटातील मुलांना मोबाईल पाहण्याचे व्यसन लागले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे हल्ली लोकांसाठी एक गरज बनली आहे. सर्वचजण त्यांच्या दिवसातील बराच वेळ सोशल मीडियावर घालवतात. यामध्ये रिल्स स्क्रोल करणं, फोटो अपलोड करण यांसारख्या बऱ्याच गोष्टी केल्या जातात. पण तासंतास सोशल मीडियावर घालवणं आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरत आहे. यामुळे आपल्या डोळ्यांवर प्रचंड परिणाम होत असून अंधत्व येण्याची देखील शक्यता आहे, असा इशारा तज्ज्ञांनी जारी केला आहे.

Free Fire MAX प्लेअर्ससाठी आनंदाची बातमी! या दिवशी अपडेट रिलीज होण्याची शक्यता, Advance Server साठी अशा प्रकारे करा रजिस्ट्रेशन

अनेक शारीरिक समस्या निर्माण होत आहेत

खरं तर तांसतास एकाच ठिकाणी बसून रिल्स स्क्रोल करणं, ही फार गंभीर समस्या आहे. यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. तासंतास एकाच ठिकाणी बसल्याने पाठ दुखीच्या समस्या निर्णाम होतात. तसेच जास्त हालचाल न केल्याने आपलं वजन देखील वाढतं. एवढचं नाही तर तासंतास रिल्स पाहिल्याचा सर्वाच जास्त परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. स्मार्टफोनच्या किरणांसोबत आपला थेट संबंध येतो आणि यामुळे आपल्या डोळ्यांना त्रास होतो. डोळे जळजळणे, डोळ्यांतून पाणी येणं, डोळे लाल होणं यासांरख्या समस्या निर्माण होतात. पण या सर्व समस्यांमुळे अंधत्व येण्याची देखील शक्यता आहे, असा इशारा तज्ज्ञांनी जारी केला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

तज्ज्ञांनी काय म्हटलं

सततच्या मोबाईलच्या वापरामुळे डोळ्यांना नुकसान होऊ शकते तज्ज्ञांनी असे म्हटले आहे. इंस्टाग्राम, टिकटॉक, फेसबुक आणि यूट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे नवनवीन माहिती समोर येत असली तरी देखील याचा सततचा वापर आपल्यासाठी हानिकार ठरू शकतो. जास्त स्क्रीन एक्सपोजरमुळे ‘डिजिटल आय स्ट्रेन’च्या आजारांना सामोरं जाव लागू शकतं.

20-20-20 हा नियम पाळा

सतत रिल्स पाहिल्यामुळे ड्राय आय सिंड्रोम, मायोपिया, डोळ्यांवर ताण येणं अशा समस्या निर्माण होतात. या सर्व समस्यांमुळे अंध्यत्व देखील येऊ शकते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे नुकत्याच एका विद्यार्थ्याची तक्रार आली होती, ज्यामध्ये त्याच्या पालकांनी सांगितलं होतं की, विद्यार्थ्याला डोळ्यांमध्ये सतत जळजळ होत आहे आणि त्याची दृष्टी अंधुक होत असल्याची तक्रार देखील केली. यानंतर संबंधित विद्यार्थ्याची तपासणी करण्यात आली आणि या तपासणीनंतर असं आढळलं की, घरी बराच वेळ स्क्रीनवर रील पाहिल्यामुळे त्याचे डोळे पुरेसे ओलावा निर्माण करू शकत नव्हते. त्याला ताबडतोब आयड्रॉप देण्यात आले आणि 20-20-20 हा नियम पाळण्याचा सल्ला देण्यात आला.

क्रेडिट कार्डपासून आधार डिटेल्सपर्यंत चोरीला जाऊ शकते तुमची सर्व माहिती; आत्ताच डिलीट करा स्मार्टफोनमधील धोकादायक Apps

हे उपाय करा

तुम्ही देखील सतत मोबाईल किंवा स्क्रीनचा वापर करत असाल तर 20-20-20 हा नियम तुमच्यासाठी देखील लागू केला जातो. या नियमाचा अर्थ असा आहे की, 20 मिनिटांनी 20 सेकंदांचा ब्रेक घेऊन 20 फूट अंतरावर असलेल्या एखाद्या गोष्टीकडे पाहणे. यामुळे तुमच्या डोळ्यातील समस्या कमी होण्यास मदत होते. शिवाय स्क्रिनकडे सतत एकटक पाहत राहिल्याने डोळे मिचकावण्याचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी होते, ज्यामुळे ड्राय आय सिंड्रोम होतो. तज्ज्ञांनी इशारा दिला की, जर ही सवय थांबवली नाही तर त्यामुळे अंधत्व येऊ शकते. त्यामुळे स्क्रीनकडे पाहत असताना सतत तुमचे डोळ मिचकवा आणि 20-20-20 हा नियम पाळा.

Web Title: Eye care tips watching reels continuously affects eyes risk of blindness experts issue warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 01:48 PM

Topics:  

  • instagram
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स
4

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.